माझे आवडते शिक्षक मराठी निबंध / my favourite teacher essay in marathi

 नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझे आदर्श शिक्षक मराठी निबंध |  my favourite teacher essay in marathi निबंध सांगणार आहोत. या निबंधामध्ये शिक्षकाचे सुंदर वर्णन करण्यात आले आहे.

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध |  my favourite teacher essay in marathi

my favourite teacher essay in marathi, essay on importance of teacher in marathi, maza adarsh shikshak marathi nibandh, teacher day essay in marathi, maze guruji marathi nibandh, shikshak din marathi nibandh, my favourite teacher essay in marathi


my favourite teacher essay in marathi:मित्रांनो बालपण हे सर्वांसाठी रम्य आणि आनंददायी असतेच आणि त्यातही प्रत्येकाला रमणीय वाटणारी असते ती आपली शाळा,आपली जीवाभावाची,आपुलकीची जागा म्हणजे शाळा.

माझे आदर्श शिक्षक मराठी निबंध |  my favourite teacher essay in marathi 

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला सुरेख आकार देण्याचे महान कार्य शिक्षक करतात.आई ही प्रत्येकाचा पहिला गुरू असते त्यानंतर  मला घडवण्याचे काम हे माझ्या शाळेने केले.

शाळेत  आपल्याला चांगले संस्कार दिले जातात हे  फक्त आणि फक्त आपल्या गुरुद्वारा आपल्या वंदनीय आदरणीय शिक्षकाद्वारे शक्य आहे. शालेय  जीवनात असतांना बऱ्याच शिक्षकांनी मला शिकवले आहे पण माझे आवडते शिक्षक म्हणजे पाटील सर आहे.

 ते  इयत्ता आठवी नववी आणि दहावीच्या वर्गाला शिकवतात मी  आठवीत गेल्यावर माझा पहिलाच दिवस होता आणि शिक्षक कडक असेल म्हणून मला थोडी भीती पण वाटत  होती पण जसे पाटील सर वर्गात आले तसा  त्यांचा हसरा चेहरा बघून माझी सर्व भीती निघून गेली.
गुरुब्रह्म गुरूर्वविश्र्नी गुरुर्देवो महेश्वरा,
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम:

पाटील सर हे माझे आवडते शिक्षक  आहे. ते  उंच आहे, गोरे  आहे.आणि ते कपाळावर नेहमी टिक्का लावत असते. त्यांचा स्वभाव हा नेहमीच हसरा, खेळकर शांत आणि गंमतीदार आहे ते  नेहमी चक्काचक असे स्वच्छ इस्त्री केलेले पांढरे शुभ्र शर्ट आणि काळा पँट घालत असतात. 

त्यांचे बुट पण पॉलिश केलेले राहतात. हे सर्व त्यांची शिस्त. बघून आम्हाला पण योग्य आणि नीटनेटक राहण्याची सवय लागली. पाटील सर, आम्हाला विज्ञान तंत्रज्ञान, गणित आणि कॉम्प्युटर हे विषय शिकवतात.गणित आणि विज्ञान विषय म्हटले की सर्वांचा नाआवडते विषय असते पण, पाटील सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीने ते विषय आम्हाला सर्वात सोपे वाटू लागले.

हे पण वाचा सूर्य उगवला नाही तर 

विज्ञान विषय शिकवतांना सर आम्हाला वेगवेगळे प्रयोग करून दाखवत असतात.आमच्या शाळेत दरवर्षी विज्ञान प्रदर्शनी असते, त्यात नेहमी पाटील सर आम्हाला प्रयोग बनवण्यात मदत करत असतात.एखादा सरांच्या मार्गदर्शना खाली मी बनवलेला प्रयोग हा राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सामील झाला.

 एवढच नव्हे तर त्यामध्ये मला प्रथम क्रमांक सुद्धा मिळाला.त्यांना विज्ञान या विषयातिल खूप ज्ञान आहे.त्यांना विज्ञान विषयातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहीत असतात.ते नेहमी विज्ञान मधील लागलेले शोध आम्हाला सांगत असतात.त्यामुळे आम्हाला विज्ञान या विषया बद्दल अधिक गोडी निर्माण झाली.

पाटील सर आम्हाला गणित सुद्धा शिकवतात.त्यांना गणितातील अनेक अशा युक्त्या माहिती आहे. त्यामुळे आमचे सर्वाचे गणितातील सूत्र आणि पाढे एखदम मुखपाट झाले आहे.आणि सर आम्हाला कम्प्युटर सुद्धा शिकवतात.शाळेत कोणालाही कम्प्युटरचा काही प्रश्न असेल, तर सर्वजण पाटील सरांचेच नाव सुचवतात.त्यांना कम्प्युटरचे अफाट ज्ञान आहे. 

कम्प्युटरच्या तासात सरांसोबत आमचा तास कसा जातो ते कळतच नाही.इतके आम्ही कम्प्युटरच्या विश्वात हरपून जातो.त्यांनी ई-लर्निंग द्वारे आमची शिक्षणाची गोडी अधिक वाढवली. ते सतत गरजू विद्यार्थ्यंना मदत करत असतात.त्यांना कधीही प्रश्न विचारला तर ते सांगतात.ते कधीही कोणत्याही विद्यार्थ्यावर रागवत नाही.

आमच्या शाळेला पाटील सरांनी स्वछ सुंदर शाळेचा पुरस्कार मिळवून दिला.अनेक गरीब विद्यार्थ्यंना ते आर्थिक मदत सुद्धा करतात.कोणतीही अपेक्षा न करता ते मनापासून ज्ञान दानाचे पवित्र कार्य करतात.त्यांनी मला फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही,तर माझ्या आयुष्याला आकार देण्याचे मोलाचे कार्य केले.अश्या पाटील सरांसारख्या अष्टपैलू शिक्षकाची आज समाजाला नितांत गरज आहे.

पाटील सर माझे आवडते शिक्षक आहे.अशा प्रेमळ कर्तव्यदक्ष, अष्टपैलू सरांना मी कधीच विसरणार नाही धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला माझे आवडते शिक्षक हा मराठी निबंध कसा वाटला,आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा.आणि आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करा.

टीप: या निबंधाचे शीर्षक खलील प्रमाणे असू शकते.  

  • essay on importance of teacher in marathi
  •  maza adarsh shikshak marathi nibandh
  •  maze guruji marathi nibandh  
  •  shikshak din marathi nibandh 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या