25 may 2022 आजच्या चालू घडामोडी current affairs in marathi | chalu ghadamodi 25 may 2022

 25 may 2022 आजच्या चालू घडामोडी  current affairs in marathi | chalu ghadamodi 25 may 2022

current affairs in marathi:नमस्कार आजच्या या लेखामध्ये आज आपण करंट अफेअर in मराठी बघणार आहोत. म्हणजेच 25 मे 2022 रोजी सर्व महत्त्वाच्या घडलेल्या घडामोडी आजच्या या लेखाद्वारे आज आपण बघणार आहोत.

करंट अफेअर इं मराठी मध्ये तुम्हाला दररोज महत्वाच्या घडलेल्या चालू घडामोडी प्रश्न उत्तराच्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध केलेली आहे व या सोबतच तुम्हाला त्याचे सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेली आहे तर चला मग बघू या करंट अफेअर इं मराठी

सोबतच आजच्या चालू घडामोडी 25 मे ची पीडीएफ सुद्धा तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून तुम्ही ती पीडीएफ डाऊनलोड करू शकता


1. अखिल भारतीय मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघाने भारत बंदची हाक कधी दिली आहे??
... Answer is D)
ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉईज फेडरेशन (BAMCEF) ने 25 मे 2022 रोजी भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने इतर मागास जाती (OBC) ची जात-आधारित जनगणना करण्यास नकार दिल्याने हा बंद पुकारण्यात आला आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे (BMP) सहारनपूर जिल्हाध्यक्ष नीरज धीमान यांनी ही माहिती दिली. इतर कारणांमध्ये निवडणुकीतील ईव्हीएममधील घोटाळे आणि खाजगी क्षेत्रातील आरक्षण यांचा समावेश आहे..


2.अलीकडील मंकीपॉक्स रुग्णांसाठी क्वारंटाईन अनिवार्य करणारा पहिला देश कोणता??
... Answer is B)
बेल्जियम


3.आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस कोठे मनवला जाणार आहे?
... Answer is C)
कर्नाटक केंद्रीय आयुष मंत्रालयाने मैसूर या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस मानला जाणार आहे हे सांगितले आहे.

4. नुकताच डिन्स मेडल पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
... Answer is C)
डॉ. सायरस पूनावाला याना जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचा डिन्स मेडल पुरस्कार देण्यात आला आहे.त्याना हा पुरस्कार सार्वजनिक आरोग्य आणि लाखो लोकांचे आयुष्य वाचविण्यासाठीच्या योगदानासाठी देण्यात आला. डॉ. सायरस पूनावाला याना जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचा डिन्स मेडल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सायरस पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.


5.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? ?
... Answer is A)
उत्तर : विवेक कुमार विवेक कुमार यांची पतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती 2004-बॅंचचे भारतीय परराष्ट्र सेवा IFS अधिकारी, विवेक कुमार हे 2014 ला pmo मध्ये उपसचिव म्हणून रुजू झाले. > त्यांनी रशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये राजनैतिक पदांवर काम केले आहे.


6. जिनेवा मध्ये विश्व आरोग्य सभा 75 व्या सत्राची केंद्रीय मंत्री ने संबोधित केले??
... Answer is C)
उत्तर - मनसुख मंडाविया आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी २३ व्या जिनेवा विश्वात आरोग्य सभा ७५ व्या सत्रात संबोधित. लस आणि औषधांमध्ये समान प्रवेश सक्षम करण्यासाठी साठी एक लवचिक जागतिक पुरवठा साखळी तयार करण्याच्या गरजेवर भर.दिली विश्व स्वास्थ्य सभा मंचा द्वारे विश्व आरोग्य संघटनानेचे १९४ सदस्य विविध राज्य शासित होत असते. जागतिक आरोग्य सभा ही WHO ची निर्णय घेणारी संस्था आहे. यामध्ये WHO च्या सर्व सदस्य देशांच्या शिष्टमंडळांचा समावेश आहे. आहेत * ही जगातील सर्वोच्च आरोग्य धोरण बनवणारी संस्था आहे आणि सदस्य राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांनी बनलेले आहे. जागतिक आरोग्य संस्था:- « स्थापना -4948 « मुख्यालय :- जिनिव्हा, स्वित्झर्लंड « सदस्यत्व - 494 देश

7 खालीलपैकी कोणी 22 मे रोजी बार्सिलोनामध्ये स्पॅनिश ग्रांड प्रिक्स जिंकली ?
... Answer is C)
मैक्स वेरस्टापेन


8.अलीकडेच 2022 मध्ये दुसऱ्यांदा विश्व चॅम्पियनन मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे ?
... Answer is A)
आर प्रज्ञानंद ७०वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर - आर राजा ऋत्विक आहे. * ७१वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर - संकल्प गुप्ता. *७२वी बुद्धिबळ ग्रँडमास्टर - मित्रभा गुहा. भारताची 23वी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रियांका नुट्टकी बनली आहे* आर प्रज्ञानंदने रेकजाविक ओपनमध्ये डिगू केसचा पराभव करून बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. .


9. कोणत्या राज्याच्या मख्यमंत्री यांनी त्यांचा “लोक मिलनी'* कार्यक्रम सरू केला आहे ?
... Answer is C)
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लोक मिलनी'* कार्यक्रम सरू केला आहे लोकांसाठी त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एकल-खिडकी प्लॅटफॉर्म सुनिश्चित करणे हे उद्दिष्ट आहे. लाकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी एकाखांबावरुन दुसऱ्या खांबाकडे धाव घ्यावी लागणार नाही याची खात्री करणे हा आहे

10. विधवा कुप्रथांना बंदी घालणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ?
... Answer is A)

विधवा कुप्रथेला बंढी घालणारी पहिली ग्रामपंचायत : हेरवाड, कोल्हापूर > कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने महिलेच्या पतीच्या निधनानंतर बांगड्या फोडणे, जोडवे आणि अलंकार काढून घेणे यासारख्या प्रथा बंदीचा ठराव केला आहे. > 18 मे 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने विधवा प्रथेवर बंदी घालण्याचा आदेश काढला


करंट अफेअर इन मराठी टुडे चालू घडामोडी 25  may 2022  पीडीएफ डाऊनलोड करण्याकरिता आमच्या टेलिग्राम चैनल ला नक्की जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या