क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (Cryptocurrency in Marathi) | cryptocurrency information in marathi

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (Cryptocurrency in Marathi) | cryptocurrency information in marathi
Cryptocurrency in Marathi


नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आज आपण क्रिप्टोकरेंसी म्हणजे काय?  cryptocurrency meaning in marathi , क्रिप्टो करेंसी ची मराठी मध्ये माहिती बघणार आहोत तर चला मग सुरू करूयात.cryptocurrency information in marathi

cryptocurrency in marathi: आजकाल सर्वत्र क्रिप्टो करेंसी च्या चर्चेला उधाण आले आहे. टीव्हीवर जाहिराती मध्ये, इंटरनेट चा वापर करताना , याशिवाय अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, क्रिप्टोकरेंसी मध्ये इन्वेस्ट करा अशा जाहिराती मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

क्रिप्टो करेंसी हा दिवसेंदिवस इंटरनेटच्या युगात ट्रेंडिंग विषय बनत चाललेला आहे.अनेकांना क्रिप्टो करेंसी म्हणजे काय याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. अनेकजण क्रिप्टोकरेंसी या विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.


क्रिप्टो करेंसी हा दिवसेंदिवस इंटरनेटच्या युगात ट्रेंडिंग विषय बनत चाललेला आहे.अनेकांना क्रिप्टो करेंसी म्हणजे काय याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. अनेकजण क्रिप्टोकरेंसी या विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

पण काय तुम्हाला माहिती आहे काय हे क्रिप्टोकरेंसी म्हणजे नेमके काय?. ते कसे काम करते आणि या मागे एवढे का लागलेले आहे.

जर तुम्हाला या विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर क्रिप्टोकरेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi  हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. 

तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या पोस्टमध्ये तुम्हाला नक्की मिळेल. तर चला मग बघूया क्रिप्टोकरेंसीची याविषयी माहिती.cryptocurrency in marathi 

क्रिप्टो करेंसीची माहिती घेण्याआधी आपल्याला करन्सी म्हणजे काय हे लक्षात घ्यावे लागेल.

करन्सी म्हणजे काय? | what is currency in marathi

तर करेंसी ती म्हणजे मुद्रा. ज्याप्रमाणे भारतामध्ये भारताची स्वतःची रुपयाही करायची आहे. अमेरिकेचे डॉलर करन्सी आहे. इंग्लंडची फाउंड करेंसी आहे. याप्रमाणे विविध विविध देशाच्या आपल्या स्वतःच्या करेंसी आहे.

प्रत्येक देशाच्या करन्सीला त्या देशा द्वारे मान्यताप्राप्त असते. आणि ती करन्सी ज्या देशाची आहे, त्या देशातल्या सर्वांची बँकेद्वारे ती करेन्सी नियंत्रित केल्या जाते.आणि त्या मान्यताप्राप्त चलनाला काही विशिष्ट किंमत असते म्हणजे त्याच्या मोबदल्यात आपण दैनंदिन व्यवहारात देवाण-घेवाण म्हणजेच वस्तू विकत घेऊ शकतो त्याला आपण करन्सी म्हणजेच चलन म्हणतो.

ज्याप्रमाणे आपण बाजारामध्ये जाऊन शंभर रुपयाच्या नोट ने आपण वस्तू विकत घेऊ शकतो कारण ती एक करन्सी म्हणजे चलन आहे. पण जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा ने सध्या काहीही खरेदी करता येत नाही कारण त्या चलनातून बाद झालेल्या आहे. ते फक्त आता एक कागदाचा तुकडा आहे.

साधारणत चलन करन्सी म्हणजे ज्याची बाजारामध्ये काही किंमत आहे आणि त्याला सरकारद्वारे मान्यताप्राप्त आहे त्याला करेंसी म्हणतात. चलनी सरकारद्वारे विशिष्ट कागदावर किंवा शिक्क्यावर प्रिंट केले जाते. त्याला आपण हात लावून बघू शकतो. घरामध्ये लॉकर मध्ये ठेऊ शकतो, पर्समध्ये सोबत नेऊ शकतो. परंतु क्रिप्टो करेंसी मध्ये असे काहीही नसते.

क्रिप्टोकरेंसी म्हणजे काय ? | cryptocurrency meaning in Marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी ही एक डिजिटल करन्सी आहे. ज्याला आपण मराठीमध्ये आभासी चलन किंवा डिजिटल पैसा म्हणू शकतो. या करन्सी ला decentralized सिस्टीम द्वारे मॅनेज केल्या जाते. क्रिप्टो करेंसी एकप्रकारे डिजिटल ॲसेट आहे. 

