500 Daily use english sentences in marathi | रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य | English Sentence Meaning In Marathi

 Daily use english sentences in marathi | रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य | English Sentence Meaning In Marathi: काय तुम्हाला पण इंग्रजी कठीण जाते व ती तुम्हाला शिकायची आहे. इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्याला जशीही येते तशी पण नियमित आपल्या daily life मध्ये  म्हणजेच रोजच्या जीवनात तिचा सराव करणे.होय .तर अशाच नियमित सरावासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्या साठी 500 Daily use english sentences in marathi  घेऊन आलो आहे.

तरी तुम्ही या English Sentence Meaning In Marathi सराव करून इंग्रजीचा सराव करू शकता तर चला मग बघूया english to marathi sentences.

500 Daily use english sentences in marathi | रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य | English Sentence Meaning In Marathi
Daily use english sentences in marathi | English Sentence Meaning In Marathi

Daily use english sentences in marathi | रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य | English Sentence Meaning In Marathi

It was morning
सकाळची वेळ होती.

What should I do with it?
मी याचे काय करू?

It is easy to say but it's difficult to do
म्हणण्यासाठी ते सोपे आहे पण करण्यास कठीण आहे

Go see for yourself.
जा स्वतः जाऊन बघ.

Don't be scared.
भिऊ नकोस.

Why didn't you call me up?
तू मला फोन का केला नाहीस.

It is doubtful whether he will come or not.
तो येणार की नाही याबाबत शंकाच आहे.

Get a cup of tea.
एक कप चहा दे.


Anyone can be a mistaken.
कोणाकडून पण चूक होऊ शकते.

Once in a while
एखाद्यावेळेस.

Don't become lazy.
आळशी बनू नको.

Put on your pant
तुझा पॅंट घालून घे

What will you gain out of this?
तुला यातून काय मिळणार आहे?

He must also very worried.
ते पण खुप परेशानी मध्ये असेल.

Come to the point and tell me what to do.
मुद्द्यावर ये आणि सांग  मला काय करायचं ते.

Is That so?
असं आहे का

Why are you  so serious.
तू एवढी गंभीर का आहेस.

Don't threaten me
मला धमकी देऊ नकोस.

Why are you looking so sad.
तू आज इतका दुखी का दिसत आहे.

Was it holiday yesterday?
काल सुट्टी होती का

It's not a big deal for me
ही माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही.

How can you do this ?
तू असा कसे काय करू शकत.

You kept me waiting for long time.
तू मला खूप वेळ पर्यंत वाट पाहत ठेवली.

He Has folled me
त्याने मला मूर्ख बनवले आहे.

Why did you get so angry.
तुला इतका राग का आला

It doesn't matter whether it is day or night.
रात्र असो का दिवस काही फरक पडत नाही.

Don't lie to me.
माझ्यासोबत खोटे बोलू नको.

Tell me more
अजून सांगा.

Are you mad
पागल आहेस का.

This is not the way to talk.
ही बोलण्याची योग्य पद्धत नाही.

Are you Deaf?
बहिरा आहेस का ?

come with me.
माझ्याबरोबर चला.

He is running after me.
तो माझ्या मागे मागे फिरत आहे

Who taught you to cook?
तुला स्वयंपाक कोणी शिकवला?

Anything could happen
काही पण होऊ शकते.

Who gave you permission to do all this
तुला हे सर्व करण्याकरिता कोणी परवानगी दिली.

You know what happened yesterday?
तुला माहिती आहे काल काय झालं.

Eat it as if it is were medicine.
औषध समजून खाऊन घे.

Because of her he got a smile on his face.
तिच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले.

Go upstairs, and see what your dog is doing ?
वर जा, आणि पहा तुझा कुत्रा काय करत आहे?

Don't dare to lie.
खोटे बोलण्याची हिंमत / धाडस करू नको.

Don't feel bad about his words.
त्याच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नको.

You wait here until he comes back
तू येते थांब जोपर्यंत तो वापस येत नाही.

She might be back any moment now.
ती आता कोणत्याही क्षणी परत येऊ शकते.

If possible, forget me
होऊ शकेल, तर मला विसरून जा.

Don't take out your anger on me.
तुझा राग माझ्यावर नको काढू.

What brings you here ?
तुमची कशी काय येणे झाले.

