5+ ice cream parlour advertisement in Marathi | आइस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन

तुम्हाला या पोस्ट मध्ये पाच ice cream parlour advertisement in marathi | jahirat on ice cream parlour in marathi, jahirat lekhan ice cream parlour in marathi  तयार करून दिले आहे. तरी तुम्ही  ही पोस्ट शेवट पर्यन्त नक्की वाचा 

आइस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन ice cream parlour advertisement in Marathi
आइस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन ice cream parlour advertisement in Marathi


नमस्कार इन्फिनिटी मराठी वर आपले स्वागत आहे. आजच्या या लेखामध्ये आज आपण आइस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन मराठी ice cream parlour advertisement in Marathi. बघणार आहोत.

Jahirat on ice cream parlour in marathi. यावर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चार पेक्षा जास्त उदाहरणे दिले आहे. हे उदाहरण तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी यामध्ये थोडाफार बदल करून वापरू शकता.

jahirat ice cream parlour advertisement in marathi तयार करताना तुम्हाला दोन प्रकारे प्रश्न विचारला जाईल. त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या शब्दावरून कृती सोडवावी लागेल. म्हणजेच यामध्ये काही तुम्हाला शब्द दिल्या जाईल त्यावर तुम्हाला आइस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन मराठी ice cream parlour advertisement in Marathi ची जाहिरात बनवावी लागेल. यावर आम्ही एक नमुना कृती सोडून दिलेली आहे ते तुम्ही खाली बघू शकता.

आणि दुसऱ्या मध्ये सरळ तुम्हाला आईस्क्रीम पार्लर ची जाहिरात Ice cream parlour jahirat lekhan in Marathi असा प्रश्न विचारला जाईल त्यावर तुम्हाला आइस्क्रीम पार्लर ची जाहिरात तयार करावी लागेल.

दिलेल्या आईस्क्रीम पार्लर जाहिरातीचे नमुने फक्त विद्यार्थ्यांसाठी उपयोगी नसून जे कोणी आईस्क्रीम पार्लरचा व्यवसाय करू इच्छित आहे त्यांना सुद्धा या जाहिरातीचा नक्कीच फायदा होईल. तर चला मग बघूया जाहिरात लेखन मराठी आईस क्रीम पार्लर जाहिरात icecream parlour jahirat in Marathi.

आइस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन ice cream parlour advertisement in Marathi | jahirat on ice cream parlour in marathi

शीतल आईस क्रीम पार्लर

एन्जॉय करा आईस्क्रीम ची दुनिया

शुद्ध दुधापासून  बनवलेली आईस्क्रीम

केमिकल विरहित आईस्क्रीम

थंड उर्जा आणि पोषक असणारी आईस्क्रीम.

बटर स्कॉच स्ट्रॉबेरी चॉकलेट मॅंगो केसर पिस्ता या व्यतिरिक्त देशी व अनेक प्रकारची विदेशी फ्लेवर सुद्धा उपलब्ध

सर्व प्रकारच्या साईज व पॅक फ्लेवरमध्ये उपलब्ध.

फॅमिली पॅक वर 10% डिस्काउंट.

आत्ताच भेट द्या शीतल आईस क्रीम पार्लर

पत्ता नीलम बाजार पेठ , नीलकमल रोड पुणे

मोबाईल नंबर ईमेल आयडी

example2. आइस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन ice cream parlour advertisement in Marathi 

गर्मी चा मौसम आईस्क्रीमचा मौसम आजच भेट द्या आजच ट्राय करा

कृष्णा आईस क्रीम

उन्हाळ्याच्या दिवसात थंडीची आठवण करून देणारा कृष्ण आईस्क्रीम

आता ऑनलाईन सुद्धा उपलब्ध

सर्व प्रकारच्या बर्फाच्या तसेच दुधापासून बनवलेले आईस्क्रीम उपलब्ध.

कप कोण फॅमिली पॅक सुद्धा उपलब्ध

सर्वांसाठी उपलब्ध

रोज पहिल्या पन्नास ग्राहकांना दहा टक्के सूट

पत्ता कृष्णा आइस्क्रीम पार्लर गोकुळधाम नगरी पावडर गल्ली जळगाव

jahirat ice cream parlour advertisement in marathi
jahirat ice cream parlour advertisement in marathi

आइस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन ice cream parlour advertisement in Marathi example 3

राधा मंगला आइस्क्रीम पार्लर

उन्हाळ्याचा दुश्मन थंड इतकी आईस्क्रीम की उन्हाळा घाबरून जाईल.

चॉकलेट स्ट्रॉबेरी मॅंगो.केसार बटरस्कॉच विविध प्रकारच्या फ्लेवरची थंडगार मेजवानी.

आता वेगन आणि शुगर फ्री असून सुद्धा उपलब्ध.

सर्व प्रकारच्या साईज व पॅक मध्ये उपलब्ध.

बच्चेकंपनीसाठी खास सूट

माफक दारापासून सुरुवात

आनंदाला करा आता करा फ्रीज राधा मंगल आईस्क्रीम बरोबर आजच भेट द्या फॅमिलीसोबत.

आमचा पत्ता जय हिंद कॉलनी आठवडी बाजार नागपूर

मोबाईल नंबर ईमेल आयडी

jahirat lekhan ice cream parlour in marathi

प्रत्येक क्षणाला सेलिब्रेट करा

टेस्टी इतकी की खाऊन होईल पण मन भरणार नाही

खुशखबर खुशखबर खुशखबर

आता रंगीला आईस्क्रीम आता आपल्या शहरात

रंगीला आईस्क्रीम

आईस्क्रीमच्या टेस्ट चा असली थंडर

आमची वैशिष्ट्य

विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आईस्क्रीम उपलब्ध

चिकू आंबा स्ट्रॉबेरी पायनॅपल सोबत विविध फ्लेवर

कप कोन फॅमिली पॅक सुद्धा उपलब्ध

दोन आईस क्रीम वर एक आईस्क्रीम फ्री

दहा रुपयांपासून सुरू

वेळ सकाळी 9 ते रात्री 10

पत्ता शिंदे लेआऊट मुंबई

घरपोच सेवा सुद्धा उपलब्ध

conclusion 

तर हे होते जाहिरात लेखन आइस्क्रीम पार्लर. तुम्हालाही जाहिरात लेखन कसे वाटले आपली कमेंट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ice cream parlour advertisement in Marathi याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. Icecream parlour jahirat lekhan in Marathi आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल.

 या व्यतिरिक्त  आम्ही आमच्या या  ब्लॉग advertisement in Marathi म्हणजेच जाहिरात लेखन मराठी (jahirat lekhan in marathi ) या विषयावर एक  संपूर्ण अशी माहिती पूरक एक पोस्ट केलेली आहे. ते जाहिरात लेखन मराठी 9 वी आणि 10 वी च्या  विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.तरी ती पोस्ट एकदा बघितलीच पाहिजे.धन्यवाद.अधिक माहिती साथी भेट देत रहा इन्फिनिटी मराठी या ब्लॉग ला 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या