RR vs RCB IPL 2022 Qualifier 2: आयपीएल लाईव्ह मॅच | आयपीएल आजची मॅच | आजची आयपीएल मॅच

RR vs RCB IPL 2022 Qualifier 2: आयपीएल लाईव्ह मॅच | आयपीएल आजची मॅच | Aajchi ipl live match

आयपीएल मॅच लाईव्ह,आयपीएल आजची मॅच,आयपीएल लाइव्ह मॅच स्कोर, चालु लाइव्ह मॅच,आयपीएल,लाईव्ह आयपीएल मॅच,आयपीएल चालू मॅच

आयपीएल लाईव्ह मॅच | आयपीएल आजची मॅच | आजची आयपीएल मॅच  Aajchi ipl live match
आयपीएल लाईव्ह मॅच  Aajchi ipl live match


आयपीएल लाईव्ह मॅच  Aajchi ipl live match | RR vs RCB IPL 2022 Qualifier 2: Live Streaming, Date

आयपीएल लाईव्ह मॅच  बघण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा
आयपीएल 2022 च्या 74 सामन्यांपैकी 72 सामने संपले आहेत आणि आता फक्त एक क्वालिफायर सामना बाकी आहे आणि त्यानंतर अंतिम सामना खेळला जाईल.


नमस्कार आजच्या लेखामध्ये  आज होणाऱ्या क्वालिफाय २ बद्दल बघणार आहोत. यामध्ये आजचा क्वालिफायर सामना कोणामध्ये आहे.आजची लाइव्ह मॅच कशी बघायची, आजची मॅच कुठे होणार आहे व यामधील संभावित संघ कसे आहे .


आणि यासोबतच आम्ही तुम्हाला आयपीएल क्रिकेट स्कोर, चालू आयपीएल मॅच या पोस्ट मध्ये उपलब्ध करून देणार आहोत.


आजचा आज सामना आरसीबी आणि आर आर मध्ये होणार आहे. आयपीएल आजची मॅच  2022 च्या क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर एकमेकांशी भिडतील.


RR विरुद्ध RCB ही आयपीएल मॅच 27 मे (शुक्रवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमी चे लक्ष लागून आहे.


संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व म्हणजेच संजू सॅमसन आजच्या मॅच चा कॅप्टन आहे.
IPL 2022 च्या आयपीएल मॅच मध्ये राजस्थान रॉयल्सने 14 सामने खेळले. त्यातील 9 सामने जिंकून आणि 14 पैकी 5 गमावून RR ने 18 गुण मिळवले. आणि पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवून, RR प्लेऑफसाठी पात्र ठरला.


तर दुसरीकडे.  फाफ डू प्लेसिसकडे आरसीबीचे नेतृत्व  असेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही लीग टप्प्यात 14 सामने खेळले. 8 गेम जिंकून आणि 6 गमावून 16 गुण मिळवले. पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या आरसीबीने यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये  प्लेऑफसाठी पात्रता मिळवली.

खाली दिलेल्या बॉक्स मध्ये तुम्ही आयपीएल लाईव्ह मॅच | आयपीएल आजची मॅच स्कोर बघू शकता आयपीएल आजची मॅच RR vs RCB IPL 2022 क्वालिफायर 2  संबंधित प्रश्न  FAQ


RR vs RCB IPL 2022 क्वालिफायर 2 आयपीएल आजची मॅच कधी खेळली जाईल?

RR विरुद्ध RCB IPL 2022 क्वालिफायर 2 सामना शुक्रवार, 27 मे रोजी खेळवला जाईल.


RR vs RCB IPL 2022 क्वालिफायर 2 आयपीएल मॅच कुठे खेळला जाईल?

RR vs RCB IPL 2022 क्वालिफायर 2 आयपीएल मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाईल.


RR विरुद्ध RCB IPL 2022 क्वालिफायर 2 आजची आयपीएल मॅच किती वाजता सुरू होईल?

RR विरुद्ध RCB IPL 2022 क्वालिफायर 2 सामना IST संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.

कोणते टीव्ही चॅनेल RR विरुद्ध RCB IPL 2022 क्वालिफायर 2 आयपीएल मॅच लाईव्ह प्रसारित करतील?

RR vs RCB IPL 2022 क्वालिफायर 2 सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.


RR vs RCB IPL 2022 क्वालिफायर 2 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग म्हणजे लाईव्ह आयपीएल मॅच  कुठे बघायचे
RR vs RCB IPL 2022 क्वालिफायर 2 सामना Hotstar वर लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.


आयपीएल आजची मॅच मधील RR vs RCB IPL 2022 क्वालिफायर 2 संभाव्य संघ.


राजस्थान रॉयल्स: जोसयशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कॅंड आणि विकेट), देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसीद कृष्णा, ओबेद मॅककॉय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (क), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज


निष्कर्ष  conclusion 

आजच्या लेखामध्ये  आज होणाऱ्या क्वालिफाय २ बद्दल आपण बघितले . यामध्ये आजचा क्वालिफायर सामना कोणामध्ये आहे.आजची लाइव्ह मॅच कशी बघायची, आजची मॅच कुठे होणार आहे व यामधील संभावित संघ कसे आहे .या सर्वांबद्दल  आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला.  आम्हला आशा आहे की आयपीएल लाईव्ह मॅच | आयपीएल आजची मॅच | आजची आयपीएल मॅच या सर्वांबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या