ॲनिमेशन कोर्स माहिती | animation course information in marathi

 नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण animation course information in marathi म्हणजेच ॲनिमेशन कोर्स बद्दल माहिती बघणार आहोत. यामध्ये सर्वात आधी आपण ॲनिमेशन म्हणजे काय असते हे भुयार त्यानंतर ॲनिमेटर कोणाला म्हणतात कोर्स करण्यासाठी काय प्रवेश पात्रता असते यासाठी किती फी द्यावी लागते आणि हा कोर्स केल्यानंतर या बद्दल काय जॉब अपॉर्च्युनिटी म्हणजे काय जॉब उपलब्ध आहे. आणि यामध्ये सॅलरी किती मिळते या विषयी माहिती सांगणार आहे. तर चला मग बघूया ॲनिमेशन कोर्स इन्फॉर्मशन इन मराठी. 

animation course information in marathi
animation course information in marathi

ॲनिमेशन कोर्स मराठी | animation course information in marathi


तर मित्रांनो आज आपण बघतो आहोत ॲनिमेशन कोर्स बद्दल.आपण सर्वांनी आपल्या लहानपणापासून आतापर्यंत अनेक असे काढून बघितले असतील तसे की टॉम अँड जेरी, छोटा भीम, इत्यादी प्रकारचे.

सध्याच्या काळामध्ये  ॲनिमेशन वापरण्याची प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि भारतामध्ये पण ॲनिमेशन हा एक नवा ट्रेंड विस्तार होतांना दिसत आहे. आज टीव्ही मध्ये, वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये, जाहिरातीत आणि इतकेच नव्हे तर शिक्षणासाठी सुद्धा ॲनिमेशनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या वाढत्या ॲनिमेशनच्या क्रेझ मुळे या क्षेत्रांमध्ये अनेकजण नोकरीच्या संधी उपलब्ध झालेले आहे.म्हणून आपण एक ॲनिमेशन चा कोर्स करून एक चांगला ॲनिमेटर या फिल्ममध्ये काम करू शकता आणि एका चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा मिळवू शकता.

ॲनिमेशन म्हणजे काय?  

ॲनिमेशन म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस ला एका विशिष्ट पद्धतीने ठेवून त्या इमेजेस मोशन मध्ये आहे असा भास समोर असणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण करणे असा होतो.

ॲनिमेशन ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करतात जसे की image designing drawing layouts बनवणे आणि महत्वाचे म्हणजे images sequence आणि photographic sequence असतात नंतर ते multimedia द्वारे integrate केले जाते.एवढे केल्यानंतर आपल्याला जे इमेज असते त्या मोशनमध्ये दिसते. 

Who is animator | ॲनिमेटर कोण असतो 

जो ॲनिमेशन बनवतो, त्याला ॲनिमेटर असे म्हणतातआपल्याला जे स्क्रीनवर ॲनिमेशन दिसते, या मागचा खरा हिरो हा ॲनिमेटर असतो.

ॲनिमेशन द्वारे कठीण अशा गोष्टी ती एकाच सहज सोप्या पद्धतीने आपल्या समोर प्रदर्शित करणे ही ॲनिमेटर ते काम असते. आणि ज्या गोष्टी शक्य नसतात म्हणजे कल्पनेतील  एखादी गोष्ट एनी मीटर हे आपल्यासमोर ॲनिमेशन द्वारे दाखवत असतात.

यामध्ये उदाहरण बघायचे झाले तर हॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट अवतार यामध्ये ॲनिमेशन आणि VFX चा मोठ्या प्रमाणात उपयोग केला आहे.आणि आता भारतामध्ये पण मोठ्या प्रमाणात ॲनिमेशन चा आणि VFX चा वापर चित्रपटांमध्ये होतो आहे.

उदाहरणार्थ बाहुबली शाहरुख खान चा रावण आणि रजनीकांत या हिरो चा चित्रपट रोबोट.
तर एक उत्तम ॲनिमेटर बनण्या करिता आपल्यामध्ये चांगली चित्रकला, निरीक्षण, सय्यम, क्षमता असणे गरजेचे आहे.एक उत्तम आणि ॲनिमेटर होण्याकरिता आपल्याला ॲनिमेशन कोर्स करणे अतिशय गरजेचे आहे तर चला मग बघूया ॲनिमेशन मध्ये कोणकोणते कोर्स उपलब्ध आहे.

 Animation course information in Marathi 

ॲनिमेशन course मध्ये विद्यार्थ्याला ॲनिमेशन बद्दल सर्व प्रकारची माहिती दिली तसेच यामध्ये विद्यार्थ्यांना Animation कसे बनवतात त्यासाठी लागणारी कोणकोणते सॉफ्टवेअर असतात याबद्दल सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. course संपल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच जॉब मिळावा याकरिता विद्यार्थ्याला कोर्समध्ये मार्केट ट्रेंड नुसार शिकवणूक दिली जाते.

