BOB ऑफिस असिस्टंट पिओन भरती 2025 : महत्वाच्या तारखा , अर्ज करण्याची लिंक, संपूर्ण माहिती

Bank of Baroda (bob)  Office Assistant Peon Recruitment 2025 | BOB ऑफिस असिस्टंट पिओन भरती 2025 : महत्वाच्या तारखा , अर्ज करण्याची लिंक, संपूर्ण माहिती 

Bank of Baroda (bob)  Office Assistant Peon Recruitment 2025

Bank of Baroda (bob)  Office Assistant Peon Recruitment 2025



BOB ऑफिस असिस्टंट पिओन भरती: बँक ऑफ बडोदा (BOB) मार्फत घेतल्या जाणाऱ्या ऑफिस असिस्टंट आणि पिओन पदांच्या परीक्षेसंदर्भातील जाहिरात नुकतीच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. या परीक्षेसाठी जे उमेदवार तयारी करत होते, ते आता अधिकृत वेबसाइटवरून आपले अर्ज सादर करू शकतात आणि या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी सहभागी होऊ शकतात.

आजच्या या लेख यामध्ये इथे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे समजावून सांगितली आहे आणि या सोबतच परीक्षेचा अर्ज करण्यासाठी थेट लिंकही दिलेली आहे ज्या द्वारे विद्यार्थी लगेच अर्ज करू शकतात व परीक्षेत सहभागी होऊ शकतात.

या परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी आपली तयारी अभ्यासक्रमानुसार करावी आणि मागील वर्षांचे प्रश्नपत्र वापरून सराव करत राहावा, कारण ही एक सुवर्णसंधी आहे आणि याचा फायदा घेत उमेदवार आपल्या करिअर बनवू  शकतात


BOB Office Assistant Peon Exam Overview


Bank Name:- Bank of Baroda (BOB) Exam Name:- Office Assistant Peon Exam Total Vacancy:- 500 Exam Level:- National Selection Process:- Online Test followed by Local Vernacular Language Test (Language Proficiency Test) Eligibility:- 10th Passed 


Notification:- PDF

Official Website:- bankofbaroda.in

BOB Office Assistant Peon Exam Important Date

Application Being:- 3 May 2025 Last Date For Apply Online:- 23 May 2025 Last Date For Fee Payment:- 23 May 2025 Admit Card Availability:- Before Exam Exam Date:- As Per Schedule Result Date:- After Exam

BOB Office Assistant Peon Recruitment 2025 Vacancy


  • UR:- 252 
  • SC:- 65 
  • ST:- 33 
  • OBC:- 108 
  • EWS:- 42


BOB Office Assistant Peon Recruitment 2025 Vacancy BOB Office Assistant Peon Age Limit

  • Minimum Age:- 18 Year 
  • Maximum Age:- 26 Year


BOB Office Assistant Peon Application Fee


General/ EWS/ OBC:- ₹600 + Applicable Taxes+ Payment Gateway Charges SC/ ST/ PWD/ All Category Women:- ₹100 + Applicable Taxes+ Payment Gateway Charges




BOB ऑफिस असिस्टंट पिओन भरती 2025: ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया




1. सर्वप्रथम BOB च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. त्यानंतर होमपेजवरील 'Career' (करिअर) या पर्यायावर क्लिक करा.

3. आता “Office Assistant Peon Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करा.

4. येथे विचारण्यात आलेली सर्व मूलभूत माहिती भरून फॉर्म सबमिट करा.

5. त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

6. आता तुमची व्यक्तिगत, शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती भरून सबमिट करा.

7. अर्ज सादर करण्यापूर्वी फॉर्म नीट तपासून पाहा.

8. सर्व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करा.

9. त्यानंतर अर्ज फीचा ऑनलाइन पेमेंट करून फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून ठेवा.




 BOB Office Assistant Peon 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक

 Direct Link to Apply Online For BOB Office Assistant Peon 2025 BOB


बँक ऑफ बडोदा (BOB) मार्फत ऑफिस असिस्टंट पिओन परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 3 मे 2025 पासून सुरू झाली आहे. जे उमेदवार या परीक्षेची तयारी करत होते, त्यांनी अधिकृत वेबसाइटवरून अर्ज भरावा.

थेट अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि वरील दिलेली प्रक्रिया फॉलो करा.


BOB Office Assistant Peon Admit Card (प्रवेशपत्र) डाऊनलोड करण्याची प्रक्रिया


1. सर्वप्रथम BOB च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. होमपेजवरील 'Career' पर्यायावर क्लिक करा.

3. आता “Office Assistant Peon 2025 Admit Card” या लिंकवर क्लिक करा.

4. आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करा.

5. नंतर तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करून प्रिंट काढा.


प्रवेशपत्रावर दिलेली माहिती:


  1. * उमेदवाराचे नाव
  2. * रोल नंबर
  3. * जन्मतारीख
  4. * फोटो
  5. * स्वाक्षरी
  6. * परीक्षेचा दिवस
  7. * परीक्षेची तारीख
  8. * परीक्षेची वेळ
  9. * परीक्षेचे केंद्राचे नाव
  10. * परीक्षेचे केंद्राचा पत्ता
  11. * परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या सूचना




* पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट आणि पिओन

* एकूण रिक्त पदे: 500

* विभागानुसार पदे:


  1.   * सामान्य (UR): 252
  2.   * अनुसूचित जाती (SC): 65
  3.   * अनुसूचित जमाती (ST): 33
  4.   * इतर मागासवर्गीय (OBC): 108
  5.   * आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): 42



 महत्वाच्या तारखा

बँक ऑफ बडोदा (BOB) ने 2025 : ऑफिस असिस्टंट आणि पिओन पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 3 मे 2025 पासून सुरू झाली असून, 23 मे 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.


  •  अर्ज सुरू होण्याची तारीख: 3 मे 2025
  •  अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 मे 2025
  •  फी भरण्याची अंतिम तारीख: 23 मे 2025
  •  अधिसूचना आणि प्रवेशपत्र: अधिसूचना आणि प्रवेशपत्र संबंधित लिंकवर उपलब्ध आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या