आजच्या चालू घडामोडी 22 may 2022 current affairs in marathi | chalu ghadamodi 22 may 2022

 आजच्या चालू घडामोडी 22 may 2022 current affairs in marathi | chalu ghadamodi 22 may 2022

chalu ghadamodi 22 may 2022 Current affairs in marathi 2022

chalu ghadamodi 22 may 2022 Current affairs in marathi 2022

chalu ghadamodi 22 may 2022 Current affairs in marathi 2022




Que1.अलीकडेच विपिन सांघी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत?
अ) राजस्थान
b) महाराष्ट्र
c) उत्तराखंड
ड) मध्य प्रदेश

उत्तर - c) उत्तराखंड तथ्ये :- ,

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी 1064 अँटी करप्शन मोबाईल अॅप लाँच केले आहे.
• उत्तराखंड सरकारने हिम प्रहारी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
• भारतातील पहिले वन औषध केंद्र उत्तराखंडमध्ये उघडण्यात आले आहे.
• भारतातील पहिले लाइक इन पार्क उत्तराखंडमध्ये उघडण्यात आले आहे.
• उत्तराखंडला कुमाऊं च्युरा तेलाचा GI टॅग मिळाला.
• भारत आणि यूकेने उत्तराखंडमध्ये अजय वॉरियर मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
• नंदा देवी राष्ट्रीय उद्यान, गंगोत्री राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आहे.

Que2.कलाम 100 रॉकेट कोणी लॉन्च केले आहे ?
A.इस्रो
B. डीआरडीओ
C.नासा
D. स्कायरूट एरोस्पेस

Ans:D. स्कायरूट एरोस्पेस
> स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडने कलाम-100 रॉकेटची यशस्वी चाचणी केली जी
विक्रम-1 रॉकेटच्या तिसर्‍या टप्प्यात शक्ती देईल.
ठिकाण : नागपुर
-हे देशातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले उपग्रह प्रक्षेपण वाहन आहे.
> विक्रम-1 हे एक लहान प्रक्षेपण वाहन आहे जे अंतराळात ५00 किमी उंचीवर 225 किलो वजनाचे
पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे.

Que3.त्रिपुरा'चे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहे
A.पुष्कर सिंग धामी
B.  माणिक साहा
C.प्रमोद सावंत
D. एन बिरेन सिंग

Ans:माणिक साहा
त्रिपुरा राज्याची स्थापना केव्हा झाली - (21 जानेवारी 1972
त्रिपुराची राजधानी - [अगरतळा]
त्रिपुराचे राज्यपाल - सत्यदेव नारायण आर्य त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश - इंद्रजित महंती
त्रिपुराची लोकसभेची जागा - 2,
राज्यसभेची जागा - I विधानसभेची जागा - 60

Que4.डिजिटल चलन बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देणारा  "पहिला आफ्रिकन देश" कोणता आहे?
A.मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक
B.दक्षिण आफ्रिका
C.अल्जेरिया
D.काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

Ans:A.मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक
बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देणारा एल साल्वाडोर हा जगातील पहिला देश ठरला आहे.
मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक :-
राजधानी - बांगुई
चलन: मध्य आफ्रिकन फ्रँक
अध्यक्ष - फॉस्टिन आर्चेंज ट्युएड्रा.

Que.5.2021-22 मध्ये भारताला किती अब्ज डॉलर FDI प्राप्त झाली ?

A.62अब्ज डॉलर
B.74.39 अब्ज डॉलर
C.81.97 अब्ज डॉलर
D. 85.57 अब्ज डॉलर

Ans : 85.57 अब्ज डॉलर

2021-22 मध्ये भारतात सर्वोच्य 83.57 अब्ज डॉलर्स
2021-22 मध्ये भारताला एकूण 83.५7 अब्ज डॉलर  प्राप्त झाली आहे.

Que.6.फोर्ब्सने जारी केलेल्या अहवालानुसार 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा  खेळाडू कोण आहे ?

A.क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल - फुटबॉल)
B.विराट कोहली (भारत- क्रिकेट)
C. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना- फुटबॉल)
D. लेब्रॉन जेम्स (यूएसए - बास्केटबॉल)

Ans:C. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना- फुटबॉल)
या अहवालानुसार विराट कोहली जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या  खेळाडूंच्या यादीत 61 व्या क्रमांकावर आहे, विराट कोहली या यादीत एकमेव आहे क्रिकेटपटू आणि भारतीय खेळाडू आहे.
लिओनेल मेस्सी ($30 दशलक्ष)
२) लेब्रॉन जेम्स ($२.२ दशलक्ष)
3) ख्रिस्तियानो रोनाल्डो ($.5 दशलक्ष)
रिपोर्टर - फोर्ब्स / मुख्यालय - न्यूयॉर्क (यूएसए)

Que.7.सरकारी डेटाच्या वापराचे लोकशाहीकरण करण्यासाठी “राष्ट्रीय डेटा एंड” Analytics प्लॅटफॉर्म (NDAP) ही संस्था सुरू केली आहे?
A.महिला आणि बाल विकास मंत्रालय 
B.NITI आयोग
C.गृह मंत्रालय
D.राष्ट्रीय महिला आयोग .

Ans:B.NITI आयोग
हे प्लॅटफॉर्म सुरू करण्यामागचा उद्देश सरकारी डेटा सुलभ, परस्पर कार्यक्षम बनवणे हा आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया
स्थापना १ जानेवारी २०१५
मुख्यालय - नवी दिल्ली
राष्ट्रपती - नरेंद्र मोदी
उपाध्यक्ष - सुमन के. बेरी

Que.8.श्रीलंकेचा नवीन पंतप्रधान कोण बनले आहे.
A.महेंद्र राजपक्षे
B.रानिल विक्रमसिंघे
C.गोताबाया राजपक्षे
D.रॉबर्ट गोलॉब.


Que.9.न्यू डेव्हलोपमेंट बँकेचे कार्यालय भारतात कोणत्या ठिकाणी सुरु केले जाणार आहे ?
A.मुंबई, महाराष्ट्र
B. दिल्ली
C.गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी) D.गुरुग्राम, हरियाणा

Ans:C.गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी
गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी)
मध्ये न्यू डेव्हलोपमेंट बँकेचे कार्यालय भारतात सुरू होणार

गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटीयेथे न्यू डेव्हलपमेंट बैकेचे कार्यालय सुरु केले जाणार आहे.
उद्देश : पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासासाठी भारताला मदत करणे
ऐश) बँक ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली आहे.
मुख्यालय : शांघाय,चीन




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या