ज्याचा उपयोग आपण वस्तू खरेदी विक्री आणि सेवांचा उपभोग करण्यासाठी करू शकतो.क्रिप्टो करेंसी मध्ये प्रत्येक व्यवहाराचे डिजिटल सिग्नेचर (digital signature) द्वारे व्हेरिफिकेशन केले जाते आणि क्रिप्टोग्राफी (cryptography) द्वारे या सर्व व्यवहाराचे blockchain मध्ये रेकॉर्ड ठेवले जाते.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर क्रिप्टो करन्सी या शब्द दोन शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. क्रिप्टो म्हणजे गुप्त आणि करन्सी म्हणजे पैसा. म्हणजेच क्रिप्टो करेंसी म्हणजे गुप्त पैसा किंवा डिजिटल पैसा.जो कम्प्यूटर मध्ये एका encrypted कोड मध्ये साठवलेला असतो.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर क्रिप्टो करन्सी या शब्द दोन शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. क्रिप्टो म्हणजे गुप्त आणि करन्सी म्हणजे पैसा. म्हणजेच क्रिप्टो करेंसी म्हणजे गुप्त पैसा किंवा डिजिटल पैसा.जो कम्प्यूटर मध्ये एका encrypted कोड मध्ये साठवलेला असतो.

क्रिप्टो करेंसी एक (blockchain technology) ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित एक आभासी मुद्रा म्हणजेच वर्च्युअल डिजिटल करन्सी आहे. जी की (cryptography) क्रिप्टोग्राफी द्वारे सुरक्षित आहे. क्रिप्टो करेंसी कम्प्युटर अल्गोरिदम वर आधारित आहे. या करन्सी चे भौतिक अस्तित्व नाही. 

ती फक्त digit च्या रूपात ऑनलाईन असते. ज्याला आपण साधारण पैशासाठी सारखे हात लावू शकत नाही. नाही घरामध्ये जमा करु शकत.क्रिप्टो करेंसी ची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर कोणत्याही सरकारचे , वा कोणत्याही एका देशाचे,संस्थेचे नियंत्रण नाही. म्हणजेच ही करंसी एक decentralized currency करन्सी आहे. ज्याला आपण कोणत्याही third party शिवाय वापरू शकतो.क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi

क्रिप्टोकरेंसी काम कशी करते | how works cryptocurrency in marathi 

cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi 

क्रिप्टो करेंसी ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी द्वारे काम करते.याची देवाण-घेवाण (peer to peer network) पियर टू पीयर नेटवर्क म्हणजे सरळ एका कॉम्प्युटर पासून दुसऱ्या कम्प्युटर वर होत असते. मध्ये कोणताही तिसरा घटक (third party) नसतो.

क्रिप्टो करेंसी मध्ये होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराचे रेकॉर्ड विशिष्ट ब्लॉक मध्ये ठेवले जाते. या ब्लॉकच्या सुरक्षिततेची आणि इंक्रीप्शन चे encryption काम मायनर cryptocurrency miners चे असते. हे मायनर क्रिप्टोग्राफी मध्ये असलेले गणितीय कोडे सोडवून ब्लॉक साठी एक उचित हश शोधतात. हे लोक ज्या प्रमाणे बँकेत क्लर्क काम करतात त्याप्रमाणे काम करत असतात.हे miners क्रिप्टो करेंसी मध्ये होणाऱ्या प्रत्येक देवाण-घेवाण वर आपल्या पावरफूल कॉम्प्युटर द्वारे नजर ठेवून असतात. म्हणून यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ शकत नाही.

यामध्ये जेव्हाही कधी क्रिप्टो करेंसी द्वारे व्यवहार होतो, तेव्हा जो miner जितक्या लवकर cryptography मधील गणितीय कोड सोडून ब्लॉक साठी उचित hash शोधतो व त्याला ब्लॉकचैन मध्ये जोडतो,आणि या नेटवर्क मध्ये असलेले (nodes) द्वारे त्याचे व्हेरिफिकेशन केल्या जाते आणि जेव्हा सर्व (nodes) कंप्यूटर दारे व्हेरिफाय होते आणि तो ब्लॉक सुरक्षित आहे असे समजल्या जाते तेव्हा त्या miner काही बिटकॉइन रिवार्ड म्हणून दिले जाते, ज्याला प्रूफ ऑफ वर्क असे म्हणतात.