I have been here since my childhood.
मी माझ्या लहानपणापासून इथे आहे.

I will return it to you on Sunday.
मी तुला हे रविवारी वापस करून देईल.

What would happen then?.
तेव्हा / मग काय होईल.?

She will do whatever I tell her.
मी तिला जे सांगेन ते ती करेल.

None of your business.
हे तुझ्या कामाचे नाही.

Are you free?
तू रिकामा आहे का./तुझ्याकडे वेळ आहे का?

I will come after few days.
मी काही दिवसांनंतर वापस येईल.

Not even a single penny is left.
एक पैसाही उरला नाही.

Don't talk me again
माझ्याशी पुन्हा बोलू नकोस.

Keep it Up to yourself.
ही गोष्ट तुमच्या पर्यंतच मर्यादित राहू दे.

I got a pain in my leg.
माझे पाय दुखू लागले आहे./माझे पाय दुखत आहे.

I am turn 25 years old.
आज मी पंचवीस वर्षाचा झालो आहे.

Have you  ever played football.?
तू कधी फुटबॉल खेळला आहेस का?

Even I don't know that.
हे तर मला पण माहित नव्हतं.

Did You call me?
तुम्ही मला बोलवले काय?

I am sure that he will get success.
मला खात्री आहे की त्याला यश मिळेल.

Why don't you come in
तू आत मध्ये का येत नाहीस

Why are you angry with her
तु तिच्यावर का रागावलेला आहेस.


Don't panic
घाबरू नको.

It's done.
पूर्ण झाले.

Control yourself.
स्वतःवर नियंत्रण ठेवा.

it will be so.
असेच होईल की

Any Concern to you.
तुझ्याशी काही संबंध.

I will handle her
मी तिला सांभाळून घेईल.

You will have to pay for it.
यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील.

What next.
पुढे काय.

Nothing can be done now.
आता काहीच होऊ शकत नाही.

Leave alone this matter.
सोडून द्या याला.

Keep in touch.
भेटत राहा.

You messed up
तू गडबड केलीस.

Never mind.
काही हरकत नाही.
You are not a kid anymore.
तू आता काही लहान राहिला नाही.

It's on me.
ते माझ्यावर आहे.

Have something.
काहीतरी घे
It scrap
हे बकवास आहे.

This is Bullshit.
हे फालतू आहे.

Fill Free.
संकोच करू नको.

Fix that right now.
ते आत्ता च व्यवस्थित/ ठीक कर.

What brings  you here.
इथे कोणत्या कामासाठी आला / इथे कशासाठी आला होता.
Long time no see.
खूप दिवस झाले बघितलं नाही.

Where were you so long.
कुठे होता आत्तापर्यंत.

It's unreal.
हे खोटे आहे.

There is a no time to think.
विचार करण्यासाठी वेळ नाही आहे.

Why are you so angry.
तू इतक्या रागात का आहे.

There is nothing to say.
बोलण्यासाठी काहीच नाही./ सांगण्यासारखे काहीच नाही.

Our neighbours are fighting again.
आमचे शेजारी पुन्हा भांडत आहेत.

I think the fortune is smiling on me.
असं वाटत आहे भाग्य माझ्यावर मेहेरबान आहे .

I find him boring.
मला तो बोरिंग वाटतो.

How long will you take.
तुला किती वेळ लागेल.

His videos are interesting.
त्याचे व्हिडिओ मनोरंजक आहेत.

I find his behaviour strange.
मला त्याचे वागणे विचित्र वाटते.


Don't say like this.
असे बोलू नको.

I believe in God.
माझा देवावर विश्वास आहे.

I have turn २४ today.
मी आज 24 वर्षाचा झालो आहे.

I can't allowed to do this.
मी तुला हे नाही करू देणार.

The shop is not open today.
दुकान आज उघडले नाही आहे.


Let's go by auto.
अॉटो नी जाऊया.

He has put on weight.
त्याचे वजन वाढले आहे.

Everything will get better.
सगळ काही ठीक होईल.

What are you trying to say.
तू काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय.

He Always reneges from his own word.
तो नेहमी स्वतःच्या शब्दावर ठाम राहत नाही.

I am going into my library.
मी माझ्या अभ्यासिके मध्ये हे जात आहे.

