prasang lekhan in Marathi / prasang lekhan meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण उपयोजित लेखन या मधील prasang lekhan in Marathi हा महत्वाचा घटक याबद्दल माहिती घेणार आहो तो घटक म्हणजे प्रसंग लेखन चला तर मग जाणून घेऊया प्रसंग लेखन.

प्रसंग लेखन म्हणजे काय? / prasang lekhan meaning in Marathi

तर प्रसंग लेखन म्हणजे prasang lekhan in Marathiपाहिलेल्या घटनेचे केलेले वर्णन होय

म्हणजेच पाहिलेली घटना तिचे वर्णन, किंवा पाहिलेले एखादे स्थळ,एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे वा

प्रसंगाचे हुबेहूब शब्दात रेखाटन करणे करणे होय.रेखाटन म्हणजे चित्र काढणे हे नव्हे का बरे.

रेखाटन एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे, वस्तूचे स्वतहाच्या शब्धात केलेले सुंदर वर्णन होय.

prasang lekhan in Marathi prasang lekhan meaning in Marathi,prasang lekhan in marathi,prasang lekhan in marathi format,


प्रसंग लेखन करतांना काही महत्वाची मुद्दे / prasang lekhan in marathi format

प्रसंग लेखन करत असतांना काही मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे ते मुद्दे जर आपण लक्षात घेतले

 तर आपला लेख हा एखदम छान सूटसुटीत आणि नेटका होतो. तर चला बघूया प्रसंग लेखन

 करतांना लक्षात घ्यावयाची  काही महत्वाची मुद्दे

१ आपल्या भावनांनां योग्य प्रकारे शब्दबद्ध करा.

२ आपले लेखन कौशल्य आपल्याला प्रगत करता आले पाहिजे म्हणजेच भाषेचा योग्य वापर करणे.

३ लेखन हे प्रसंगाला अनुसरून असले पाहिजे, म्हणजेच संवेदनशील लेखन असावे.

प्रसंग लेखन कसे लिहावे? / how to write prasang lekhan

आता आपण बघूया prasang lekhan in Marathi कसे करावे,

१ प्रसंगतील घटना विश्वसाहर्त असावी

२ घटनेतील महत्वाचा भाग, तपशील व स्पष्टीकरण द्यावे

३ सविस्तर स्पष्टीकरण द्यावे, प्रसंग क्रमाक्रमाने सांगाव्यात.

४ प्रसंग वाचल्यावर वाचकांच्या डोळ्यासमोर ती घटना उभी राहिली पाहिजे

५ प्रसंग लेखनाची भाषा सरळ, साधी व सोपी असावी

६ प्रसंग लेखनात छोटी छोटी वाक्य व परीच्धद असावेत.

७ प्रसंग लेखन स्वच्छ, सुंदर असावेत ,त्यात खाडाखोड नसावी

तर अशा प्रकारे आपण प्रसंग लेखन केले पाहिजे.

प्रसंग लेखनाची काही उदाहरणे / prasang lekhan examples in Marathi

१ अचानक पडलेला पाऊस

प्रजासत्ताक दिन वर प्रसंग लेखन करा

३ मी पाहिलेला अपघात

४ मी अनुभवलेले साहित्यसंबेलन

५ आम्ही काढलेली जागृती दिंडी इत्यादि

या प्रमाणे परीक्षेमध्ये प्रसंग लेखनाची उदाहरणे विचारली जातात.

तुम्हाला prasang lekhan in Marathi , prasang lekhan meaning in Marathi

हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि

  आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करा

धन्यवाद. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या