Telegram Group

Telegram Group

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | republic day wishes in marathi | 26 january wishes in marathi

 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | republic day wishes in marathi 2023 |  26 january wishes in marathi 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  republic day wishes in marathi  प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, 26 january 2023 wishes in marathi  {26 January} Republic Day Wishes in Marathi.

प्रजासत्ताक दिवसाचे औचित्य साधून, आपण दर वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या वर्षी सुद्धा भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन असेल. 1947 मध्ये भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले हा दिवस आपल्या हक्कांबद्दल बोलण्याचा आणि आपली कर्तव्ये समजून घेण्याचा आहे. 

प्रजासत्ताक दिन हा तीन भारतीय राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे आणि तो 26 जानेवारी 1950 रोजी झालेल्या भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीचे स्मरण करतो.म्हणजेच या दिवशी  26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. भारताच्या राजधानीतील राजपथ या दिवशी सशस्त्र दलांच्या परेड, तक्त्या आणि प्रदर्शनांनी भरलेला असतो, 26 January Republic Day Wishes in Marathi .

जो संपूर्णपणे मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा केला जातो. राष्ट्र या दिवशी देशभरात रंगीबेरंगी ध्वजही फडकत असतात. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे  आणि हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने साजरा केला जात आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | republic day wishes in marathi| 26 january 2023 wishes in marathi 

आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्या साठी काही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्या घेऊन आलो आहे. या शुभेच्छा तुम्ही आपल्या परिवारा बरोबर तसेच सर्व देशवासियां सोबत शेअर करून  प्रजासत्ताक दिवस साजरा करू शकतात तर चला मग बघूया  republic day wishes in marathi

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे 
शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे 
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा


स्वतंत्र आमच्या मनात ताकत 
आमच्या शब्दात शुद्धता आमच्या रक्तात 
स्वाभिमान भारतीय असण्याचा 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा… 

चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया 

आपल्या महान राष्ट्राला.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | republic day wishes in marathi
26 january wishes in marathi
 विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, 
अभिमान आत्म्याचा… 
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया
 आपल्या महान राष्ट्राला.. 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


स्वप्न सगळेच बघतात, स्वत:साठी इतरांसाठी, 

आपण आज एक स्वप्न बघूया, देशासाठी आपल्या सर्वांसाठी,

 सुरक्षित भारत, सुविकसित भारत, 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

republic day wishes in marathi | 26 january 2023 wishes in marathi |  26 january wishes in marathi
26 january wishes in marathi


republic day wishes in marathi | 26 january 2023 wishes in marathi |  26 january wishes in marathi 


26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या 
सर्व भारतीयांना खुप खुप शुभेच्छा!
*प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!.*
🇮🇳 *जय हिंद* 🇮🇳🇳पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत 
आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया…
 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल 
जेव्हा संविधान कागदावर न राहता,
त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. 
आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


अतिशय समृद्ध इतिहास आणि
वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो
या गोष्टीचा अभिमान बाळगा.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.


मुक्त आमचे आकाश 
सारे झुलती हिरवी राने वने 
स्वैर उडती पक्षी नभी 
आनंद आज उरी नांदे 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छारंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, 
तरी सारे भारतीय एक आहेत ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  republic day wishes in marathi  प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, 26 january 2023 wishes in marathi  {26 January} Republic Day Wishes in Marathi.
republic day wishes in marathi


तर या होत्या काही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही या republic day wishes in marathi आपल्या परिवारा मित्रा मैत्रिणी बरोबर शेअर करू शकतात. या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असेल तर काही जय हिंद टाइप करा. धन्यवाद.


प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, 26 january 2023 wishes in marathi  {26 January} Republic Day Wishes in Marathi. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या