बघा आजची लाइव्ह मॅच भारत विरुद्ध स्कॉटलँड | aajchi live match | T20 world Cup 2021: India Vs Scotland Marathi

बघा आजची लाइव्ह मॅच भारत विरुद्ध स्कॉटलँड 2021| aajchi live match | T20 world Cup 2021: India Vs Scotland Marathi

aajchi live match: भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाची असणारी मॅच स्कॉटलँड सोबत आज होणार आहे. या आजची लाइव्ह मॅच कोणी सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. सलग दोन मॅच पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचे उपांत्य फेरीमध्ये मध्ये जाण्याचे मार्ग अवघड झाले होते.

आजची लाइव्ह मॅच भारत विरुद्ध स्कॉटलँड चालू  मॅच  2021| aajchi live match
आजची लाइव्ह मॅच भारत विरुद्ध स्कॉटलँड चालू  मॅच  2021| aajchi live match


Live Cricket Scores


परंतु शेवटच्या अफगाणिस्तान सोबत झालेल्या मॅच मोठ्या फरकाने जिंकत पुन्हा एकदा उपांत्य फेरीमध्ये जाण्याचा भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाली आहे.
नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आज आपण आजची लाइव्ह मॅच भारत विरुद्ध स्कॉटलँड ट्वेंटी ट्वेंटी चालू  मॅच
 कशी बघणार याविषयी माहिती बघणार आहोत.

 सोबतच आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी भारत विरुद्ध स्कॉटलँड चालू मॅच लाइव स्कोर, तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.यामध्ये तुम्हाला आजची लाइव्ह मॅच भारत विरुद्ध स्कॉटलँड ट्वेंटी ट्वेंटी चालू मॅच प्रत्येक लाईव्ह स्कोर aajchi live match बद्दल माहिती मिळेल

का आहे टीम इंडियासाठी aajchi live match आजची लाइव्ह मॅच भारत विरुद्ध स्कॉटलँड अतिशय महत्त्वाची

पहिले दोन सामने पराभूत झाल्यामुळे टीम इंडिया चा सेमीफायनल मध्ये जाण्याचा प्रवास थोडा अवघड झालेला आहे. म्हणून सेमी फायनल च्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आज दुबई येथे होणाऱ्या भारत विरुद्ध स्कॉटलँड ट्वेंटी ट्वेंटी चालू मॅच मध्ये स्कॉटलँड टिम वर  भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागेल.

सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळण्यासाठी टीम इंडियाला स्कॉटलँड विरुद्ध (आजची ट्वेंटी ट्वेंटी चालू  मॅच )हा सामना मोठ्या फरकाने जिंकून आपला नेट रणरेट वाढवावे लागेल. किंवा स्कॉटलँड संघाने दिलेले टार्गेट तेर ओव्हर च्या आता पूर्ण करावे लागेल.

एकंदरच संपूर्ण देशाचे लक्ष आजची लाइव्ह मॅच भारत विरुद्ध स्कॉटलँड 2021 याकडे लागले असेल.


आजची लाइव्ह मॅच भारत विरुद्ध स्कॉटलँड ट्वेंटी ट्वेंटी चालू  मॅच   2021 कधी आहे.aajchi live match

भारत विरुद्ध स्कॉटलँड 2021 आजची चालू मॅच 5 नोव्हेंबर 2021 दुबई येथे संध्याकाळी साडेसात वाजता खेळल्या जाणार आहे.आजची ट्वेंटी ट्वेंटी चालू  मॅच टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या