This time please Go from here.
या सणाला कृपया इथून चालले जा.

Why are you always after me.
तू नेहमी माझ्या मागे का असतोस.

You are insisting unnecessarily.
तू विनाकारण आग्रह/ जिद्द करत आहे.

Why are you mumping so much.
तू एवढा किच कीच का करत आहेस.


You go And talk to her.
तुझा आणि तिच्याशी बोल/तू जाऊन तिच्याशी बोल.

After all who am I to you?
शेवटी मी कोण आहे तुझी

You don't value me at all.
तुला माझी काहीच किंमत नाही/तुला माझी अजिबात किंमत नाही.

I am not responsible for everyone.
मी सगळ्यांचा ठेका उचलला नाही आहे./प्रत्येकासाठी मी जबाबदार नाही

Why is Your mood so bad.
तुझा मूड इतका खराब का आहे.

५३.

He was inwardly angry.
तो आतून चिडला होता

I was inwardly smiling.
मी आतून/ मनातून हसत होतो.

He was inwardly smiling.
तो मना मध्येच हसत होता/ तो आतून हसत होता.

She was inwardly talking.
ती मनामध्ये स्वतःची बोलत होत होती

I was inwardly getting angry.
मला आतून राग येत होता.

He is spoiling you.
तो तुला बिघडवत आहे.

You are spoiling me.
तू मला बिघडवत आहे.

He is getting spoiled.
तो बिघडत चालला आहे.

Don't elongate the matter.
तू गोष्टीला वाढवू नको /प्रकरण लांबवू नका.


You are a elongating the matter.
तू गोष्टीला/प्रकरण वाढवत आहे.

Don't try to elongate the matter.
प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न करू नको.

I don't want to elongate the matter.
मला प्रकरण वाढवायचे नाही.

Who Is that over there.
तिकडे कोण आहे.
Mind your own business.
आपल्या कामाशी काम ठेव.

Life is too short, my friend.
जिंदगी खूप छोटी आहे. मित्रा.

What ever you said is wrong.
तुम्ही जे काही बोलले ते चुकीचे आहे.

You haven't  done anything wrong
तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही.

One thing is for sure.
एक गोष्ट तर पक्की आहे.

What the hell is this.
हे काय गोष्ट आहे. /काय आहे हे

I don't have much time.
माझ्यापाशी जास्त वेळ नाही.

That's Exactly what I thought.
मी पण हाच विचार केला होता.

What are these people doing.
हे लोक काय करत आहेत.

If We get cut off I will call you back.
जर बोलता-बोलता कॉल कट झाला तर मी तुला पुन्हा फोन करेल.

Sorry we were cut off.
माफ करा कॉल कट झाला होता.

He Hung up the phone.
त्याने फोन ठेवून दिला.

My battery is dead.
माझी बॅटरी संपली आहे.

Sorry I cut off the phone by accidentally.
माफ करा,माझ्या कडून चुकीने/ गलतीने फोन कट झाला होता.

Your voice is breaking up.
तुमचा आवाज कटत आहे.

Could You speak up please.
कृपया, आपण थोडे मोठ्याने बोलाल कात.

Okay I am gonna hang up now
ठीक आहे, आता मी फोन ठेवत आहे.

Why are you crying.
तु का रडत आहेस.

Why he said so.
तो असे का म्हणाला.

Why did he left.
तो का निघून गेला.

Why I have to apologize
मला माफी का मागावी लागेल.

Why did you laugh.
तू का हसला

Why did he run away.
तो का पळून गेला.

I believe in myself
मला माझ्यावर विश्वास आहे.

Sit Cross legged.
मांडी घालून बस.

What are you looking for.
तू काय शोधत आहे.

I have no objection.
मला काही प्रॉब्लेम नाही.
It's Gods will.
ही देवाची इच्छा आहे.

It doesn't seem to be a burden.
मला बोझ वाटतं नाही.

I am feeling sleepy.
मला झोप येत आहे.

Who are you steering at.
कोणाला घुरत आहे .

Iam No good at  dancing.
मला बिलकुल डान्स करता येत नाही.

She will be happy to see you .
ती तुला भेटून खुश होऊन जाईल.

I thought you might have forgotten.
मला वाटलं की तुम्ही विसरला असाल.

