aai kuthe kay karte today 20 march episode written update | आई कुठे काय करते आजचा भाग | aai kuthe kay karte today's episode

आशु-आरुची लग्नानंतरची पहिली अंघोळ  | Aai kuthe kay karte today's episode | Aai Kuthe Kay Karte Today episode Written update  

Aai kuthe kay karte today's episode | Aai Kuthe Kay Karte Today episode Written update

 Aai Kuthe Kay Karte Today episode Written update  


आई कुठे काय करते आजचा एपिसोड live  आई कुठे काय करते आजचा भाग

आजच्या भागामध्ये संजना अनिरुद्ध ला म्हणते अरुंधती तुझ्या डोक्यातून जात नाही वाटतं आशुतोष अरुंधतीला तू एकत्र पाहिलं असेल ना म्हणूनच एवढा ताडकन झोपेतून उठलास आणि ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी आहे.

 ही कल्पनाच तुला सहन होत नाही  तुला तर अरुंधती कधीही अट्रॅक्टीव्ह वाटत नव्हती तीच्या अंगाचा नेहमी मसाल्यांचा वास येतो तू असं म्हणायचास माझ्या कपड्यांवर असणाऱ्या परफ्युमचा वास घेतला तर तुला खूप अट्रॅक्टीव्ह वाटायचं असं तुम्ही म्हणायचं 


मग आता काय झालं रे.आणि हे बोलणे त्याला ऐकवत नाही अरुंधती आशुतोष बरोबर आहे हे पण पहावत नाही म्हणून तो वैतागतो आणि म्हणतो मी खालीच झोपायला जातो यावर  संजना म्हणते की नाही बोलत आता काही घे बाबा आता झोपून


 Aai Kuthe Kay Karte Today episode Written update
यानंतर ती म्हणते की आता तू भविष्याचा  विचार करायला हवा अरे तुझी मुलं पण तुझ्याकडे पाहतील असं मला नाही वाटत आता अविनाश पण तुझ्यापेक्षा जास्त कमावतो असं म्हणायला हरकत नाही त्यावरती अनिरुद्ध चिडूनच म्हणतो ते मी माझं बघिन अग तुला काय करायचं मी काही काम नाही केलं तरी मी माझी सोय करू शकतो
 
 
 
 
अग तुला काय करायचंय पुढची अनेक वर्ष मी काही काम नाही केलं ना तरी मी माझी सोय करू शकतो असं तो चिडूनच पण अरुंधती माझ्या आयुष्यातून गेली तुला जर आनंद सेलिब्रेट करायचा असेल तर तू तुझा कर मला काहीच सांगू नको असं अनिरुद्ध म्हणतो 

आणि झोपतो तर संजना त्याच्यावर असते तर दुसरी दिवशी इकडे अरुंधती फ्रेश होऊन बाहेर आलेली असते ठेवल्यानंतर ती आख्या घराकडे पाहते आणि लगेच किचनमध्ये जाते तिच्यासाठी जराही नवीन घर असल्यामुळे तिला खूप गोंधळल्यासारखं वाटत असतं

 ते परंतु कोणीही नसतं आणि लगेच रिया करायला घेते तिला खूप प्रसन्न वाटत असतं तेव्हा ती अगदी मन लावून तालासुरात ते गाणं गात असते त्यावर तिथे दोघेही येतात आणि अरुंधतीच्या त्या गाण्यांमध्ये रमतात ते दोघेही उठूनच बाहेर आलेले असतात

 अरुंधतीच जेव्हा गाणं गाऊन होतं तेव्हा ती डोळे उघडून पाहते तर समोर हे दोघेही असतात जरा टाळ्या वाजवतो अरुंधतीच कौतुक अभिनंदन करतो तेव्हा आशुतोष म्हणतो खरंच खूप छान गाणं गायलीस अगदी आमची सकाळ प्रसन्न झाली 

तेव्हा अरुंधती म्हणते तेव्हा अशी प्रसन्न सकाळ रोज व्हावी असं अनिश म्हणतो पण तुम्ही रोज गाणं गायचे आहे ती आश्रमण तो अरुंधती तू काही काम नाही केलं ना तरीही चालेल तुला फक्त एकच नियम आणि सकाळी
 
 
 सकाळी सकाळी रोज रियाज करायचा अरुंधती म्हणते हो करेल परंतु अनिश ने आणि तुम्ही पण माझ्याबरोबर रोज रियाज झाला यायचं त्यावर ती मी रियाज करू शकत नाही तुम्हाला चहा करून देऊ शकतो
 
 कारण माझ्या डोक्यात विचार असतात त्यावरती अरुंधती त्याला सल्ला देते आणि म्हणते की सकाळी गाणं गायल्यानंतर तुमच्या मनात आला आणि डोक्याला आपोआप शांती मिळेल त्यानंतर तो
 सुलेखाताईंविषयी विचारतो की आई कुठपर्यंत पोहोचली तेव्हा नाशिक फाट्याजवळ केल्या आहेत आता इतके त्यांचा कार्यक्रम सुरू पण होईल असं अरुंधती म्हणते तेव्हा 
 
 
शांती मिळते ना समाधान मिळतं तेच महत्त्वाचा आहे जाऊ दे तिला जे करायचं ना ते करू देत आनंद उपभोवतेत त्यानंतर आशुदृष्टीला विचारतो आपण तर रात्रभर जागो होतो मग तू
 एवढ्या लवकर कशी काय उठलीस त्यावरती अरुंधती म्हणते आताही माझी सवय झालीये आणि कसा असताना वाढतावयाची मुलं असल्यावर बाईच्या शरीराचे घड्याळ सुद्धा त्याचप्रमाणे फिरत असतं
 
 तिला कधीही शांत झोप नसत आणि सकाळी उठून तुळशीला पाणी घालून दिवसाची सुरुवात करायची या गोष्टीची एवढी सवय झाली आणि सकाळी उठून जेव्हा मी बाहेर आले ना तेव्हा मी तुळशीला पाणी घालायला गेले होते परंतु मग नंतर समजलं की इथे तर तुळसच नाही मग तानपुरा दिसला त्यानंतर.
 
