Telegram Group

Telegram Group

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | new year wishes 2023 in marathi | Happy New Year Wishes In Marathi 2023

New year wishes in marathi 2023 | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 मराठी 


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | new year wishes 2023 in marathi | Happy New Year Wishes In Marathi 2023
new year wishes 2023 in marathi


new year wishes in marathi 2023 : नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा : happy new year wishes 2023 marathi :आज 31 डिसेंबर रोजी 2022 वर्ष संपत आहे आणि नवीन वर्ष 2023 नवीन जीवनाचा अनुभव, 
आनंद आणि भरपूर प्रेम घेऊन येत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की 


नवीन वर्षाच्या वेळी आपण नवीन नियम बनवू, 
स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना काहीतरी नवीन चांगले करण्याचे वचन देऊ 
आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने नवीन पाऊल टाकू.


प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस भरपूर सकारात्मकता, चांगली ऊर्जा आणि चांगले उत्साह असते. 
मानव हा दिवस त्यांचे मित्र, कुटुंब आणि प्रियजनांसोबत वेळ घालवून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा साजरा करतात.


New year wishes in Marathi | Happy new year 2023 Wishes in Marathi | Happy new year Marathi 2023

happy new year 2023 wishes in marathi : new year marathi wishes,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023, new year wishes 2023 marathi Navin Varshachya Hardik Shubhechha 2023, happy new year marathi wishes 2023, happy new year wishes in marathi


नवीन वर्ष वेगाने जवळ येत आहे आणि प्रत्येक मिनिटाला सर्वत्र उत्सव सुरू आहेत. 31 डिसेंबर 2022 म्हणजेच वर्षाच्या  शेवटी, लोक 2023 साठी नवीन वचने आणि नवीन सुरुवात करण्यासाठी तयारी करत आहेत.

नवीन वर्षाचे संकल्प करण्याची हीच वेळ आहे ज्यामुळे लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत होईल.अनेक जण नववर्षाचा हा क्षण खरोखरच अविस्मरणीय आणि लक्षात ठेवण्यासारखा बनवतात! 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2023 निमित्त, आम्ही तुमच्या साठी आपल्या मित्र परीवारा सोबत नववर्ष साजरा करण्यासाठी करण्यासाठी येथे काही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश देत आहोत. या शुभेच्छा आपण आपल्या परिवारासोबत, मित्रांबरोबर शेअर करू शकता.


डोळ्यात No Tear

मनात No Fear

Forget Everything and Enjoy Dear

माझा मित्रा

तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाएक सौंदर्य, एक नवीन उत्साह ,

एक नवीन स्वप्न एक कल्पना,

एक विश्वास, एक आस्था. एक चांगला विचार.

हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात.

नवीन वर्षाच्या नवीन हार्दिक शुभेच्छा.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | new year wishes 2023 in marathi | Happy New Year Wishes In Marathi 2023
Happy New Year Wishes In Marathi 2023पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!💐💐🌷🌷


happy new year 2023 wishes in marathi for family 

छान होत्या त्या सोनेरी आठवणी

पण जुने वर्ष आता निघून जात आहे,

भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून

करूया  स्वीकार नवीन वर्षाचा

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छास्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी

नव्या नजरेने नव्याने पाहू!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

1 जानेवारी 2023


आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,

काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.

सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी

स्वागत करू नववर्षाचं.

!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! 


happy new year wishes in marathi for friends |  Happy New Year Wishes In Marathi 2023 


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | new year wishes 2023 in marathi | Happy New Year Wishes In Marathi 2023
Happy New Year Wishes In Marathi 2023


गेलं ते वर्ष,

गेला तो काळ,

नवीन आशा अपेक्षा,

घेवून आले 2023 साल…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


नववर्षाची सकाळ🌅 होताच

तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय

ही प्रार्थना करू..🙏

नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला

खूप खूप चांगलं जावो..


आपल्या जीवनाच्या मार्गांमध्ये

फुलाला पसरवून आले आहे नवीन वर्ष.

सुंदर फुलांचा सुगंध दरवळत आले आहे नवीन वर्ष.


