गोधडी ची आत्मकथा निबंध इन मराठी | godhadi chi atmakatha nibandh in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण गोधडी ची आत्मकथा निबंध in marathi किंवा गोधडी ची आत्मकथा निबंध इन मराठी मराठी निबंध बघणार आहोत या निबंधात गोधडी एका शाळकरी विद्यार्थ्याचा सोबत बोलताना चे  वर्णन करण्यात आले आहे.गोधडी चे आत्मवृत्त म्हणजे गोधडीचे आत्मकथन मराठी निबंध godhadi chi atmakatha nibandh in marathi  हा निबंध तुम्ही तुमच्या शाळेच्या अभ्यासासाठी वापरू शकता. चला तर मग सुरु करूया गोधडी वर निबंध (गोधडी चे आत्मकथन निबंध मराठी)  हा निबंध.

गोधडी ची आत्मकथा निबंध इन मराठी | godhadi chi atmakatha nibandh in marathi | godhadi chi atmakatha essay in marathi

godhadi chi atmakatha essay in marathi,गोधडी ची आत्मकथा निबंध इन मराठी  godhadi chi atmakatha nibandh in marathi
गोधडी ची आत्मकथा निबंध इन मराठी 


गोधडी ची आत्मकथा निबंध इन मराठी | godhadi chi atmakatha nibandh in marathi | godhadi chi atmakatha essay in marathi

 माझं गाव हे अतिशय खेडे गाव आहे. माझं येथील प्राथमिक शिक्षण पूर्ण होऊन ,आता मी पुढील शिक्षणासाठी मामाच्या गावाला आलो. मी मामाच्या गावाला जात असताना माझ्या आईने मला सर्व वस्तू दिल्या. आणि सोबतच आईने एक गोधडी सुद्धा दिली, मी आईला गोधडी साठी नाही नाही म्हणालो तरी आईने माझ्यासोबत गोधडी दिली आणि ती म्हणाली अरे आपल्या गावापेक्षा मामाच्या गावाकडे जास्त जास्त थंडी असते. व ती दिलेली गोधडी मी मामाच्या गावी घेऊन आलो.


जरासा डोळा लागतो नी लागतो काय,मला एक आवाज आला 'काय मित्रा मस्त झोपला'
मी दचकचतच उठलो आणि आजूबाजूला बगले की कोण बोलत आहे,नंतर पुन्हा आवाज आला अरे वेड्या इकडे तिकडे काय बघतोस मी गोधडी बोलते आहे. 

गोधडीचे हे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, गोधडी मला म्हणाली तुला या थंडीच्या दिवसात माझ्यामुळे मस्त झोप येते, आणि थंडी संपली की माझे काम झाले की तू मला दूर सारतो. तुला फक्त माझी आठवण थंडीच्या वेळीच येते, बाकीच्या वेळेला म्हणजेच बाकीच्या ऋतूमध्ये माझ्याकडे तुपात सुद्धा नाही, अरे माझी काय हालत झाली आहे बघ जरा माझ्याकडे, 

तू लहान होता तेव्हा पासून घे तुझी थंडी पासून संरक्षण करते,पण तू इकडे मामाकडे आला तेव्हा तू मला एकदा तरी धुतले सुद्धा नाही बघ ना केवढा धुळ बसला माझ्या अंगावर बर आणि जेव्हा माझं काम सरते तेव्हा तू मला एका कोपऱ्यात ठेवून घेतो. तेथे खूप उंदीर असतात. त्यांच्यामुळे बघ माझ्या अंगावर किती भोके पडले आहे. जेव्हाही मला उंदीर चावतात तेव्हा मला खूप वेदना होतात. जेव्हा तू मला एका कोपऱ्यात ठेवून देतो तेव्हा माझी  दम घुटी होते,

जेव्हा तू आपल्या गावी होतास तेव्हा तुझी आई माझी नियमित काळजी घेत असेल ती मला नदी वरती घेऊन जातो जाऊन स्वच्छ धुऊन टाकत असे,त्यानंतर ती मला ऊन्हा मध्ये वाळवत असे आणि नंतर मला एका संरक्षित अशा मोठ्या पेटी मध्ये ठेवत असते त्यामुळे मला कधीही त्रास झाला नाही, पण जेव्हापासून माझी जबाबदारी तुला देण्यात आली तेव्हापासून मला खूप त्रास होतोय. म्हणून मी तुझ्याशी आज बोलायला आली आहे.

गोधडी मला म्हणत होती की मला अजून खूप जगायचं आहे. आणि मला प्रश्न पण विचारत होती की घेथील ना माझी काळजी. इतके बोलता बोलता अचानक आवाज शांत झाला, आणि गोधडी शांता झाली मी गोधडी कडे बघू लागलो. खूपच गोधडी खूप वाईट अवस्थेत आहे हे मला कळले.

 रात्रभर मला गोधडी चे ते शब्द आठवत राहिले आणि कधी झोप लागली कळलेच नाही सकाळी कडकडून उठलो आणि ते गोधडी चे शब्द पुन्हा आठवले लगेच मी उठलो आणि गोधडी स्वच्छ केली, तिला छान नदीवर नेऊन देऊन टाकले आणि उन्हामध्ये वाळवले आणि सुई धागा घेऊन तिची मरम्मत केली आणि 
आता गोधडी  पूर्वीसारखे छान केली.आणि गोंधळीला कोणताही त्रास होणार नाही यापुढे तिचे मी काळजी घेईल असा मी निश्चय केला.

तर तुम्हाला godhadi chi atmakatha essay in Marathi godhadi chi atmakatha nibandh in marathi  गोधडी ची आत्मकथा निबंध गोधडी ची आत्मकथा निबंध in marathi Marathi हा मराठी निबंध आवडला असेल तर खाली कमेन्ट मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हा मराठी निबंध आपल्या मैत्रमैत्रिणी बरोबर शेअर करा धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या