काही टॉप क्रिप्टो करेंसी | some top cryptocurrencies in marathi

क्रिप्टो करेंसी नाव घेताच आपल्याला सर्वप्रथम बिटकॉइन आठवते. कारण ही सर्वात लोकप्रिय असलेली क्रिप्टो करेंसी आहे. परंतु या व्यतिरिक्त मार्केटमध्ये हजार पेक्षा जास्त क्रिप्टो करेंसी आहे. इतर काही निवडक क्रिप्टो करेंसी या प्रमाणे

bitcoin 

बिटकॉइन क्रिप्टो करेंसी हे डिजिटल जगासाठी तयार केलेले पहिले जागतिक विकेंद्रित चलन आहे. बिटकॉइन हे 2009 मध्ये सातोशी नाकामोतो द्वारे ओपन सोर्स सॉफ्टवेयर च्या रूपात जाहीर केले होते.हे एक प्रकारचे डिजिटल चलन आहे, जे इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे तयार आणि नियंत्रित केले जाते.बिटकॉइन कधीही आणि कुठेही वापरले जाऊ शकते. याच्या मदतीने, एखादी व्यक्ती कोणत्याही तृतीय पक्ष आणि बँकेच्या मदतीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला कुठेही पैसे पाठवू शकते. म्हणजेच, तुम्ही तुमच्या बिटकॉइन वॉलेटमधून दुसऱ्या व्यक्तीच्या बिटकॉइन वॉलेटमध्ये पैसे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त अडीच सेंड (म्हणजे 1 रुपया 67 पैसे) द्यावे लागतील.पैसे हस्तांतरित करण्याचा हा एक अतिशय जलद मार्ग आहे. ही फक्त दोन व्यक्तींमधील प्रक्रिया आहे, त्यामुळे त्यात तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही. त्याच्या व्यवहारांमध्ये, पैसे तुमच्या बिटकॉइन वॉलेटमध्ये कोडच्या स्वरूपात येतात. हे छापील चलन नाही.

Ethereum 

बिटकॉइन नंतर ही दुसरी सर्वात प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी आहे.
Bitcoin प्रमाणे, Ethereum देखील एक मुक्त-स्रोत,(ओपन सोर्स) विकेंद्रित ब्लॉकचेन-आधारित संगणकीय मंच आहे. विटालिक बुटेरिन असे त्याच्या संस्थापकाचे नाव आहे. त्याच्या क्रिप्टोकरन्सी टोकनला 'इथर' असेही म्हणतात. Ethereum 2015 मध्ये लाँच करण्यात आले होते.हे व्यासपीठ त्याच्या वापरकर्त्यांना डिजिटल टोकन तयार करण्यास मदत करते, ज्याच्या मदतीने ते चलन म्हणून वापरले जाऊ शकते. अलीकडेच एका hard foke इथरियमचे दोन भाग केले आहेत, इथेरम (ETH) आणि इथरियम क्लासिक (ETC). इथरियम हे जगातील सर्वाधिक सक्रियपणे वापरले जाणारे ब्लॉकचेन नेटवर्क आहे. त्याला इथर असेही म्हणतात.

Dogecoin  

Dogecoin च्या निर्मिती बिली मार्कस यांच्या द्वारे करण्यात आली.Dogecoin च्या निर्मिती बिटकॉइनची थट्टा करण्यासाठी करण्यात आली होती. ज्याने नंतर क्रिप्टोकरन्सीचे रूप घेतले. Litecoin प्रमाणे, स्क्रिप्ट अल्गोरिदम देखील यामध्ये वापरले जाते. आज Dogecoin चे बाजारमूल्य $197 दशलक्ष पेक्षा जास्त आहे आणि ते जगभरातील 200 पेक्षा जास्त व्यापाऱ्यांमध्ये स्वीकारले जाते. यामध्ये मायनिंग देखील इतरांपेक्षा खूप लवकर होते.

Ripple 

Rippleरिपल ही रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम आणि ब्लॉकचेन नेटवर्क आहे. अमेरिकन कंपनी Ripple Labs Inc ने 2012 मध्ये त्याची स्थापना केली होती. हे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज देखील आहे

Litecoin

एक पीअर-टू-पीअर क्रिप्टोकरन्सी आहे. जे ओपन सोर्स क्रिप्टोग्राफिकल प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्याची सुरुवात ऑक्टोबर 2011 मध्ये झाली. Litecoin त्याच्या प्रूफ ऑफ वर्क अल्गोरिदममध्ये SHA-256 (Secure Hash Algorithm) ऐवजी Scrypt वापरते. हे बिटकॉइनपेक्षा चारपट वेगाने व्यवहारही करते.

