MBA कोर्स ची माहिती, एमबीए म्हणजे काय - MBA full form in Marathi

 MBA कोर्स ची माहिती, एमबीए म्हणजे काय - MBA full form in Marathi

MBA full form in Marathi
MBA full form in Marathi


ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचांगला जॉब मिळवण्याकरिता आणि ज्यांना बिझनेस मॅनेजमेंट मध्ये आपले करिअर करायचे असते असे विद्यार्थी एमबीएला प्रवेश घेतात.पण हा काय आपल्याला माहिती आहे काय एमबीए म्हणजे काय होते? एम बी ए चा फुल फॉर्म काय आहे? एम बी ए चा मिनिंग इन मराठी मध्ये काय होतो.आजच्या या पोस्टमध्ये आपण एमबीए काय आहे. एम बी ए चा फुल फॉर्म काय. आहे एम बी ए केल्याने काय फायदे आहे? एमबीए कोण करू शकते? यामध्ये करिअर कसे करायचे या सर्व विषयाबद्दल प्रत्येकांच्या मनात प्रश्न असतात.तर चला एमबीए बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

जर कोणी विद्यार्थी MBA एम बी ए करू इच्छित असेल तर त्यासाठी हि  संपूर्ण पोस्ट खूप महत्त्वाची आहे.

MBA full form in Marathi.  एम बी ए चे पूर्ण नाव काय आहे लॉंग फॉर्म.

  • Master Of Business Administration.  हा एम बी ए चा फुल फॉर्म आहे.

एमबीए ही एक पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे. हा कोर्स त्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, ज्यांना आपले करिअर बिजनेस मॅनेजमेंट मध्ये करू करायचे आहे. आजच्या काळात सर्वांना उच्चस्तरीय कंपन्या मध्ये म्हणजेच मल्टिनॅशनल कंपनी मध्ये एमबीए प्रोफेशनल ची खूप मागणी आहे. MBA Course  एम बी कोर्स पूर्ण करण्यासाठी आपले ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे महत्त्वाचे आहे.एमबीए डिग्री ची सुरुवात 19व्या साली अमेरिकेमध्ये सुरू झाली. MBA  मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. या परीक्षांमध्ये CAT, MAT,XAT इत्यादी परीक्षांचा समावेश होतो

MBA type of MBA एम बी ए चे प्रकार

आता आपण बघुया एम बी ए  MBA चे किती प्रकार आहे

1)Full time MBA:  हा कोर्स पूर्ण दोन ते तीन वर्षाचा असतो.Full time MBA ला रेगुलर या नावाने सुद्धा ओळखले जाते. यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन मध्ये किमान पन्नास टक्के ५०%मार्क हवे असते.

2) Part time MBA: जर आपल्याला जॉब सोबत एमबीए करायची असेल तर आपण हा कोर्स  करू शकता.

3) Evening MBA: हा पण एक फुल टाइम एमबीए कोर्स आहे. पण यामध्ये फरक एवढा आहे की कॉलेज दिवसांऐवजी संध्याकाळला घेण्यात येते.

 4) Executive MBA: हा कोर्स करण्यासाठी आपल्याला एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये तीन ते पाच वर्ष काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. यामध्ये आपल्याला बिझनेस इंडस्ट्रि या बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.पाठ्यक्रम module नुसार. Executive MBA  करण्यासाठी एक ते दोन वर्षाचा कालावधी लागतो.


MBA full form in Marathi | MBA full form in Marathi meaning 

एम बी ए चा फुल फॉर्म मराठी मध्ये व्यवस्था आहे प्रशासनाचे मास्टर हा होतो.

MBA  साठी शैक्षणिक पात्रता Eligibility

आपल्याला जर एमबीए मध्ये करिअर करायचे आहे तर आपल्याला ग्रॅज्युएशन मध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क हवे असते. तरच आपण एमबीए साठी पात्र असतात. यासाठी काही एंट्रन्स एक्झाम परीक्षा द्यावी लागते.ज्याला (CAT)common admission test आपण कॉमन ॲडमिशन टेस्ट म्हणतो.पण याव्यतिरिक्त काही प्रायव्हेट कॉलेजमध्ये विना common admission test ऍडमिशन दिली जाते. पण त्या कॉलेज मध्ये फी खूप जास्त असते.

 MBA  Specialization

एमबीएच्या प्रथम वर्षाला आपल्याला बिजनेस ची प्राथमिक माहिती दिली जाते.

दुसऱ्यावर याला आपल्याला आपल्या आवडी नुसार कोण्या एका फिल्डमधील स्पेशलायझेशन करायचे असते.

आपल्या माहिती करिता काही लोकप्रिय स्पेशलायझेशन जे की याप्रमाणे आहे.

  1. Marketing finance
  2.  International business
  3. Entrepreneurship 
  4. Operation management
  5.  Healthcare management


MBA नंतर नौकरी Jobs after MBA 

जर आपण एका सुवर्ण भविष्याच्या शोधात असाल तर आपण एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन स्वतःच्या आवडीनुसार स्ट्रीम निवडू शकता.

आपल्या स्ट्रीम नुसार आपण MBA in sales finance human resource management आणि banking मध्ये नौकरी करू शकतात.

(MBA)  एम बी ए सॅलरी  (पॅकेज)

आपण एमबीए केल्यानंतर नवख्या MBA वाल्यांना प्रथम कॅम्पसमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मध्ये अंदाजे 1 लाख 20 हजार ते दोन लाखाच्या मध्ये सॅलरी असते.

जर आपण एका प्रतिष्ठित कॉलेजमधून एम बी चा कोर्स पूर्ण केला असेल आणि आपल्याला अनुभव आणि आपल्याजवळ उत्तम कौशल्य असेल तर आपल्याला 25 लाख प्रती वर्षापर्यंत पगार मिळू शकतो.जेव्हा आपण एका विदेशी कंपनी मध्ये सहभागी होतो तेव्हा आपल्याला त्यापेक्षाही जास्त पगार मिळू शकतो.

Conclusion 

तर आज पण या पोस्ट मध्ये MBAकाय आहे.

एमबीए फुल फॉर्म इन मराठी.

एमबीए मिनींग मराठी मध्ये बघितले. त्यासोबतच आपण एमबीए साठी काय शैक्षणिक पात्रता आहे. त्याला वेतन किती मिळते. एम बी ए चे प्रकार किती आहे. हे सुद्धा सांगितले आहे. जर आपल्याला एम बी ए करायचा असेल तर आत्ताच परीक्षेच्या तयारीला लागा.

जर आपल्याला आमची ही पोस्ट आवडली असेल, तर शेयर करा आणि तुमच्या उज्वल भविष्यासाठी ऑल द बेस्ट


टिप्पणी पोस्ट करा

8 टिप्पण्या