ग्लुटाथिओन म्हणजे काय | glutathione in marathi

आजकाल पुष्कळ लोकांना फेअर स्कीन पाहिजे आहे. त्यापैकी  बर्‍याच  जणांना गोर व्हायचं आहे. यासाठीच खूप सारे मार्केटेड, हायली एक्सपेन्सिव स्कीन लायटनिंग क्रीम्स,सेरम्स,लोशन्स,होम रेमेडीज वापरल्या जातात. कित्येकदा जन म्हणतात,” की आधी मी इतका सावळा नव्हतो,आता जरा जास्तच काळा दिसायला लागलो,प्लीज मला गोर करा,जेणेकरून मी पुन्हा गोरा, टवटवीत दिसलो पाहिजे,प्लीज माझी स्कीन फेअर करा” 

ग्लुटाथिओन म्हणजे काय | glutathione in marathi 

ग्लुटाथिओन म्हणजे काय | glutathione in marathi
ग्लुटाथिओन म्हणजे काय | glutathione in marathi 


आजकाल मार्केट मध्ये स्कीन लाइट करण्यासाठी, गोरे होण्यासाठी ग्लुटाथिओन या नावाच्या औषधाचे वापर केल्या जात आहे.

गोरे होण्याकरिता उत्सुक असलेल्या  प्रत्येक जणांना ग्लुटाथिओन या बद्दल जाणून घ्यायच आहे.

ग्लुटाथिओनच्या गोळ्या, इंजेक्शन्स घेण्यास तयार आहे

मी आपल्याला सांगणार आहे की खरच ग्लुटाथिओन आपल्याला गोरे बनवत काय, स्कीन लायटनिंग मध्ये मदत करत काय?

पहिले आपण हे समजून घेऊया की आपल्या स्कीनचा कलर कसा डिसाइड होत असतो या बद्दल

आपल्या स्कीन चा कलर आपल्या जेनेटिक्स या व्यतिरिक्त आणखी खूप फॅक्टर वर निश्चित आहे.

त्या मध्ये एक मेन फॅक्टर आहे मेलेनिन

मेलेनिन जो पिगमेंट आहे

जो आपल्या स्कीन, डोळ्याला आणि केसांना रंग देतो

कॅरोटीन आणि हिमोग्लोबिनचा सुद्धा स्कीनला रंग देण्यात (भूमिका) रोल आहे.

पण आपल्या स्कीनचा कलर आपली स्कीन किती मेलेनिन पिगमेंट बनवत आहे यावर मुखत्वे निर्धारित  आहे.

मेलेनिन पिगमेंट, मेलेनोसाइट्स नावाचे पेशी (सेल) बनवते.

जेव्हा मेलेनोसाइट्स जास्त प्रमाणात मेलेनिन पिगमेंट बनवते

तेव्हा आपली स्कीन डारकर रंग प्राप्त करू लागते आणि

मेलेनिन च्या कमतरते मुळे आपली स्कीन हलकी लाइट होऊ लागते

आपल्या स्कीन मध्ये किती  प्रमाणात मेलेनिन पिगमेंट आहे

यावर आपल्या स्कीन चा कलर (अवलंबून) डिपेंड असतो

जेव्हा आपली त्वचा सूर्यप्रकाशात उघडकीस (एक्सपोज ) येते

तेव्हा मेलेनिन पिगमेंट तयार होण्यास सुरवात होत असते

जितका जास्त सन एक्सपोजर (सूर्यप्रकाश) तितकी जास्त स्कीन डार्क होऊ लागते

त्याला आपण टॅन पण म्हणतो 

मेलेनिन पिगमेंट चे दोन प्रकार आहे

एक आहे युमेलेनिन आणि दुसरे म्हणजे फिओमेलेनिन

युमेलेनिन मुळे मेलेनिन ला ब्राऊन कलर येतो

जो टॅनिंग मध्ये महत्वाचा रोल निभावतो

जास्त सन एक्सपोजर मुळे युमेलेनिनचे उत्पादन वाढते

यामुळे टॅनिंग देखील वाढते, ज्यामुळे आपली स्कीन अधिक डार्क होते.

दुसरा मेलेनिन चा प्रकार (टाईप) आहे फेओमेलेनिन

या प्रकारचे मेलेनिन त्वचेला (स्किनला ) लाल रंग देते

ज्यामुळे आपली त्वचा सनबर्नसारखी लालसर दिसू शकते.

जेव्हा सूर्याचा संपर्क (एक्सपोजर)  सतत होत नाही,

तेव्हा युमेलेनिनऐवजी फिओमेलेनिन तयार होते,

ज्यामुळे आपल्या स्किनवर सनबर्न होते.

