tree information in marathi | झाडांची माहिती | झाडांचे महत्त्व

 नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आज आपण झाडाविषयी माहिती tree information in marathi  बघणार आहोत.यामध्ये आपण झाडाचे वर्गीकरण झाडाचे फायदे व विविध प्रकारच्या झाडांची माहिती बघणार आहोत तर चला तर मग बघूया झाडांची माहिती इन मराठी.

झाडांचे महत्त्व | tree information in marathi language


 tree information in marathi:झाडांची उत्पत्ती ही करोड वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर अस्तित्वात आली तेव्हा झाली.पर्यावरणामध्ये झाडाला अनेक महत्त्व आहे कारण झाडांमधून मानवाला श्वसनासाठी ऑक्सिजन मिळते. झाडांचे असंख्य असे  प्रकार आहे सुरुवातीच्या काळात मानवा अन्न वस्त्र निवारा यासाठी संपूर्णपणे झाडावर अवलंबून होता झाडांमुळे मानवाच्या अनेक गरजा भागवल्या जातात. झाडांचा उपयोग घरे बांधण्यासाठी औषधे तयार करण्यासाठी फर्निचर तयार करण्यासाठी आणि कागद तयार करण्यासाठी आणि अनेक कामासाठी उपयोग केला जातो.

पण दिवसेंदिवस झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे त्यामुळे पृथ्वीवर प्रदूषणाचे प्रमाण आणि ग्लोबल वार्मिंग यासारख्या समस्या उद्भवल्या आहे आपल्याला जर निरोगी जीवन जगायचे असेल तर आपण सर्वांनी किमान एक तरी झाड लावणे आवश्यक आहे. 

tree information in marathi| झाडांची माहिती |झाडांचे महत्त्व

tree information in marathi झाडांची माहिती
tree information in marathi  झाडांची माहिती


वडाच्या झाडाची माहिती.| banyan tree information in marathi 


 • वडाच्या झाडाला वटवृक्ष असे म्हणतात त्याची शास्त्रीय नाव आहे आणि इंग्रजीत  banyan tree  म्हणतात.
 • वडाचे झाड हे विशाल अजस्त्र असे झाड आहे वडाच्या झाडाची उंची साधारणतः सुमारे तीस मीटर उंच किती असते वडाचे झाड हे सदापर्णी वृक्ष आहे.
 • वडाच्या झाडाच्या फांद्यांना पारंब्या सुद्धा म्हणतात वडाचे झाड हे प्रत्येक पारंब्या पासून फांदी पासून व पानांमधून निर्माण होते. वडाच्या झाडाचे आयुष्य दे खूप दीर्घ असते.
 • वटवृक्षा मध्ये दुधी /पांढरा रंगाचा चिकट पदार्थ असतो त्याला चीक असे म्हणतात.
 • वडाच्या झाडाच्या फांद्या जमिनीला समांतर दिशेने वाढत वडाच्या झाडाला मार्च महिन्यात फळे लागतात.
 • वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष किंवा संसार वृक्ष असेही म्हणतात वडाचे झाड हे ५०० ग्यालोन शुद्ध हवा पर्यावरणास सोडते  म्हणून वडाच्या झाडाखाली भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो वडाचे झाड 70 टक्के ऑक्सीजन पर्यावरणास सोडते. म्हणून वडाची झाडे पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचे झाड आहे  

वडाच्या झाडाचे फायदे 


 1. वडाचे झाड जेथे असते तेथे भरपूर प्रमाणात प्राणवायू असतो.
 2. वटवृक्षाचे वैद्यकीय सल्ल्यानुसार सेवन केल्याने आपल्या शरीरातील मुख्य दोषपैकी कफ आणि पित्त हे दोन दोष शांत करता येते.
 3. वडाचे झाडाची साली पाने अंकुर आणि पारंब्या या अनेक प्रकारच्या विविध आजारावर वापरतात.
 4. वडाच्या झाडाचा संधिवातामध्ये आमवात केस गळती आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार पोटाच्या आजारासाठी उपयोग होतो.
 5. वडाच्या झाडाला तून निघणारा चिक हे  जखमा भरून काढण्यासाठी वापरतात ,

उंबर झाडाची माहिती | umber tree information in marathi

उंबराच्या झाडाला मराठीमध्ये उंबराचे झाड किंवा औदुंबर असे म्हणतात, हिंदी मध्ये गुलर आणि इंग्रजी मध्ये असे म्हणतात.