हे वर्ष तुमच्या घरात आनंदाचे जावो

संपत्तीची कमतरता नसावी, तुम्ही श्रीमंत व्हावे. हसत राहावे, प्रत्येकाचे कुटुंब असेच असावे

तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा


गतवर्षीच्या आठवणीसह

उद्याची मोठे स्वप्न घेत

आपल्या जीवनामध्ये आगमन करत

आहे नवीन वर्ष 2023.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


प्रत्येक वर्ष जातो , प्रत्येक वर्ष येतो

यावर्षी आपल्याला , जे सगळं काही मिळो

जे आपल्या मनाने ठरवलं आहे.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


उद्या निघणारा दिवस 

तुमच्या आयुष्यातील 365 पानाच्या पुस्तकाचे

 पहिले कोरेपान आहे.  

त्यावर एक चांगले लिहा- ब्रँड पेस्ले


तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, 

देव तुम्हाला खूप आनंदाने भरून देवो, 

या आशीर्वादांनी, नवीन वर्ष 2023 च्या हार्दिक शुभेच्छा.


दु:ख नसावे कधीही मनात, कोणाच्याही डोळ्यात ओलावा नसावा! कोणाचेही हृदय तोडू नका ,

कोणाचीही बाजू सोडू नका!

फक्त प्रेमाची नदी वाहवे

2023 असेच असावे असे वाटते..!!

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!!


तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, 

देव तुम्हाला खूप आनंदाने भरून देवो,

 या आशीर्वादांनी, नवीन वर्ष 2023 च्या आगाऊ शुभेच्छातुमच्या डोळ्यात जी काही स्वप्ने आहेत 

आणि ज्या काही इच्छा हृदयात दडलेल्या आहेत!

 नवीन वर्ष ते खरे ठरो. 

हीच आमची तुमच्यासाठी शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा

new year wishes in marathi for husband | happy new year 2023 wishes in marathi for wife | happy new year wish in marathi 2023 girlfriend marathi 

ये माझ्या मिठीत 

तुला देवू दे जादूची झप्पी, 

अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे 

आपली जिंदगी. विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी 


माझे मन मान्य करणार नाही, 

माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय, 

नववर्षाचा विचारही येणार नाही. नवीन वर्षाच्या शुभेच्छाप्रिय पत्नी, तू माझ्या आयुष्यात आशा, 

आनंद आणि शाश्वत प्रेम आणलेस. 

मी तुला आनंदी ठेवेन आणि तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य कधीही मावळणार नाही

 आणि येत्या वर्षातील प्रत्येक दिवस तुझ्यासाठी खास असेल याची खात्री करून घेईन.

 नवीन वर्षाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय पत्नी.
तुझ्या चेहऱ्यावरचे अश्रू मला कधीच दिसू नयेत,

अशी मी परमात्म्याला प्रार्थना करतो,

जगातील सर्व सुख तुझ्या चरणी ठेवीन

अशी शपथ मी घेतली आहे!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय!

हे नवे वर्ष आणि नवे दशक

आपल्याला प्रगतीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देईलया नवीन वर्षात माझी एकच इच्छा आहे .

तुम्ही हसत राहा आणि हसत रहा.

आकाशातील उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे, तुमचे भविष्य उज्वल राहील.

या 2023 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


नवीन वर्ष नवीन आनंद घेऊन येवो

हीच अपेक्षा नवनवीन इच्छा,

नव्या आशा सजवत राहा

दुरावा अनेकदा संबंध तोडतो

जो अंत:करणाने निर्मळ आहे. त्याला अनुसरत राहा.


New year wishes in Marathi | Happy new year 2023 Wishes in Marathi | Happy new year Marathi status | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 |  Happy New Year Wishesh In Marathi 2023 | new year wishes 2023 marathi

तरी या होत्या काही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या हार्दिक शुभेच्छा तुम्ही नवीन वर्ष साजरा करीत असताना आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करू शकता. नवीन वर्षाच्या तुम्हाला एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा.जर तुम्हाला या पोस्ट मधील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आवडल्या असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर तसेच व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा धन्यवाद

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 ,new year wishes 2022 marathi .Navin Varshachya Hardik Shubhechha 2022,happy new year wishes 2022 marathi  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या