दुकानदार व ग्राहक संवाद लेखन मराठी. | samvad lekhan in marathi between dukandar ani grahak

दुकानदार व ग्राहक संवाद लेखन मराठी. | samvad lekhan in marathi between dukandar ani grahak

दुकानदार आणि ग्राहक मराठी संवाद लेखन मराठी /conversation between shopkeeper and customer in marathi

आजच्या या लेखामध्ये आज आपण  आजच्या या लेखामध्ये आज आपण  दुकानदार आणि ग्राहक मराठी संवाद लेखन मराठी /conversation between shopkeeper and customer in marathi याचे उदाहरण बघणार आहोत.म्हणजेच आपण एक संवाद बघणार आहोत.

 दुकानदार व ग्राहक संवाद मराठी या मध्ये एका किराणा दुकाना मधील संवाद दाखविलेला आहे.

तर चला मग बघूया दुकानदार व ग्राहक यांच्यामधील संवाद लेखन मराठी | samvad lekhan in marathi between dukandar ani grahak


दुकानदार आणि ग्राहक मराठी संवाद लेखन मराठी conversation between shopkeeper and customer in marathi

ग्राहक: नमस्कार भाऊ


दुकानदार: नमस्कार या


ग्राहक: मला चनादाळ हवी होती


दुकानदार:किती पाहिजे होती तुम्हाला चना दाळ


ग्राहक:पाच किलो रुपये होईल भाऊ


दुकानदार: चारशे रुपये होईल 80 रुपये किलो प्रमाणे


ग्राहक: बर ठीक आहे द्या मग.


दुकानदार:ही घ्या तुमची पाच किलो चणाडाळ आणखी काय हवं होतं तुम्हाला.?


ग्राहक: मला आणखी एक किलो तेल आणि दोन आंघोळीच्या आणि एक कपड्याची साबण हवी आहे.


दुकानदार:ठीक आहे एक किलो तेलाचा भाव 160 रुपये किलो. याप्रमाणे आहे


ग्राहक: बापरे तेलाचा भाव तर फारच महाग आहे. मी परवाच 140 रुपये किलोने तेल घेतले होते आता एकदम 160 रुपये किलो.


दुकानदार: हो ना भाऊ महागाई च केवढी वाढली आहे आम्ही तरी त्याला काय करणार हो.


ग्राहक: हे सुद्धा खरच आहे मात्र. महागाई तर आभाळाला भिडली आहे. हे तेल प्रमुख असल्याने व तेला मुळे भागत नसल्याने तेल घ्यावेच लागते. त्याला पर्याय सुद्धा नाही.


दुकानदार. : हो हेही खरंच आहे तेलाशिवाय काही भागातच नाही कुणाचं.


ग्राहक: हे घ्या तुमचे पैसे दुकानदार भाऊ


दुकानदार: धन्यवाद भाऊ पुन्हा या


ग्राहक: नक्कीच


तर हे होते. संवाद लेखन मराठी दुकानदार व ग्राहक यांच्यामधील.samvad lekhan in marathi between dukandar ani grahak या प्रकारे तुम्ही संवाद लेखन करू शकता तुम्हाला दुकानदार व ग्राहक संवाद आवडला असेल तर खाली कमी नक्की कळवा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या