उंबराच्या झाडाचे शास्त्रीय नाव असे आहे. उंबराचे झाड पर्णपाती वृक्ष या मध्ये येते.
उंबराचे झाड आहे पंधरा ते वीस मीटर उंच असते त्याचे खोड पिवळ्या रंगाचे असते उंबराच्या झाडाची पाने साधारणता छोट्या आकाराची असतात आणि उंबराच्या झाडाचे पाणी व घनदाट आणि छायादार असतात. या पानाची लंबाई तीन ते सात मीटर असते.

या झाडाच्या खोडावर गोड बोलायची लहान फळे लागतात त्याला उंबर असे म्हणतात फळेही खायला अतिशय गोड असतात. कच्चे असताना ही फळे  हिरव्या रंगाची असतात आणि नंतर  पिकल्यानंतर ते लाल रंगां चे होते.

उंबराच्या झाडाची विशेषता म्हणजे, उंबराच्या झाडाचे फुल हे फळांमध्ये असते.
उंबराच्या झाडा वरती आणि फळांमध्ये असंख्य असे किडे माकोडे असतात म्हणून त्याला जन्तू फळ असेही म्हणतात.


उंबराच्या झाडाचे फायदे.

 1. उंबराचे वृक्ष हे एक औषधी वृक्ष आहे या झाडांचे पान फूल साल मुळे आणि फांद्या यांचा सर्वांचा प्रयोग औषधी मध्ये होतो.
 2. उंबराचे झाड हे शीतल व थंड आहे.
 3. या झाडांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते ज्या लोकांना उष्णतेचा त्रास असतो त्यांना उंबराच्या झाडाखाली जाऊन बसणे हा उपाय सर्वोत्तम उपाय आहे.
 4. उंबराच्या उपयोग मांसपेशी मधील दुखण्यावर,  मुखातील फोडे, शरीरावरील जखमा इत्यादी वर केला जातो.
 5. जिथे उंबराचे झाड असते तिथे आपल्याला पाण्याचे स्त्रोत आढळून येते.

आंब्याच्या झाडाची माहिती | mango tree information in marathi 

भारतामध्ये सर्वात लोकप्रिय असणाऱ्या झाडांपैकी आंब्याचे एक झाड आहे आंब्याच्या झाडाला मराठीमध्ये आंब्याचे झाड किंवा आम्रवृक्ष असे म्हणतात तर हिंदीमध्ये आम का पेड असे म्हणतात आंब्याच्या झाडाची शास्त्रीय नाव इंडिका आहे.

आंबा हे झाड सदापर्णी वृक्ष आहे म्हणजे या वृक्षाला वर्षभर पाणी असतात या झाडांची पाने लांबट घनदाट व छायादार असतात.आंब्याच्या झाडाची पाने पाच सेंटीमीटर ते पस्तीस सेंटिमीटर लांब तर पाच सेंटीमीटर 23मे सेंटीमीटर रुंद असते.

आंब्याच्या झाडाची साधारणता उंची 30 ते 40 मीटर असते आंब्याच्या आंब्याच्या झाडाच्या लांब वर सुद्धा म्हणतात या फुलांची लांबी 10 ते 40 सेंटीमीटर असते. या फुलांना पाच पाकळ्या आणि त्यांचा सुगंध मनमोहक असतो.

या झाडांच्या फळाला आंबा असे म्हणतात. आंबा या फळांच्या विविध जाती बाजारामध्ये असतात.सुरुवातीला कच्चा असताना पिकण्या आधी त्याला कैरी या नावाने सुद्धा ओळखले जाते. कच्ची असताना कैरी आंबट असते कैरी ही हिरव्या रंगाची असते.

पिकल्यानंतर कैरीचे रूपांतर पिवळ्या रंगामध्ये किंवा केशरी रंगांमध्ये आंब्यामध्ये होतो.आंबा हा अतिशय गोड असतो त्यामध्ये एक बी असते. यावेळी बी ला कोय किंवा गुयटी असे म्हणतात.

आंब्याच्या झाडाचे फायदे.

 1. आंब्याच्या झाडाच्या पाना मध्ये एंटीऑक्सीडेंट असते.
 2. आंब्याच्या पानाच्या सेवनामुळे रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते.
 3. आंबा हे फळ लोहयुक्त फळ आहे यामधील विटामिन मोठ्या प्रमाणात असते.

conclusion

तुम्हाला tree information in marathi  झाडांची माहिती काशी वाटली  खाली कमेन्ट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला tree information in marathi wikipedia झाडांची माहिती ही आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करू शकता धन्यवाद
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या