I have got something to  show you.
मला काहीतरी तुला दाखवायचं आहे. /माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी आहे.

He Is my whole brother.
तो माझा सख्खा भाऊ आहे.

We have been married for 2 years.
आमच्या लग्नाला दोन वर्ष झाले आहे.

He Is not a friend of mine.
तू माझं काही मित्र नाही आहे.

You had come after long.
तू खूप दिवसांनी आला होतास.

Take rest here tonight
आज रात्री इथे विश्रांती घ्या./ आज रात्री इथेच आराम करा.

My bike got punctured.
माझी गाडी पंचर झाली.

I was stuck in traffic.
मी ट्राफिक मध्ये अडकलो होतो.

If not Now then when.
आत्ता नाहीतर कधी.
She is  moaning in pain.
ती वेदनेने ओरडत आहे.

I am feeling fatigue.
मलाच थकल्यासारखे वाटत आहे.


I don't get out of house much.
मी घराच्या बाहेर जास्त निघत नाही./मी घरातून फारसा बाहेर पडत नाही.

Utilize your time.
आपल्या वेळेचा उपयोग करा.

It's strange coincidence.
हा एक वेगळाच योगायोग आहे.

How can he call me stupid.
तो मला मूर्ख कसा म्हणू शकतो.

I do not trust you at all.
मला तुझ्यावर बिलकुल विश्वास नाही.

When will bus leave.
बस कधी सुटेल.

Now there is only one  way left for me.
आता माझ्याकडे फक्त एकच रस्ता उरलेला आहे.
Let it be.
जाऊ दे.

You won't be able to do it.
तू नाही करू शकणार.

You should have have thought about it earlier.
याचा विचार तुम्ही आधी करायला हवा होता.

Give me Rs 2000 now it's urgent.
मला आता 2000 रुपये द्या, खूप गरज आहे.

Can I say something if you don't mind?
तुमची हरकत नसेल तर मी काही सांगू का?/ जर तुला वाईट वाटलं असेल तर मी काहीतरी सांगू का.

Lets do one thing.
चला एक काम करूया.

I am working on it.
मी त्यावर काम करत आहे.

I will not give up.
मी हार नाही मानणार.

Power has gone off.
लाईन गेली आहे.

Let me take a look.
मला पाहू दे.
You are so stubborn.
तू किती हट्टी आहे.

He has come.
तो आला आहे.
She Must be around.
ती इथेच कुठेतरी असेल./ती आजूबाजूला असावी.

I wish I were yours.
काश मी तुझा असतो.


I was sick yesterday.
काल मी आजारी होतो.
I don't know.
मला माहिती नाही./ मला माहित नाही.
My mobile was off.
माझा मोबाईल बंद होता.


Daily use english sentences in marathi  | English Sentence Meaning In Marathi

I had  money.
माझ्याकडे पैसे होते.

I was late.
मला उशीर झाला होता.

Nobody told me.
मला कोणीही सांगितले नाही.

I was at home.
मी घरी होतो.


Please close the door.
कृपया दार बंद करा.

Please close the window.
कृपया खिडकी बंद करा.

Please check again.
कृपया पुन्हा तपासा.

Please try again.
कृपया पुन्हा प्रयत्न करा.

Please try to understand.
कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा.

Please let me know.
कृपया मला कळवा.

Please let us know.
कृपया आम्हाला कळवा.

Please don't go.
कृपया  जाऊ नका.

But why?
पण का?

But who?
पण कोण?

But how?
पण कसं?

But when?
पण केव्हा?

But where?
पण कुठे?

Then what?
मग काय?

Your mobile number?
तुमचा मोबाइल नंबर?

Your occupation?
तुमचा व्यवसाय?
'
Any problem?
काही अडचण?

Now or next year?
आता की पुढच्या वर्षी?

Today or tomorrow?
आज की उद्या?.

How claver you are .
तू किती हुशार आहे.
how tall you are
तू किती उंच आहे.

How beautiful she is !
ती किती सुंदर आहे.

How beautiful this garden is !
हा किती सुंदर बगीचा आहे.

How difficult it is !
किती कठीण आहे ते.

How easy it is!
ते किती सोपे आहे.

What a an idea!
काय छान कल्पना आहे.

How beautiful !
किती सुंदर.

How sweet!
किती गोड.

