jahirat lekhan in marathi on clothes shop

 

नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट द्वारे आपण बघणार आहोत जाहिरातलेखन कपड्याच्या दुकाना विषयी. jahirat lekhan in marathi on clothes shop जाहिरात लेखन कशी करायची कपड्याच्या दुकानासाठी याविषयी आज आपण सविस्तर पणे सांगणार आहे तर चला सुरु करूया जाहिरात लेखन ऑन क्लॉथ स्टोअर.

यामध्ये अलका ड्रेसेस Jahirat lekhan in marathi alka dresses या दुकानाचे उदाहरण घेण्यात आले आहे.
जाहिरात लेखन करताना लक्षात घ्यायची काही ठळक महत्त्वाचे मुद्दे  सांगणार आहोत. या मुद्द्यांना लक्षात घेऊन आपण जाहिरातलेखन केली पाहिजे

.
1)जाहिरात स्पष्टपणे कशाची आहे ठळकपणे दिसली पाहिजे.

2)जाहिरात मध्ये कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय द्यायचा प्रयत्न करावा 

3लिखाण सोपे व प्रभावी असावे.

3)जाहिरातीमध्ये सुभाषित काव्यमय भाषा कवितेतील गाण्यातील गोळी चा वापर करावा.
4)जाहिरातीमध्ये उत्पादनावर चालू असणारी सवलतीचा म्हणजेच ऑफर चा उल्लेख करावा.
5)जाहिरात ही पेनाने लिहावी त्यामध्ये चित्र वगैरे काढू नये.
आज आपण या लेखामध्ये कपडे या उत्पादनाची जाहिरात कशा प्रकारे लिहिली जाते. हे उदाहरणासह बघणार आहोत. खाली कपड्याची जाहिराती वर नमुना देण्यात आलेला आहे.खाली दिलेल्या जाहिरातीमधील शब्दरचना, शब्दांची मांडणी,इत्यादी पाहू शकता व अशा प्रकारची जाहिरात आपण आपल्या भाषेत तयार करू शकता.खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये आपण उत्पादनाचे नाव पत्ता इत्यादीमध्ये  आपण बदल करून आपल्या भाषेमध्ये अशा प्रकारे जाहिराती लेखन करूशकतात.

कपड्यावर जाहिरात लेखन करताना काही ठळक मुद्दे jahirat lekhan in marathi format

यामध्ये तुम्ही आपल्या जाहिरात अंधे काय आहे ते थोडक्यात व आकर्षक पणे सांगावे जसे की याप्रमाणे
1)सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध
2)लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत चे सर्व कपडे
3)सर्व फॅशनचे कपडे
4)दोन शर्ट वर एक शर्ट फ्री
5)खादी कपड्यावर विशेष सूट
6)आजच खरेदी करा
7) संपर्क पत्ता अलका ड्रेसेस प्रायव्हेट लिमिटेड आर एम सी रोड मुंबई

फोन नंबर 21367xxx email [email protected]

jahirat lekhan in marathi on clothes shop
jahirat lekhan in marathi on clothes shop 


तर या प्रकारे तुम्ही कपड्याच्या दुकाना वर जाहिरात करू शकता जर तुम्हाला  jahirat lekhan in marathi on clothes shop जाहिरात लेखन आवडली असेल किंवा तुम्हाला  jahirat lekhan in Marathi on alka dresses या वर काही प्रश्न असेल, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या