नदी व झाड संवाद लेखन मराठी | samvad lekhan between tree and river in marathi

 नदी व झाड संवाद लेखन मराठी | samvad lekhan between tree and river in marathi 

नदी व झाड संवाद लेखन in marathi:नमस्कार आजच्या लेखामध्ये उपयोजित मराठी या मधील संवाद लेखन मराठी यावर एक उदाहरण बघणार आहोत.

संवादलेखन मराठी या उदाहरणांमध्ये आज नदी आणि झाड दोघांमधील संवाद बघणार आहोत. चला मग बघू या झाड आणि नदी यांच्यामधील संवाद लेखन मराठी samvad lekhan between tree and river in marathi 

जर तुम्हाला संवाद लेखन म्हणजे काय?  कसे लिहावे, त्याच्या बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर यावर आम्ही आधीच एक लेख लिहिला आहे. तो तुम्ही नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला संवाद लेखन म्हणजे काय? याबद्दल माहिती मिळेल.  

नदी व झाड संवाद लेखन मराठी | samvad lekhan between tree and river in marathi


नदी व झाड संवाद लेखन मराठी | samvad lekhan between tree and river in marathi 

नदी व झाड संवाद लेखन मराठी | samvad lekhan between tree and river in marathi | zad ani nadi samvad lekhan in marathi

conversation between tree and river in marathi

झाड : नदी ताई आज तू फार सुंदर निर्मळ दिसत आहे.  काय ग तुझे सुंदर दिसण्याचे रहस्य काय आहे.

नदी: काही नाही झाड दादा ही सगळी निसर्गाची देण आहे किमया आहे.

झाड: हो खरंच

नदी: तसही आजकाल माणूस हा हुशार होत चाललेला आहे त्याला पाण्याची किंमत कळायला लागली आहे व तो त्यामुळे तो आता प्रदूषणही कमी करतोय.

झाड: हो हे मात्र तू खरं बोलली कोरोनाच्या महामारी मुळे माणसाला आता कळून चुकले की जीवन हेच सर्व काही आहे. त्यामध्ये पाणी तर जीवनाचा मुख्य आधार आहे.

नदी: हो अलीकडे  महामारी मध्ये ऑक्सिजन कमी पडल्यामुळे मानवाला आता ऑक्सिजन चे महत्त्व कळलेले आहे त्यामुळे मानव हा आता मोठ्या प्रमाणात झाडे लावत आहे.

झाड: हो मी सुद्धा काल परवा ऐकलं की आता झाडाच्या कट्टली वृक्षतोड कमी होत आहे.

नदी: ही आपल्यासाठी फारच सुदैवाची गोष्ट आहे पण माणसाला बरीच वर्षे लागली ही अद्दल घडायला.

झाड: हो ना पण परत माणसांन त्याच्या मूळ वळणावर येऊ नये म्हणजे झालं.

नदी: काही सांगता येत नाही झाड दादा शेवटी माणूस च आहे तो जेवढे दिवस सुखात जगता येईल तेवढे दिवस जगू या आपण.

झाड: हसत हसत म्हणाला म्हणाला हो नदीत आई माणूस स्वार्थी प्राणी असल्यामुळे कधी बदलणार सांगता येत नाही.

नदी: हो चल आता विश्रांती घेऊया डोक्यावर ती सूर्य दादाची  तिरीप टाकतोय.

झाड: हो नदी ताई.


तर हे होते नदी व झाड संवाद लेखन मराठी | samvad lekhan between tree and river in marathi | zad ani nadi samvad lekhan in marathi संवाद लेखन  तुम्हाला हे संवादलेखन कसे वाटले कळण्याकरिता खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा.जर तुम्हालाही संवादलेखन आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि खाली दिलेल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या