12th Result जाहीर असा बघा निकाल | Maharashtra HSC Results 2022 Live | 12th result 2022 maharashtra board Date,Time,link
महाराष्ट्र इयत्ता 12 चा निकाल 2022 ची तारीख जाहीर झाली आहे. 12वी किंवा HSC चा निकाल 8 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल Maharashtra HSC Results 2022 Live
![]() |
Maharashtra HSC Results 2022 Live | 12th result 2022 maharashtra board Date,Time,link |
या पोस्टमध्ये तुम्हाला 12th result 2022 maharashtra board date,12th result 2022 maharashtra board time,12th result 2022 maharashtra board link,12th result 2022 maharashtra board कसा बघाल याविषयी माहिती दिली आहे. तरीही माहिती बघून तुम्ही तुमचा बारावीचा निकाल बघू शकता.
सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना ज्या क्षणाची आतुरता होती ते क्षण आता जवळ च आला आहे.
वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र बारावीच्या 2022 च्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र 12वीचा निकाल उद्या, 8 जून 2022 रोजी दुपारी एक वाजता पासून सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल.
ही माहिती माननीय मंत्री वर्षा गायकवाड यांच्या ट्विटरवरुन हॅण्डल वरून त्यांनी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र HSC निकाल 2022 Live: MSBSHSE इयत्ता 12 चा निकाल 8 जून रोजी प्रसिद्ध होईल.
www.mahresult.nic.in Mahrashtra HSC Result 2022 Direct Link:
महाराष्ट्र बोर्ड उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकाल दिनांक वेळ 2022 तपशील
Exam Name | Maharashtra HSC Result 2022 |
---|---|
Board | Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education |
Academic Year | 2021-2022 |
Result Date | 8th June 2022 |
Time :- | 1 PM |
Official Web Portal | mahresult-nic-in hscresult.mkcl.org mahahsscboard.in |
12th result 2022 maharashtra board date marathi बघण्यासाठी खालील महत्वाच्या लिंक्स या लिंक वर जाऊन तुम्ही आपला बारावीचा रिझल्ट बघू शकता. हा रिजल्ट तुम्हाला एक वाजता पासून संकेतस्थळावर उपलब्ध केले जाईल
HSC निकाल: संकेत स्थळाची यादी Maharashtra HSC result: List of websites | 12th result 2022 maharashtra board link
- www.maharesult.nic.in
- www.maharesult.nic.in
- www.hscresult.mkcl.org
- www.hscresult.mkcl.org
- hsc.maharesults.org
असा बघा तुमचा बारावीचा रिझल्ट how to see 12th result 2022 maharashtra board Marathi
यावर्षी महाराष्ट्र बोर्ड एचएससी किंवा इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.
- बारावीचा महाराष्ट्र निकालः १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती
- महाराष्ट्र HSC परीक्षेसाठी एकूण विद्यार्थ्यांनी नोंदणी केली: 14,85,191
- एकूण विद्यार्थिनींची संख्या: ६,६८,००३
- एकूण मुलांची संख्या: ८,१७,१८८
0 टिप्पण्या