pradushan ek samasya marathi nibandh | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन 2021

नमस्कार मित्रांनो आज आपण वैचारिक  निबंध  बघणार आहोत या  निबंध मध्ये आज आपण pradushan ek samasya marathi nibandh,प्रदूषण एक समस्या निबंध मराठी मधे  बघणार आहोत.

या निबंधामद्धे dhwani pradushan,jal pradushan, vayu pradushan या प्रदूषणाचे मानवी जीवनावर काय परिणाम झाले या बद्दल संगितले आहे. pradushan ek samasya marathi nibandh,| प्रदूषण एक समस्या निबंध मराठी इयत्ता 5 वी ते 10 वी साठी  उपयुक्त होऊ शकेल. तर चला मग सुरू करूया.

pradushan ek samasya marathi nibandh  |प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन 

pradushan ek samasya marathi nibandh ,प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन
pradushan ek samasya marathi nibandh | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन


प्रदूषण एक समस्या:आधुनिक जगात मानवाने विज्ञानामध्ये अनेक शोध लावले या विज्ञानाच्या युगात अनेक नवनवीन शोधांमुळे त्याप्रमाणे मानवाचा वरदान मिळाले त्यासोबतच अभिशाप सुद्धा मिळाले आहे.त्यापैकी एक अभिशाप म्हणजे प्रदूषण एक समस्या होय.आजचा बुद्धिमान माणूस प्रत्येक नव्या शोधा बरोबर आपल्या सोबत एक नवी समस्या घेऊन येतो आहे. यापैकीच एक प्रदूषण एक समस्या आहे. जगामध्ये 21व्या शतकात प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे.

प्रदूषणाचा अर्थ निसर्गाच्या संतुलनात बदल होणे म्हणजेच शुद्ध हवा न मिळणे, अस्वच्छ पाणी होणे आणि वातावरण स्थिर  न राहणे असा प्रदूषणाचा अर्थ होतो.

सुरवातीच्या काळामध्ये निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये संतुलन होते आणि दोघेही एकमेकांना पूरक होती पण औद्योगिक क्रांती झाली. नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध लागला.आणि पर्यावरण आणि माणूस यांचा समतोल बिघडून गेला. प्रदूषणे अनेक प्रकारचे आहे.पण मुख्यत्वे मानवाला हवा प्रदूषण ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण यामुळे होणाऱ्या त्रासाला जास्त तोंड द्यावे लागत आहे.

एकीकडे देशामध्ये मोठ मोठे रोड निर्माण करण्याच्या नादात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे त्यामुळे पर्यावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ दिवसेंदिवस हवा विशुद्ध होत आहे. आणि दुसरीकडे रोडवरून दररोज मोठ्या प्रमाणात होणारी वाढती  वाहतूक या वाहनातून कार्बन-डाय-ऑक्‍साईड आणि अनेक प्रकारचे जहरीले वायू निघते आणि या वायूंमुळे वातावरण दूषित होते.

महानगरांमध्ये तर प्रदूषणाचे प्रमाण खूपच अधिक आहे तेथे 24 तास कारखाने सुरू असते कारखान्यांमधून काळा दूर वातावरणामध्ये मिसळत असतो, या काळा धुरामध्ये काळे काळे अनेक विषारी कण असतात हे आपल्या पप्पू साठी खूप हानिकारक आहे रोज आपण या वातावरणात श्वास घेतो आणि या वायू प्रदूषणामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होते आणि असाध्य रोगही निर्माण होते.

यासोबत ध्वनी प्रदूषण एक गंभीर समस्या आहे वाढत्या शहरीकरणामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली.या वाहनांना असणाऱ्या मोठ्या आवाजाच्या हॉर्नमुळे विविध प्रकारचे आपल्या कानावरती परिणाम होतात. कधीकधी तर कायमची बहिरेपणा सुद्धा येतात.

या सोबत लग्न समारंभामध्ये आणि अनेक उत्सव साजरी करताना मोठ्या आवाजाचे स्पीकर व डीजे यांच्या वापरामुळे अनेक लहान मुले तसेच वृद्धांच्या कानाला अतिशय त्रास होऊन त्यांना कायमचे बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो.

ध्वनी प्रदूषण या बरोबर जलप्रदूषण पण आता हळू हळू एक मोठी समस्या होत आहे.भारतामध्ये जलप्रदूषण हे मोठ्या प्रमाणात आहे कारखान्यांमधील निघालेले सांडपाणी हे सरळ नदीमध्ये सोडले जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते या कारखान्याच्या या पाण्यामध्ये विषारी घटक व अनेक प्रकारचे न विरघळणारे पदार्थ असतात.आणि असेच पाणी मानव वापरत असल्याने मानवाला अनेक असे पोटाचे आजार आणि असाध्य अशा गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत आहे.

जलप्रदूषणामुळे मानवा बरोबर पाण्यात राहणारा जीवजंतू नाही खूप त्रास होत आहे. जलप्रदूषणामुळे अनेक प्रकारच्या    पाण्यात राहणाऱ्या प्रजाती नष्ट झालेले आहे आणि विविध प्रकारच्या माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

ग्रामीण भागामधील लोक उघड्या जागेमध्ये नदीमध्ये शौचालयास जातात, किंवा कपडे धुतात आणि आपल्या प्राण्यांना धुतात त्यामुळे नदीचे पाणी दूषित होते.व असेच पाणी गावकऱ्यांचे वापरण्यात येत असल्याकारणाने अनेक प्रकारच्या आजाराच्या समस्या उत्पन्न होतात.

लोकसंख्येमध्ये वाढ हेही प्रदूषणाचे प्रदूषण वाढण्याचे मुख्य कारण आहे भारताची लोकसंख्या अब्जाच्या पलीकडे गेली आहे त्यामुळे जंगल तोड प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली याचा परिणाम पर्यावरणावर झाला.

जर आपल्याला प्रदूषण कमी करायचे असेल तर जेथे आपण वृक्षतोड म्हणजेच वृक्षांची तोड केली आहे तेथे आपण अवश्य किमान पाच तरी झाडे वृक्ष लावले पाहिजे.

प्रदूषणाचे संकट काही प्रमाणात कमी करता येईल यासाठी प्रत्येक व्यक्तीला पर्यावरणाविषयी जागृती होणे आता गरजेची आहे.

झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम मोठ्या प्रमाणात अमलात आणली पाहिजे कारखान्यातील प्रदूषणाबाबत नियम कटाक्षाने पाळायला लावले पाहिजे पर्यावरणाविषयी लहान मुलांच्या बाबतीत जागृती निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.इत्यादी छोटे-मोठे काम करून आपण प्रदूषणाचे थोडे का होईना संकट कमी करू शकतो पर्यावरणाच्या जागृतीसाठी जगामध्ये विश्व पर्यावरण दिवस 5 जूनला साजरा करण्यात येतो.

तुम्हाला pradushan ek samasya marathi nibandh wikipedia प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन  हा निबंध कसं वाटला खाली कमेन्ट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला प्रदूषण एक समस्या निबंध मराठी मधे  pradushan ek samasya marathi nibandh हा निबंध आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करू शकता धन्यवाद.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या