Telegram Group

Telegram Group

भूमि अभिलेख संपूर्ण अभ्यासक्रम | भूकरमापक तथा लिपीकपद अभ्यासक्रम | bhumi abhilekh exam syllabus in marathi

 भूमि अभिलेख संपूर्ण अभ्यासक्रम 2022 | भूकरमापक तथा लिपीकपद अभ्यासक्रम | bhumi abhilekh exam syllabus in marathi 

 नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आज आपण  Bhumi abhilekh syllabus Marathi म्हणजेच
भुमिअभिलेख अभ्यासक्रम 2021,भूकरमापक तथा लिपीकपद अभ्यासक्रम संपूर्ण डिटेल मध्ये बघणार आहोत.हा bhumi abhilekh exam syllabus in marathi सिल्याबस 2014 च्या पेपर वरून सांगण्यात आला आहे. तर चला मग सुरु करूया bhumi abhilekh recruitment 2021 syllabus 

भूमि अभिलेख संपूर्ण अभ्यासक्रम 2022 | bhumi abhilekh exam syllabus in marathi
भूमि अभिलेख संपूर्ण अभ्यासक्रम 2022 | bhumi abhilekh exam syllabus in marathi 


भूमि अभिलेख संपूर्ण अभ्यासक्रम 2022 | bhumi abhilekh exam syllabus in marathi 

नुकतीच भूमिअभिलेख विभागाचे भूकरमापक तथा लिपीक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातींमध्ये तब्बल एक हजार तेरा पदे भूकरमापक तथा लिपीक या पदासाठी आहे. या परीक्षेचे स्वरूप म्हणजे ही परीक्षा शंभर प्रश्न व दोनशे मार्क याप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने आहे.

भूमी अभिलेख विभागाच्या प्रसिद्ध जाहिरातीनुसार भूकरमापक तथा लिपीकया पदासाठी मराठी 25 प्रश्न इंग्रजी 25 प्रश्न सामान्य विज्ञान 25 प्रश्न व व बुद्धिमत्ता आणि अंकगणित यावर 25 प्रश्न विचारल्या जाणार आहे. असा अभ्यासक्रम त्यांनी दिला आहे.

विभागाने फक्त वरवरच भूकरमापक तथा लिपीक या पदासाठी अभ्यासक्रम आपणास सांगितलेला आहे. परंतु आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला या पदासाठी चा डिटेल अभ्यासक्रम सांगणार आहोत.

या पोस्टमध्ये  आम्ही तुम्हाला मागील वर्षी म्हणजे 2014 नुसार झालेल्या bhumi abhilekh exam 2014 परीक्षेवर आधारित पूर्ण सिल्याबस देत आहोत.

जर तुम्हाला भूमिअभिलेख विभागाच्या भूकरमापक तथा लिपीक पदा बद्दल संपूर्ण सिल्याबस अभ्यासक्रम सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तरी पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.bhumi abhilekh exam syllabus in marathi 

Bhumi abhilekh exam syllabus in marathi  2021

तर या परीक्षेमध्ये

 • मराठी 25 प्रश्न
 • इंग्रजी 25 प्रश्न
 • सामान्य ज्ञान 25 प्रश्न
 • बुद्धिमत्ता व अंकगणित 25 प्रश्न
 • टोटल शंभर प्रश्न 
 • गुण दोनशे मार्क 
 • कालावधी दोन तास

विषय मराठी भूमि अभिलेख संपूर्ण अभ्यासक्रम 2021 | bhumi abhilekh exam syllabus in marathi 

मराठी या विषयावर 25 प्रश्न विचारला जाणार आहे मराठी या विषयांमध्ये तुम्हाला खालील दिलेल्या प्रमाणे या घटकांचा संपूर्ण अभ्यास करायचा आहे ती घटक याप्रमाणे.
संपूर्ण वर्णमाला व  व्याकरण
 1. संपूर्ण वर्णमाला व  व्याकरण
 2. संधी
 3. शब्दांच्या जाती
 4. काळ व त्यांचे प्रकार
 5. प्रयोग अलंकार वाक्याचे प्रकार
 6. समा स
 7. समानार्थी शब्द 
 8. विरुद्धार्थी शब्द 
 9. वाक्यप्रचार म्हणी
 10. अनेक शब्दांसाठी एक शब्द
 11. शुद्धलेखन
 12. विरामचिन्हे

तरा होता मराठी या विषयासाठी सिल्याबस आता आपण बघुया इंग्रजीसाठी म्हणजे इंग्रजीचा अभ्यासक्रम

विषय इंग्रजी भूमि अभिलेख संपूर्ण अभ्यासक्रम 2021 | bhumi abhilekh exam syllabus in marathi
 1. Articles preposition synonyms antonyms
 2. Part of speech
 3. change the voice
 4. question tag
 5. as soon as no sooner than
 6. Tenses
 7. Direct indirect speech
 8. Idioms and phrases

विषय सामान्य ज्ञान भूमि अभिलेख संपूर्ण अभ्यासक्रम 2021 | bhumi abhilekh exam syllabus in marathi 

 1. भूगोल विशेषता महाराष्ट्राचा
 2. इतिहास
 3. राज्यशास्त्र नागरिक शास्त्र अर्थशास्त्र बेसिक
 4. महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास
 5. पंचायत राज व राज्यघटना
 6. भारतीय संस्कृती भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र
 7. भारताच्या शेजारील देशाची थोडक्यात माहिती
 8. चालू घडामोडी
 9. सामाजिक राजकीय
 10. क्रीडा महोत्सव मनोरंजन
 11. बुक आणि लेखक
 12. महत्वाचे पुरस्कार


विषय बौद्धिक चाचणी भूमि अभिलेख संपूर्ण अभ्यासक्रम 2021 | bhumi abhilekh exam syllabus in marathi 

बौद्धिक चाचणी  अंकगणित  aptitude
 1. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार
 2. संख्या व संख्याचे प्रकार
 3. वर्गमूळ घनमूळ
 4. लसावी मसावी
 5. काळ काम वेग संबंधित उदाहरणे
 6. सरासरी चलन मापनाची परिणामी
 7. वेग वेळ अंतर
 8. नफा-तोटा
 9. चक्रवाढव्याज सरळव्याज
 10. क्षेत्रफळ घनफळ पृष्ठफळ
 11. वयवारी
तर्कशास्त्र aptitude

 1. अंकमालिका अक्षर मालिका वेगळा शब्द व अंक ओळखणे
 2. समसंबंध -अंक अक्षर आकृती
 3. वाक्यावरुन निष्कर्ष
 4. वेन आकृती
 5. परस्पर संबंध अंकमालिका
 6. गाळलेली पदे शोधा
 7. सांकेतिक भाषा

conclusion 

तर हा होता Bhumi abhilekh syllabus Marathi भुमिअभिलेख सिल्याबस अभ्यासक्रम भूमि अभिलेख संपूर्ण अभ्यासक्रम | भूकरमापक तथा लिपीकपद अभ्यासक्रम | bhumi abhilekh exam syllabus in marathi 
तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असल्यास आणि जर या पोस्टमध्ये अजून काही राहिली असल्यास खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि इतरांबरोबर शेअर करा म्हणजेच जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल धन्यवाद.

Read more


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या