He has gone to the market.
ते मार्केट /बाजारात गेले आहेत


Would you prefer a cup of tea.?
आपण एक कप चहा घ्याल काय?

I don't know exactly when he will come back.
मला माहित नाही कि ते केव्हा येणार.


English Sentence Meaning In Marathi | Daily use english sentences in marathi

Don't go there. तिथे जाऊ नको
don't touch it. त्या स हात लावू नको
don't keep it there ते तेथे ठेवू नको नकोस
don't believe him त्याच्यावर विश्वास ठेवू नको
don't tease me मला चिडवू नकोस
don't ask me मला विचारू नकोस
don't come with me माझ्यासोबत येऊ नको
don't go with him त्याच्या सोबत जाऊ नको
don't pull it ते अाेढू नको
don't worry चिंता करू नको
don't blame me माझ्यावर आरोप करू नको.

tell me the truth otherwise you shall be punished.
मला सत्य सांग नाही तर तुला शिक्षा केल्या जाईल.
Do an exercise otherwise you will not be healthy.
नियमित व्यायाम करा अन्यथा तुम्ही तंदुरुस्त/दुरुस्त बनणार नाही.


hurry up otherwise you will miss the bus.
घाई कर नाहीतर तुला बस सापडणार नाही.


Can you tell me how to prepare it
मला तू सांगू शकतो का ते कसे तयार करायचे.


I do an exercise regularly. मी नियमित व्यायाम करतो
I have breakfast at 8:00 a.m. मी सकाळी आठ वाजता नाश्ता करतो.
I have go to the office at 10:00 a.m. मी सकाळी दहा वाजता ऑफिसला जातो
I return home at 10:00 p.m. मी रात्री दहा वाजता घरी परत येतो.


I go to the market buy bike. मी गाडीने बाजारात जातो.
I reach there 11:45 a.m. मी सकाळी अकरा पंचेचाळीस ला तेथे पोहोचतो.


I behave kindly and friendly with all .
मी सर्वांशी दयाळू व प्रेमाने वागतो.
Today he has go to the Nagpur. आज त्याला नागपूर ला जायचे आहे.
He had submit his document. त्याला त्याचे कागदपत्र सादर करायचे आहे.
He has to finish his work. त्याला त्याचे काम पूर्ण करायचे आहे.


He has a lot of money. त्याच्याजवळ भरपूर पैसा आहे
he has many friend. त्याला भरपूर मित्र आहे
he has no any problem. त्याला कोणतीही समस्या नाही.
He has good support of his parents. त्याला त्याच्या आई-वडिलांचा चांगला सहकार्य आहे.
he has confidence. त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे.


He goes to his friend has at evening. तो संध्याकाळी त्याच्या मित्रांकडे जातो.
he discuss with them. तो त्यांच्याशी चर्चा करतो
he has been studying since morning. तू सकाळपासून अभ्यास करीत आहे.
he has been playing for an hour. तो एका तासापासून खेळत आहे
he has been watching TV for a long time. तो बऱ्याच वेळेपासून टीव्ही बघत आहे
he has been waiting you for an hour.
तो तुझी एक तासापासून वाट बघत आहे.


English Sentence Meaning In Marathi | Daily use english sentences in marathi.

I shall be able to speak English. मी इंग्रजी बोलू शकेल.
I shall have a wife and children. मला एक पत्नी आणि मुलं राहतील
I shall have my own house. माझे स्वतःचे घर राहील


I shall have everything. माझ्या जवळ प्रत्येक वस्तू राहील
I shall have no problem. मला कुठलीही समस्या राहणार नाही.
I shall be a rich man. मी श्रीमंत व्यक्ती बनेल
I shall be a famous man. मी प्रसिद्ध व्यक्ती बनेल
I shall be  happy. मी आनंदी सुखी राहील.


तर हे होते 500 Daily use english sentences in marathi | रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य | English Sentence Meaning In Marathi वाक्य मला अशा आहे की तुम्हाला हे वाक्य उपयोगी पडेल. तुम्हाला हे वाक्य कसे वाटले याबद्दल कमेन्ट मध्ये नक्की कळवा. या सर्व  वाक्याची पीडीएफ साथी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा. या व्यतिरिक्त अजून वाक्य हवे असतील तर कमेन्ट मध्ये कळवा धन्यवाद. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या