वार्षिक क्रीडा महोत्सव बातमी लेखन | varshik krida mahotsav batmi in marathi

 वार्षिक क्रीडा महोत्सव बातमी लेखन | varshik krida mahotsav batmi in marathi 

आजच्या लेखामध्ये आज आपण  बातमी लेखन मराठी यामधील एक कृती सोडणार आहोत म्हणजेच एक उदाहरण बघणार आहोत.

या उदाहरणांमध्ये आज आपण क्रीडा महोत्सव बातमी varshik krida mahotsav batmi in marathi लेखन मराठी म्हणजेच क्रीडा महोत्सव वृत्तांत लेखन बघणार आहोत. 

या बातमी लेखनात तुम्हाला दोन प्रकारच्या बातमी तयार करून दिलेल्या आहे. तर चला मग सुरु करूया बातमी.Varshik krida mahotsav Vrutant lekhan in Marathi

क्रीडा महोत्सव बातमी लेखन | varshik krida mahotsav batmi in marathi |  Varshik krida mahotsav Vrutant lekhan in Marathi

क्रीडा महोत्सव बातमी लेखन | varshik krida mahotsav batmi in marathi 


क्रीडा महोत्सव बातमी लेखन | varshik krida mahotsav batmi in marathi | 
Varshik krida mahotsav Vrutant lekhan in Marathi


क्रीडा महोत्सव बातमी लेखन | varshik krida mahotsav batmi in Marathi


 संजय गांधी विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

दिनांक 27 फेब्रुवारी आमच्या वार्ता कडून

पुणे काल दिनांक 26 फेब्रुवारी रोजी संजय गांधी विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी भूषविले.तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार तसेच खेलरत्न पुरस्कारांनी सन्मानित प्रसिद्ध खेळाडू सचिन पाटील लाभले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत सोहळा शाळेच्या मुख्य सांस्कृतिक भवनामध्ये पार पडला.

क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम विद्यालयाच्या क्रीडा पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे यांनी लाल फित कापून,तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी नारळ फोडून मशाल पेटवून केले.

यानंतर कार्यक्रमांमध्ये विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये लंगडी कबड्डी खो-खो , रिले रेस बर्थडे क्रिकेट बॅडमिंटन याप्रमाणे अनेक खेळाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वर्ग पाच ते दहा च्या विविध विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.

संपूर्ण खेळ खेळून झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम क्रीडांगण यामध्ये पार पडला या मध्ये सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रशस्ती प्रमाणपत्र व सुवर्ण कास्य व रोप्य असे तीन प्रकारचे पदक प्रमुख पाहुणे यांच्याद्वारे वितरित करण्यात आले.

प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका स्मिता तांबे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे, शिक्षक गण, प्रमुख पाहुणे व सर्वांचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

समाप्त

क्रीडा महोत्सव बातमी लेखन | varshik krida mahotsav batmi in marathi | Varshik krida mahotsav Vrutant lekhan in Marathi क्रमांक 2

श्री शिवाजी विद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा


नागपूर दिनांक 13 जानेवारी आमच्या वार्ता कडून

काल दिनांक 12 जानेवारी रोजी नागपूर येथील श्री शिवाजी विद्यालयात क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली तसेच वर्ग 10 च्या विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध खेळाडू उमेश यादव कार्यक्रमाला लाभले होते.
शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाल व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक इथून विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला.क्रीडा महोत्सवात क्रिकेट कबड्डी खो-खो मल्लखांब योगा या व्यतिरिक्त अन्य खेळाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये विविध विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपले खेळ कौशल्य  दाखवीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे उद्घाटन लाल रिबीन कापून प्रमुख पाहुणे यांच्या द्वारे करण्यात आले. तसेच कार्यक्रमाची संपूर्ण आयोजन वर्ग 9 10 च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनी केले.

विजयी स्पर्धकांना बक्षीस म्हणून मेडल तसेच प्रमाणपत्र वितरित करण्यात आले प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासा एवढे खेळणी हे सुद्धा महत्त्वाचे आहे व आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होण्याचे आव्हान सुद्धा केली. याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमामध्ये सर्वात शेवटी सर्व उपस्थित  मंचावरील उपस्थित मान्यवर,शिक्षक गन तसेच विद्यार्थी आणि पालक यांचे आभार शाळेचे क्रीडा शिक्षक यांनी मानले.
व सर्वात शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता संध्याकाळी पाच वाजता करण्यात आले.

समाप्त

तर हे होते क्रीडा महोत्सव बातमी लेखन मराठी, तुम्हाला क्रीडा महोत्सव बातमी लेखन | varshik krida mahotsav batmi in marathi |  बातमी लेखन कसे वाटले हे कळण्याकरिता खाली कमेंट करा आणि आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा.


याव्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या विषयावर बातमी लेखन वा निबंध लेखन अभी असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही त्यावर निबंध किंवा बातमी लेखन लिहून देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या