फेओमेलेनिन आपल्या स्किनला अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून संरक्षित करत नाही

ज्यामुळे युरोपियन स्कीनमध्ये स्कीन कॅन्सर पण होऊ शकतो

एशियन म्हणजे आपल्या सारख्या स्कीन मध्ये युमेलेनिन चे प्रमाण जास्त असल्या कारणाने

आपल्या स्कीन वर जास्त सन एक्सपोजर असून स्कीन कॅन्सर होत नाही

उलट आपली (स्कीन ) त्वचा सूर्यप्रकाशात अधिक टॅन किंवा काळी पडते.

हे दोन्ही पिगमेंट आपल्या स्किनमध्ये (त्वचेत) किती प्रमाणात आहे

याच्या वर आपल्या स्कीन चा कलर डिपेंड असते

फिट्जपॅट्रिक स्केलनुसार आपली (स्कीन) त्वचा

सहा वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागली जाते

तो विषय आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहू

आता आपण डिस्कस करूया की ग्लुटाथिओन कसा आपल्याला स्कीन लाइट करण्यामध्ये

आणि गोरेपणा वाटण्यामध्ये कशी मदत करू शकते

चला तर प्रथम ग्लूटाथिओन म्हणजे काय ते जाणून घेऊया?

ग्लूटाथिओन एक नैसर्गिक, अँटीऑक्सिडेंट आहे

जे प्राणी, वनस्पती, जीवाणू आणि बुरशीमध्ये देखील आढळते.

त्याला मास्टर अँटीऑक्सिडंट देखील म्हणतात

त्यात सिस्टिन, ग्लाइसिन आणि ग्लूटामिक अॅसिड या नावाचे तीन अमीनो अॅसिड पासून बनवलेले असतात

प्रथम इंटरवेनौस ग्लूटाथिओन सिवियर लीवर टॉक्सिसिटि आणि  न्यूरोटॉक्सिसिटी मध्ये आपण युज केले आहे

त्या मध्ये असे आढळून आले

जे लोक ग्लूटाथियोन इंजेक्शन घेत आहेत

त्यामध्ये,

त्यांचा त्वचेचा रंग फेयर किंवा गोरा होऊ लागला आहे.

या ऑबजरवेशन आणि अक्कसीडेन्टल फांडिंग  नंतर ग्लूटाथियोन स्कीन लाइटनिंगसाठी वापर करण ऑफर लेबल सुरू आहे

हे (केमिकल) रसायन एंटी-मेलाजनोजेनिक एजंट म्हणून कार्य करते.

ज्यामुळे त्वचा पांढरी (स्कीन वाईटनिंग)  होण्यास मदत होते

ग्लुटाथिओन आपल्या बॉडी मधील विविध सेल्यूलर फंक्शन मध्ये पण कामी येते

फक्त गोरेपणा आणण्यात मदत करते असे पण नाही  

एक पावरफुल (शक्तिशाली) अँटिऑक्सिडेंट  असल्या कारणाने

ग्लुटाथिओन आपल्या शरीराला फ्री राडीकल्स पासून होणार्‍या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रैस आणि डॅमेज पासून वाचवतो

आणि  आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यातही तो आपल्याला मदत करतो.  

आता आपण डिस्कस करूया

की  ग्लुटाथिओन स्कीन लाइट आणि त्वचा गोरी करण्याच्या प्रोसेस मध्ये कशी मदत करतो ?

आपल्या बॉडी मध्ये नैसर्गिकरित्या ग्लुटाथिओन आयदर ऑक्सिडायड आणि रिड्युस फॉर्म मध्ये अवेलेबल राहत असते

दोन्ही फॉर्म मध्ये हे अलग प्रकारे काम करते

स्कीन वाईटनिंग करण्यामध्ये ग्लुटाथियोन टायरोसिनेज एंजाइम ला रोकते

जे मेलेनिन सिन्थेसिस मध्ये मदत करते

ग्लूटाथिओनमुळे अधिक युमेलेनिन, फेओमेलेनिन मध्ये रूपांतरित होते

आणि स्कीन थोडी लाइट दीसू लागते

काळेपणा थोडा  कमी होऊ लागतो

ग्लूटाथिओनमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म (प्रॉपर्टि)  देखील आहेत

म्हणूनच हे अॅंटी ऐजिंग ट्रीटमेंट मध्ये  देखील वापरले जाते.

आता आपण जाणून घेऊया की ग्लूटाथिओन कसे दिले जाते?

