शिक्षक दिन भाषण 2023 | teachers day speech in Marathi 10 lines | shikshak din bhashan Marathi 10 lines
Shikshak din bhashan:5 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी शाळेमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केली. त्यानिमित्त आम्ही वर्ग एक ते पाच पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 10 line on teachers day speech in Marathi दहा ओळीचे भाषण घेऊन आलेलो आहोत.
![]() |
teachers day speech in Marathi |
हे भाषण तुम्ही आपल्या शिक्षक दिन भाषणासाठी उपयोग करू शकता तर चला मग बघू या शिक्षक दिन वर दहा ओळीचे भाषण.
शिक्षक दिन भाषण | 10 lines teachers day speech in Marathi 2022
गुरुदेवा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुदेव नमः
- आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व वर्ग. सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
- माझे नाव स्मिता आहे.मी वर्ग पाचवा विद्यार्थीनी आहे. शिक्षक दिना विषयी मी तुम्हाला दोन शब्द सांगणार.ते तुम्ही शांत चित्ताने ऐका.
- आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन दरवर्षी आपण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो.
- शिक्षक हा देशाचा महत्त्वाचा घटक मानला जातो.कारण तो देशाची भावी पिढी घडवण्याचे काम करतो.
- 5 सप्टेंबर या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो.
- डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन उत्तम शिक्षक व तत्वज्ञ , लेखक होते.
- त्यानी शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले म्हणून त्यांच्या जन्मदिनी दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो.
- डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.
- संपूर्ण शाळा महाविद्यालयांमध्ये आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो.
- या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षका विषयी कृतज्ञता व्यक्त करतो.
- शिक्षक दिन या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना फुल व गुलदस्त देऊन त्यांचा सन्मान करून शिक्षक दिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
shikshak din bhashan Marathi | शिक्षक दिन भाषण 2023| teachers day speech in Marathi 10 lines
तर हे होते shikshak din bhashan Marathi शिक्षक दिनावर दहा सोप्या ओळी. तुम्हाला हे 10 line speech on teacher Day in Marathi कसे वाटले हे कळविण्याकरिता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा. जर तुम्हाला सविस्तर भाषण हवे असेल तर खाली लिंक वर क्लिक करा.
0 टिप्पण्या