10th Result जाहीर | असा बघा निकाल | 10th result 2022 maharashtra board Date,Time,link.

 10th Result जाहीर | असा बघा निकाल |  Maharashtra SSC Results 2022 Live | 10th result 2022 maharashtra board Date,Time,link.


महाराष्ट्र SSC निकाल 2022 Live: इयत्ता 10 चा निकाल 17 जून रोजी दुपारी एक वाजता प्रसिद्ध होईल .

ही माहिती माननीय मंत्री वर्षा गायकवाड यांच्या यांनी आपल्या ट्विटर स हँडल दद्वारे दिली.

Maharashtra Class 10 Result 2022: Date 
महाराष्ट्र इयत्ता 10 चा निकाल 2022 ची तारीख जाहीर झाली आहे. दहावीचा निकाल 10वी किंवा SSC चा निकाल १७ जून २०२२ रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाईल.

Maharashtra 10th / SSC Result 2022 Link दहावीचा निकाल mahresult.nic.in Date, Time (OUT)


Maharashtra 10th / SSC Result 2022 Date,time, Link दहावीचा निकाल
Maharashtra 10th / SSC Result 2022 Date,time, Link दहावीचा निकाल

असा बघा तुमचा दहावीचा निकाल.दहावीचा निकाल बघण्यासाठी तुम्हाला काही खालील महत्वाचे वेबसाईट  उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला निकाल बघू शकता.

या सर्व वेबसाईट अधिकृत वेबसाईट आहे.Maharashtra SSC result in Marathi: List of websites


10th result 2022 maharashtra board date,link marathi  बघण्यासाठी वरल महत्वाच्या लिंक्स या लिंक वर जाऊन तुम्ही आपला बारावीचा रिझल्ट बघू शकता. हा रिजल्ट तुम्हाला एक वाजता पासून संकेतस्थळावर उपलब्ध केले जाईल.


स्टेप 1: सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइट पोर्टल उघडा, म्हणजे, mahresult.nic.in or http://sscresult.mkcl.org

स्टेप 2: त्यानंतर, मुख्यपृष्ठ आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 3: महाराष्ट्र दहावीच्या निकालासाठी लिंकवर क्लिक करा.

स्टेप 4: आता, लॉगिन तपशील प्रविष्ट करा जसे की रोल नंबर आणि आईचे नाव.

स्टेप 5: सबमिट बटणावर क्लिक करा.

स्टेप 6: शेवटी, महाराष्ट्र बोर्ड SSC/इयत्ता 10वीचा निकाल तुमच्यासमोर दाखवल्या जाईल केला.

स्टेप 7: महाराष्ट्र बोर्ड एसएससी दहावी निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.


आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दहावीचा निकाल,ssc result 2022 maharashtra board ,ssc result 2022 maharashtra board website .ssc result 2022 maharashtra board website 10th link याबद्दल माहिती दिली. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन,तुमच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.


FAQ

महाराष्ट्र बोर्ड SSC चा निकाल 2022 कधी जाहीर होईल?
विद्यार्थी 17 जून 2022 रोजी महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल पाहू शकतात.

महाराष्ट्र बोर्ड SSC चा निकाल 2022 किती वाजता जाहीर होणार? .
दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर केला जाईल.

मी माझा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कसा पाहू शकतो?
महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2022 पाहण्यासाठी अधिकृत साइट www.mahahsscboard.in ला भेट द्या.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या