Biodata meaning in marathi बायोडाटाचा मराठी अर्थ

 आज आपण biodata meaning in Marathi  बायोडाटा मीनिंग इन मराठी म्हणजे biodata in Marathi मराठी चा अर्थ बघणार आहे.

अनेकदा आपण नोकरीच्या शोधामध्ये वेगवेगळ्या कंपनी वा, ठिकाणी जात असतो आणि मुली मुलांना स्थळ शोधत असतो. तेव्हा आपल्याला बायोडाटा मागितल्या जाते.तर नेमका बायोडाटा चा Biodata meaning in Marathi अर्थ काय होतो.

Biodata meaning in marathi बायोडाटाचा मराठी अर्थ

Biodata meaning in marathi बायोडाटाचा मराठी अर्थ
Biodata meaning in marathi बायोडाटाचा मराठी अर्थ

बायोडाटा चा शब्दशः अर्थ 
 biodata meaning in Marathi : जीवनवृत्त किंवा परिचय पत्र
Biodata noun
Biodata translation मराठी मध्ये बायोडाटा

तर बायोडाटा हा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे. पहिला शब्द म्हणजे bio आणि दुसरा शब्द म्हणजे डाटा.
बायो  bio म्हणजे व्यक्ती किंवा वैयक्तिक किंवा स्वतःबद्दल.
आणि डाटा (Data) म्हणजे माहिती संग्रह.
वरील  दोन शब्दांच्या अर्थावरून तुम्हाला कळालेच असेल की बायोडाटाचा अर्थ मराठी मध्ये  वैयक्तिक माहितीचा संग्रह. म्हणजेच स्वतःबद्दल वैयक्तिक माहिती असा होतो.
बायोडाटा चा अर्थ वैयक्तिक स्वतःबद्दल माहिती.

बायोडाटा मध्ये काय काय लिहावे.
बायोडेटा मध्ये आपण आपली सर्व वैयक्तिक माहिती लिहावी. बायोडाटा तयार करताना आपण कोणत्या उद्देशासाठी बायोडाटा तयार करतो त्यानुसार बायोडाटा फॉर्मेट बनवावा.

  • वैयक्तिक माहिती
  • शैक्षणिक माहिती
  • अनुभव जॉब साठी असेल तर
  • कौशल्य

Biodata meaning in Marathi for marriage:

बायोडाटा हा विविध उद्देशासाठी बनविला जातो. जो बायोडाटा विवाह इच्छुक व्यक्तीसाठी बनवल्या जातो, त्याला मॅरेज बायोडाटा किंवा लग्नाचा बायोडाटा असे म्हणतात.
 चा अर्थ लग्न परिचय पत्र  किंवा विवाह परिचय पत्र असा होतो.

तर हे होते, म्हणजेच बायोडाटा चा अर्थ मराठी मध्ये. आम्हाला आशा आहे की तुम्हाला चा अर्थ आणि
या दोघांचे पण अर्थ कळाले असेल.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही माहिती तुम्ही कराल बरोबर नक्की शेअर करा.व याविषयी आणखी माहिती हवी असेल तर खालील कमेंट मध्ये नक्की सांगा ती माहिती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद.

क्रिप्टोकरन्सीचा अर्थ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या