 
मी तुळशीला पाणी घालायला गेलो होते परंतु मग नंतर समजलं की इथे तर तुळसच नाही मग तानपुरा दिसला मग बसलेल्या घरात तुळस होती इथे नाही पण तुम्हाला सांगू का बाबांना खूप आवड होती
अशीच झाड लावायची गॅलरी केलं होतं त्यांनी त्यावरती अरुंधती म्हणते आमच्याकडेही तसंच होतं आपण नाही तोपर्यंत मी घालायची त्यानंतर अनिश म्हणतो आज आपण तुळस आणायची का नवीन घरी तेव्हा आशुतोष म्हणतो
 
 
 
तुला एक सांगू का मग मी वृंदावन बनवायला घेतो आपण छान सरपंच लावूयात त्यावरती अरुंधती म्हणते की आता तुळशीच रोज एक पान चहा मध्ये टाकायचा आरोग्यासाठी चांगलं असतं त्यावरती जातो त्या पाठव अरुंधती देखील जाते आणि म्हणते मी बनवते म्हटल्यावर
 
 
 
हॅलो कामावर वाटून घ्यायची आणि मी आजच्या बनवणार आहे असं म्हणून तो चहा बनवायला घेतो त्यानंतर अरुंधती आशुला विचारते तुम्हाला खायला काय बनवू तेव्हा तू दोघांसाठी वेगवेगळ्या बनवणार का नाही असं विचारतो त्यावरती 
 
त्यावरती ती असे म्हणते की देशमुख यांच्या घरी सगळ्यांना वेगवेगळ्या बनवून द्यायची कुणाला पोहे आवडायचे नाही चार चार नाश्ता आमच्या घरी बनायचे त्यावरती सगळ्यांच्या आवडीनिवडी जपावे लागतात
 
 ना तेव्हा आशु म्हणतो मग तुला काय आवडायचं तेव्हा ती म्हणते हो मला ते काहीही चालतं तेव्हा तो म्हणतो तुला जे आवडते ना ते आज आपण करूया त्यावरती अरुंधती असे म्हणते ती  गेल्या कित्येक वर्षी अशा प्रकारे मला कोणीही विचारलेले नाही
माझी कसली आवड आणि निवड माझ्या डोहाळे जेवणाला कोणते पदार्थ बनवायचे हे सुद्धा ठरवलं होतं मला नव्हतं विचारलं त्यावरती आशु म्हणतो की ठरलं तर मग कारण की आज दिवसभर फक्त तुझ्या आवडीचं जीवन नाश्ता करत आहे आपण मंदिरात पण जाऊया नंतर आईकडेही जायचे
 
त्यानंतर मी ऑफिसला पण येईल अशी ती म्हनते त्यावर तो म्हणतो करायची काही गरज नाही तसं आशु म्हणतो असं म्हणतो  तर इकडे गौरी ही जानकी बरोबर गप्पा मारत असते तिला खेळवत असते
 
तुझ्या खूप आवडतो तर इकडे गौरी ही जानकीबरोबर गप्पा मारत असते तिला खेळवत असते त्यानंतर अनुघा विचारते की तू कधी जाणार आहेस गौरी त्यावरती गौरी म्हणते
 
अग मला जायचंय पण बघू आता लागेल त्यावर ती नको ना जाऊ असं नका म्हणते कारण तू गेल्यावर इथे यशस्वी काय अवस्था होते ना ते मला माहितीये गौरी म्हणते मग काय करू मी मला माझा असा विचार करता येत नाही की तुला सांगू कमी ह्या समृद्धी बंगल्यामध्ये एवढी अडकली ना
 इथे असले ना की असं वाटतंय आणि माझं जग हे सगळ्या सुखांपेक्षा खूप वेगळा आहे मला इथे राहावस वाटत त्याच्याबरोबर संसार करावासा वाटतो


परंतु इथून बाहेर गेले ना मग मला असं वाटतं की ही जगात काय काय चाललंय आणि आपण किती पाठीमागे आहोत करिअरच्या किती किती मोठ्या मोठ्या संधी आहेतमग आपण या का सोडाव्यात मी काय करू मी खूप कन्फ्युज आहे त्यावरती अनघावंती तुला एक सांगू काय तू गेल्यानंतर तू जेव्हा येशील ना
तेव्हा त्याच्याकडे तुझ्यासाठी उत्तर नसेल तू त्याच्यासाठी आली असेल पण तो तुझा राहिला नसते असं काहीही होऊ शकतं आणि

 मला कसं वाटतं तू माझा सल्ला मागतेस ना मग यश बरोबर पटकन लग्न कर आणि या घरची सून म्हणून पटकन लग्न कर आणि या घरची सोन म्हणू नये किंवा गौरी अजूनच उदास होते त्यावरती तुला बाहेर जायचे ना मित्रांना भेटायला मग तिकडे जा 


तर हा आता आजचा भाग  जर उद्याचा भाग हवा असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा

aai kuthe kay karte today's episode  Aai Kuthe Kay Karte Today episode Written update Aai Kuthe Kay Karte today full episode YouTube Aai Kuthe Kay Karte Today episode Written update 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या