Telegram Group

Telegram Group

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | dhamma chakra pravartan din shubhechha in marathi

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | dhamma chakra pravartan din shubhechha in marathi

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | dhamma chakra pravartan din shubhechha in marathi
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

dhamma chakra pravartan din :नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आज आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा dhamma chakra pravartan din wishes in marathi बघणार आहोत.

दरवर्षी 14 ऑक्टोंबर हा दिन धम्मचक्रप्रवर्तन दिन म्हणून मनवला जातो. हा दिवस बौद्धांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तरी या दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी काही शुभेच्छा दिले आहे.या शुभेच्छा तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करू शकता चला मग बघू या धम्म परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | dhamma chakra pravartan din shubhechha in marathi | dhamma chakra pravartan din wishes in marathi


आज येतो गंध भिमाच्या दीक्षाभूमीच्या मातीला
या मातीने उद्धरिले साऱ्या मानवजातीला
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य,
परिवर्तनाच्या दिशेने चालण्याचे घेऊन धैर्य;
एकमुखाने गात भीमरायाचे शौर्य,
सोबतीने पार पाडू धम्मप्रसार कार्य..!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌼

परिवर्तनाच्या दिशेने चालण्याचे घेऊन धैर्य एकमुखाने गात भीमरायाचे शौर्य सोबतीने पार पाडू धम्मप्रसार कार्य ६४ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लावला
माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला
14 ऑक्टोंबर 1956 जगातील सर्वात मोठे धर्मांतर
धम्मचक्र परिवर्तन दिनाबद्दल मंगलमय हार्दिक शुभेच्छा

समाजातील वंचित आणि शोषितांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ! धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

धम्मचक्र  प्रवर्तन दिनाच्या आपल्या कुटुंबासहित सर्वांना हार्दिक मंगल कामना

क्रांती घडवावी तर बाबासाहेबांसारखी
आणि शांती मिळवावी तर गौतम बुद्धांन सारखी
धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा

65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशातील सर्व बौद्ध बंधू-भगिनी आणि बांधवांना कोटी कोटी मंगलमय हार्दिक शुभेच्छा जय भीम नमो बुद्धाय.


तर हे होते धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जर या शुभेच्छा आवडले असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर आणि आपल्या परिवाराबरोबर नक्की शेअर करा.dhamma chakra pravartan din shubhechha in marathi
dhamma chakra pravartan din wishes in marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या