इंट्रावेनस / टॉपिकल / ओरली ग्लुटाथिओन दिले जाते

प्रत्येक मेथड वेगळ्या प्रकारे वापरली जाते आणि वेगळ्या प्रकारे

प्रभावी आहे.

चला यांना डिस्कस करूया

ओरल : ग्लूटाथिओन लिक्विड, टॅब्लेट, कॅप्सूल किंवा ओरल स्प्रेच्या रूपात मिळतो

याचा मोठा प्रॉब्लेम आहे अब्ससोर्बशन

ते सहजपणे रक्तात शोषले जात  नाही

ओरल ग्लुटाथिओन ला रिकाम्या पोटी घेण्यास संगितले जाते

जेणेकरून ते अधिक चांगले अब्ससोर्ब होऊ शकेल

टॉपिकल : ग्लूटाथिओन म्हणजे स्कीन वर लावण्याची औषध क्रीम, लोशन

जेल, स्प्रे, सीरम आणि साबणा मध्ये  उपलब्ध आहे.

ते डायरेक्ट्लि स्कीन वर लावले जाते

इंट्राव्हेनस म्हणजे आपल्या नसा (व्हेन्स) मध्ये इंजेक्शन द्वारे थेट आपल्या शरीराच्या नसामध्ये

ग्लुटाथिओन इंट्राव्हेनस इंजेक्शन दिले जाते

ग्लूटाथिओन इंजेक्शन्स नेहमीच तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखित आणि निरीक्षण मध्ये घेतले पाहिजे

 ग्लूटाथिओन इंजेक्शन थेट आपल्या ब्लड स्ट्रिम मध्ये जाते जे मॅक्सीमम  अब्ससोर्बशन (शोषण) मध्ये मदत करते

आपल्या स्कीन च्या फास्ट इम्प्रोवमेंट साठी दर हफ्त्याला एक इंजेक्शन्स घेण्यास सांगितले जाते  

म्हणून स्कीन व्हाइटनिंग मध्ये आणि स्कीन चा लाइट करण्यासाठी आणि गोरी स्कीन करण्यासाठी 

ग्लुटाथिओन इंट्राव्हेनस चा वापर सर्वात जास्त केल्या जाते

स्कीन व्हाइटनिंग मध्ये असे म्हटल्या जाते ग्लुटाथिओन विटामीन सी सोबत घेतल्याने त्याचे शोषण (अब्ससोर्बशन)  वाढते आणि चांगले रिजल्ट आणण्यास मदत होते

हे झाल ग्लुटाथिओन चा वापर कसं होते आणि त्याचे परिणाम काय होते याबद्दल

आता डिस्कस करणार आहे मेडिकल रिसर्च आणि एक्स्पर्ट डॉक्टराचे या विषयी  काय मत आहे 

ग्लुटाथिओन स्कीन व्हाइटनिंग करण्यासाठी खरच ईफेक्टिव आहे काय?

हे जाणून घेण्याकरिता काही स्टडीज केल्या गेल्या आहे

या स्टडीज च्या वेळी या लोकामध्ये ग्लुटाथिओन विविध रूट मध्ये दिल्या गेल

 

स्टडी मध्ये असे आढळून आले की ग्लुटाथिओन घेतल्याने या लोकांचे मेलेनिन इंडेक्स खूप कमी झाला आहे आणि त्यांच्या स्किन वर खूप चांगला ग्लो पण आला ज्यामध्ये इंट्राव्हेनस पद्धत (मेथड) सगळ्यात जास्त इफेक्टिव होती जवळजवळ सर्व लोकांमध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर स्किन लाईट दिसण्यात आली परंतु या सगळ्या स्टडीज् स्मॉल साइज सिम्पल डाटावर केल्या गेले आहे त्यांच्या इफेक्टिवनेसला जाण्याकरिता प्रॉपर फॉलोअप घेतल्या गेले नाही. ग्लुटाथिओनच्या स्किन लाईटनिंग मध्ये होणार्‍या इफेक्टिवनेसच्या बाबतीमध्ये सायंटिफिक डाटा पब्लिश झालेला नाही. ग्लुटाथिओन हा सिविअर लिवर टॉक्सिसिटी आणि न्यूरॉक्सीसिटीसाठी मान्यताप्राप्त औषध आहे

