डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण | 6 december mahaparinirvan din speech in marathi 10 lines

६ डिसेंबर दिन भाषण १० ओळी | 6 december mahaparinirvan din bhashan in marathi 2023


भारतीय घटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित व दलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांचे सहा डिसेंबर रोजी महानिर्वाण झाले.

त्यानिमित्त स्थानिक प्रशासकीय कार्यालय, स्थानिक शाळा व महाविद्यालय, बुद्ध विहार.इत्यादी ठिकाणी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी  महापरिनिर्वाण दिन आयोजित करतात.


त्यानिमित्य शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण देत असतात म्हणून आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी भाषण घेऊन आलेलो आहोत.हे भाषण वर्ग एक, दोन, तीन ,चार,पाच, सहा, सात,आठ च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे तर चला मग भाषणांला सुरुवात करूया


६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण | 6 december mahaparinirvan din speech in marathi | doctor babasaheb Ambedkar speech in Marathi.


६ डिसेंब दिन भाषण १० अाेळी | 6 december mahaparinirvan din bhashan in marathi 2022
 ६ डिसेंबर दिन भाषण 6 december mahaparinirvan din bhashan 


होता सिंह सारखा आमचा बाबा

नव्हती त्याला कोणाची भीती

होऊन गेले वर्ष जरीही किती

आजही बोलावते आम्हाला.

ती चैत्य भूमीची माती.....


  1.  आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गुरुजीं वर्ग आणि उपस्थित माझ्या वर्गमित्र मैत्रिणींनो.
  2. आज ६ डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन  या निमित्त आपण इथे जमलेलो आहोत त्यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहोत.
  3. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला.
  4. लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले होते परंतु त्यांना ते न घाबरता पुढे गेले. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी मोलाचे कार्य केले.
  5. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागर
  6. महामानव क्रांतीसुर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर 1956 दिल्ली येथे  महापरिनिर्वाण झाले.
  7. सहा डिसेंबर हा दिवस जगामध्ये सर्वत्र महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो.
  8. 6 डिसेंबर या दिवशी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवर येतात. 
  9. व तेथे असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिंना नमन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात.
  10. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी  निधनापूर्वी 14 ऑक्टोंबर १९५६ रोजी लाखो अनुयायासोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.
  11. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते. ते बौद्ध धर्माचे तत्वज्ञ होते. ते बौद्ध धर्मगुरू होते म्हणून त्यांच्या पुण्यतिथी साठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरण्यात येतो.एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते धन्यवाद. शेवटी जाता जाता

शिल्पकार तुम्ही घटनेचे

पंडित तुम्ही कायद्याचे

प्रचारक तुम्ही समतेचे

भारतरत्न तुम्ही देशाचे



तर हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी भाषण मराठीमध्ये म्हणजेच 
6 december mahaparinirvan din speech in marathi 10 line 
6 december mahaparinirvan din bhashan in marathi.
हे भाषण आपल्या वर्गमित्र मैत्रिणीबरोबर शेअर करू शकता आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर भाषण हवे असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या