योग शिबिर जाहिरात | योगासन वर्गाची जाहिरात | yoga classes advertisement in Marathi

 योग शिबिर जाहिरात | योगासन वर्गाची जाहिरात | yoga classes advertisement in Marathi

नमस्कार आजच्या या लेखामध्ये advertising in Marathi जाहिरात लेखन मराठी मधील आज आपण योगा क्लास एडवर्टाइजमेंट. Yoga classes advertisement in Marathi. योग शिबीर जाहिरात म्हणजेच योगासन वर्गाची जाहिरात बघणार आहोत.

yoga classes advertisement in Marathi

Yogabhyas Kendra yog shibir jahirat lekhan Marathi. या लेखाच्या सर्वात शेवटी तुम्हाला काही  जाहिरात नमुने तयार करून दाखविण्यात आली आहे.

Yoga classes advertisement in Marathi ही जाहिरात तुम्ही आपल्या उपयोगासाठी यामध्ये थोडा बदल करून वापरू शकता.

चला मग बघू या योगा अभ्यास केंद्र योग शिबीर जाहिरात लेखन मराठी.yoga classes jahirat in marathi 


योगासन शिबिर जाहिरात, yoga classes advertisement in Marathi ची जाहिरात तयार करताना काही लक्षात घ्यायचे मुद्दे.

  • जाहिरात ही आकर्षक असावी.
  • जाहिरात ही कमीत कमी शब्दात असावी, पण जास्तीत जास्त माहिती देणारी असावी.
  • जाहिरातीमध्ये एखादी अलंकारिक वाक्यरचना म्हणजेच एखादी hook line असावी, जेणेकरून ग्राहक किंवा उपभोक्ता आपला वस्तू खरेदी किंवा क्लास जॉईन करेल.
  • सर्वात महत्वाचे जाहिरातीमध्ये स्पष्टपणे आपल्या क्लासचे नाव व संपर्कासाठी चा पत्ता मोबाईल नंबर अथवा इमेल आयडी नक्की असावा.

तर हे होते काही मुद्दे. हे मुद्दे वापरून आपण आपली जाहिरात अधिक आकर्षक बनवू शकतो.तर चला मग आता बघूया योगा क्लासेस ची जाहिरात Yoga classes advertisement in Marathi.


Example 1. yog shibir jahirat lekhan in marathi | yoga classes advertisement in Marathi 


खुशखबर आनंदाची बातमी सुवर्णसंधी

काय तुम्हाला तुमच्या आरोग्याची चिंता आहे तर काळजी कशाला आत्ताच संपर्क करा.

सर्वज्ञ योग केंद्र

हजार पेक्षा जास्त लोकांना योगाद्वारे नवीन जीवन देणारे एकमेव केंद्र.

आमची वैशिष्ट्ये

सर्व वर्गासाठी उपलब्ध.

वीस वर्षाच्या अनुभवी योग तज्ञाकडून प्रशिक्षण व मार्गदर्शन.

निसर्गरम्य वातावरण.

रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली.

आपल्या प्रकृतीनुसार योगाचे मार्गदर्शन

आजच आपले नाव नोंदवा आणि रोगापासून मुक्ती मिळवा.

प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने

पत्ता सर्वोदय योग केंद्र आणि मुंबई ३२४५५

मोबाईल नंबर ईमेल आयडी

पहिल्या पन्नास प्रशिक्षणार्थ्यांना तीस टक्के डिस्काउंट.

योग शिबिर जाहिरात | योगासन वर्गाची जाहिरात yoga classes advertisement in Marathi

Example 2. yog shibir jahirat lekhan in marathi | yoga classes advertisement in Marathi 

खुशखबर त्वरा करा

प्राचीन योग क्रिया पद्धतीने शिकवणारे एकमेव केंद्र आता तुमच्या शहरात.

निरामय योग संस्था आयोजित

योगा अभ्यास शिबीर

दररोज करा योगा दूर ठेवा रोगा.

आमचे ते आपल्या प्रकृतीनुसार योगा अभ्यास आपल्याला शिकवल्या जाईल.

आमची वैशिष्ट्य

आता ऑफलाईन प्रमाणे ऑनलाईन सुद्धा उपलब्ध.

प्राचीन आयुर्वेदिक तज्ञांकडून मार्गदर्शन.

निसर्गरम्य तणाव मुक्त वातावरण.

प्राचीन शास्त्रीय शुद्ध पद्धती.

लहानापासून ते वृद्धापर्यंत सर्वांसाठी उपलब्ध

माफक फी लिमिटेड जागा.

आजच आपला प्रवेश निश्चित करा

प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने

वेळ सकाळी 5 ते 7

त्वरा करा आणि आजच भेट द्या.

पत्ता निरामय योग संस्था बालाजी चौक पुणे

संपर्क ई-मेल आयडी

स्पेशल ऑफर पहिल्या २० प्रशिक्षणार्थ्यांना 50 टक्के सवलत व आहार तक्ता मोफत.

योग शिबिर जाहिरात | योगासन वर्गाची जाहिरात yoga classes advertisement in Marathi

तरी हे होते योगा क्लासेस जाहिरात लेखन, तुम्हाला ही योग शिबिर जाहिरात | योगासन वर्गाची जाहिरात yoga classes advertisement in Marathi,yog shibir jahirat lekhan in Marathi. कशी वाटली या बद्दल व काही लिहणे राहिले असल्यास कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला कोणत्याही विषयावर आणखी जाहिरात लिहून हवी असेल तर खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या