परंतु स्किन लाईटेनिंगसाठी त्याला यूएसए एफडीएने अप्रूव केले नाही आणि ट्रीटमेंट बंद केल्यानंतर जे काही रिझल्ट येत आहे ते रिवर्सिबल होत आहे म्हणजे जी स्किन थोडी गोरी झाली होती आणि या स्किन वर ग्लो आला होता तो सर्व परत चालला जाईल आणि नंतर आपली स्किन पहिले जशी होती काळी सावळी आणि टॅन होती तशी होईल म्हणून त्यासाठी त्याचा कंटीन्यूअस मेंटेनन्स डोज नेहमीनेहमी घेणे जरुरी आहे. हे इंजेक्शन नेहमी महिनोनमहीने किंवा वर्षानुवर्षे घेणे जरुरी असते.पण ग्लुटाथिओन इंजेक्शन ट्रीटमेंट ही खूप महागडी ट्रीटमेंट आहे.म्हणून जास्त पेशंट ही ट्रीटमेंट नेहमीनेहमी अफॉर्ड करू शकत नाही

याला लॉंग टर्म युज केल्यानंतर काय साईड इफेक्ट होऊ शकते आणि नेहमी नेहमी खूप जास्त काळासाठी हे घेणे किती सेफ आहे आणि त्याला लॉंग टर्म घेतल्यानंतर काय काय साईड इफेक्ट होऊ शकते याच्या बद्दल काहीही रिलाईबल स्टडी झालेला नाही म्हणून ही ट्रीटमेंट घेणे खूप रिस्की होऊ शकते.याचे लाइफ थ्रेटनिंग अॅलर्जीक  रिएक्शन पण काही पेशंट मध्ये समोर आले आहे एवढे सगळे चान्स असून पण   ग्लुटाथिओनचे चांगले रिझल्ट आणण्यासाठी जो काही डोस आवश्यक असते त्याला कोणताही सायंटिफिक बेस नाही.

 

प्रत्येकामध्ये याचे रिझल्ट दिसण्याकरिता वेगवेगळ्या डोसची आवश्यकता असते आणि वेगवेगळा वेळ सुद्धा लागतो. प्रत्येकच पेशंट मध्ये काही चांगला रिझल्ट येईल हे काही सांगू शकत नाही.या सगळ्या लू हॉल्स मुळे खूप सारे डरमॅटॉलॉजिस्ट स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर याला प्रॅक्टिस मध्ये प्रमोट पण करत नाही आणि हे इंजेक्शन पण देत नाही. खूप साऱ्या फार्मासिटिकल कंपनीमध्ये याला गिम्मिक सारखे वापरले जाते कारण खूप सार्‍या लोकांना फेअर आणि गोरी स्किन हवी असते.काही माझ्या क्लिनिकवर आलेले पेशेन्ट तर असे आहे ज्यांनी पार्लर मध्ये जाऊन इंजेक्शन लावले आहे. तेथे आम्हाला फरक पडला डॉक्टर तुम्ही आम्हाला ग्लुटाथिओन इंजेक्शन देता काय  

 

बघा मित्रांनो ग्लुटाथिओन विषयी आज आपण खूप साऱ्या मुद्द्यावर बोललो जसे की ग्लुटाथिओन काय आहे,त्याला कशाप्रकारे युज केले जाऊ शकते, आणि कसा तो स्किन लाईटेनिंग मध्ये मदत करतो शेवटी मी एवढेच सांगू इच्छितो जर आपल्याला ग्लुटाथिओन स्किन लाईटेनिंग करण्यासाठी घेणे गरजेचे आहे तर आपण आपल्या डरमॅटॉलॉजिस्ट सोबत कन्सल्ट करून त्यांच्या गायडन्स नुसार तुम्ही तुमच्या रिस्कवर घेऊ शकता

 

 ग्लुटाथिओनमुळे आपल्या स्किन वर चांगला ग्लो खरच येऊ शकते आणि स्किन थोडी गोरी पण दिसू शकते परंतु काय तुम्ही तुमच्या लाइफसाठी एवढी रिस्क घ्याल.

 

फक्त थोड गोर दिसण्यासाठी एवढी रिस्क का घ्यायची आहे.तुम्ही स्किन लाईटनिंगसाठी आणखीही वेगळी उपाय करू शकता परंतु कोणतंही मेडिकेशन आणि ट्रीटमेंट घेण्याअगोदर तुम्ही तुमच्या डरमॅटॉलॉजिस्ट सोबत कन्सल्ट करणे विसरू नका

जर का अजूनही आपल्याला ग्लुटाथिओन विषयी काही प्रश्न असतील तर प्लीज खाली कमेंट करा

आपली स्किन ग्लोइंग आणि हेल्दी राहो हीच माझी आशा आहे धन्यवाद

 

   discliamer  ही माहिती आपल्याला फक्त शैक्षणिक उपयोगाकरिता सांगितली आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या