Cryptocurrency value

क्रिप्टो करेंसी मार्केट हे खूप जास्त volatile असल्याकारणाने, याची किंमत कधीही स्थिर असते ती सतत बदलत असते.टॉप क्रिप्टो करेंसी म्हणजे बिटकॉइन ची किंमत सुरुवातीला म्हणजे 2009 मध्ये 50 paise एवढी होती. पण आज तिची व्हॅल्यू हजारो डॉलर इतकी आहे.

Is Cryptocurrencies legal? काय क्रिप्टो करेंसी लीगल आहे ?

क्रिप्टो करेंसी लीगल आहे की नाही.यावर वेगवेगळ्या देशात वेगवेगळी परिस्थिती आहे. काही देशांमध्ये क्रिप्टो करेंसी ही लीगल ठरवण्यात आली आहे. 

काही देशांमध्ये यावर संपूर्ण बंदी आहे. काय भारतामध्ये क्रिप्टो करेंसी लीगल आहे का. तर भारतामध्ये क्रिप्टो करेंसी लीगल आहे. तुम्ही भारतामध्ये क्रिप्टो करेंसी विकत घेऊ शकता. परंतु देवानघेवान साठी किंवा व्यवहारासाठी याचा वापर करू शकत नाही. यावर अजूनही बंदी आहे.

Cryptocurrency चे फायदे | Cryptocurrency advantages 

 • क्रिप्टो करेंसी ही सेक्योर डिजिटल करेंसी असल्याकारणानेयामध्ये धोकाधडी चे प्रमाण खूप कमी आहे.
 • क्रिप्टो करेंसी ची व्यवहार हे थेट दोन व्यक्ती मध्ये असते. यामध्ये कोणतेही तृतीय पक्ष नसतो. त्यामुळे व्यतिरिक्त चार्जेस कमी लागतात.
 • क्रिप्टो करेंसी मध्ये जलद गतीने होणारे व्यवहार.
 • क्रिप्टो करेंसी चे बाजारामध्ये डिजिटल वॉलेट मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याकारणाने, याची विक्री खरेदी आणि यामध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे.

क्रिप्टो करेंसी चे नुकसान | Cryptocurrency disadvantages 

 1. यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याकारणाने, याच्या किमती सतत कमी जास्त होत असतात.आणि जर तुमच्याकडून चुकीच्या खताचा पैसे गेले ते मिळवणे अशक्य आहे.
 2. क्रिप्टो करेंसी डिजिटल करायचे असल्यामुळे, त्याची हॅक होण्याची संभावना आहे.
 3. क्रिप्टो करेंसी चे होणारे गैरवापर,अनेक जण क्रिप्टो करेंसी चा वापर गैर मार्गासाठी करत आहे. जसे की ड्रग्स तस्करी, काळे धन लपवण्या करिता,
 4. क्रिप्टो करेंसी डिजिटल करायचे असल्याकारणाने ते फक्त ऑनलाईन स्वरूपात असते त्याला तुम्ही घरी साठवू शकत नाही. ती फक्त वॉलेट मध्ये असते.

Cryptocurrency news in Marathi.

भारतामध्ये 2019 च्या पहिले तिथे करायची व संपूर्ण बंदी घालण्यात आली होती. त्याला अवैद्य चलन म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु 2020 मध्ये यावरील मंदी हटवण्यात आली.आणि भारतामध्ये क्रिप्टो करेंसी मध्ये तुम्ही पैसा गुंतवणूक म्हणजेच क्रिप्टो करेंसी 2020 पासून विकत घेऊ शकता. 

Cryptocurrency मार्केट 

Cryptocurrency  मार्केट हे ते मार्केट असते जेथे क्रिप्टो करेंसी ची खरेदी-विक्री आणि ट्रेडिंग केली जाते. या मार्केटला cryptocurrency exchange, crypto market या नावाने सुद्धा ओळखले जाते.

 • Binance 
 • Coinbase
 •  Bitfinex 
 • Kraken 
 • Bithumb 
 • Bitstamp

भारतामधील काही टॉप लोकप्रिय  Cryptocurrency Exchanges

 • CoinSwitch, 
 • CoinDCX, 
 • WazirX
 •  Unocoin 

conclusion of क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (Cryptocurrency in Marathi) | cryptocurrency information in marathi

तर हे होत क्रिप्टोकरेंसी म्हणजे काय? cryptocurrency meaning in marathi मला आशा की तुम्हाला ही माहिती नक्की कळाली असेल तुम्हाला क्रिप्टोकरेंसी म्हणजे काय  ही माहिती कशी वाटली, याबाबत तुमचे मत कमेन्ट मध्ये नक्की कळवा.आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करा धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या