Type of animation course 

सध्या मार्केटमध्ये ॲनिमेशन शिकण्याकरिता अनेक प्रकारचे कोर्स उपलब्ध आहे .आज आपण या पोस्टमध्ये डिग्री आणि डिप्लोमा ॲनिमेशन कोर्स बद्दल माहिती सांगणार आहोत

  • Animation diploma course
  • Animation degree course

ॲनिमेशन डिग्री कोर्स चा कालावधी हा तीन वर्षाचा असतो आणि डिप्लोमा कोर्स हा एका वर्षाचा असतो
टीप:मार्केट मध्ये अनेक प्रकारचे ॲनिमेशन सर्टिफिकेट कोर्स आहे त्याचा कालावधी सहा महिन्याचा असतो 

ॲनिमेशन डिप्लोमा कोर्स करण्यासाठी पात्रता

ॲनिमेशन डिप्लोमा कोर्स करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पात्रता खालीलप्रमाणे दिलेल्या आहे.

  1. यामध्ये विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळविण्याकरिता कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक असते.
  2. दहावी मध्ये त्याला किंवा तिला किमान 45 परसेंटेज गुण हवे असते.
  3. वाढत्या कॉम्पिटिशन मुळे आता अनेक कॉलेजेस मध्ये ऍडमिशन आणि परीक्षा द्यावी लागते या परीक्षेसाठी विद्यार्थ्याला पहिलेच apply करावे लागते.

ॲनिमेशन डिप्लोमा कोर्स | animation courses after 10th

  1. Diploma in Animation
  2. Diploma in 3D Animation
  3. Diploma in 2D Animation
  4. Diploma in Visual Arts
  5. Diploma in Digital Film Making
  6. Diploma in Animation and Film making
  7. Diploma in CG Film Making
  8. Diploma in Animation & VFX
  9. Diploma in Animation, Video editing & Post production
  10. Diploma in Animation & Gaming
  11. Diploma in Multimedia & Animation

ॲनिमेशन डिग्री कोर्स करण्यासाठी पात्रता | animation course information in marathi

  • ॲनिमेशन डिग्री कोर्स मध्ये विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळवण्याकरिता कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे.
  • बारावीमध्ये त्याला किंवा तिला किमान 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • वाढत्या कॉम्पिटिशन मुळे आता अनेक कॉलेजेस मध्ये एडमिशन साठी परीक्षा द्यावी लागते.

ॲनिमेशन डिप्लोमा कोर्स | animation courses after 12th

  1. Bachelor Degree Animation Course
  2. Bsc in Animation
  3. Bsc in Multimedia and Animation
  4. BA in Animation & graphic design
  5. BA in Animation & CG Arts
  6. BA in Animation & Digital Film making
  7. Bsc in Animation & VFX
  8. Bsc in Animation And gaming
  9. Bsc in animation & Digital Film making
  10. Bachelor of Visual arts & Animation
  11. Bachelor of fine Arts in Animation, web and Graphic Design
टीप: ॲनिमेशन डिप्लोमा आणि डीग्री कोर्समध्ये प्रवेश मिळवण्याकरिता कोणत्याही शाखेचे बंधन नसते, म्हणजेच या कोर्समध्ये प्रवेश कला वाणिज्य सायन्स या तिन्ही शाखेतील विद्यार्थी घेऊ शकतात.

अ‍ॅनिमेशन कोर्ससाठी फी

अ‍ॅनिमेशन कोर्ससाठी प्रत्येक कॉलेज ते कॉलेज पर्यंत फी  ही वेगवेगळी असते. या कोर्ससाठी अंदाजित फी 50,000 ते 2,00,000 पर्यंत असू शकते.


ॲनिमेशनमध्ये रोजगाराच्या संधी

मित्रांनो जगा सोबतच भारतामध्येही ॲनिमेशन चा क्रेज दिवसेंदिवस वाढतच आहे.लहान असो की मोठा सर्वजण ॲनिमेशन मोठ्या प्रमाणात बघताना दिसत आहे. सध्या भारतामध्ये विशेष करून लॉकडाऊन काळामध्ये मध्ये या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता सर्वीकडे ॲनिमेशन चा वापर होताना दिसत आहे जसे की टीव्ही. मुव्हीज, युट्युब व्हिडिओज, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन सोप्या भाषेमध्ये शिकवण्यासाठी ॲनिमेशन चा मोठ्या प्रमाणात यशस्वी वापर होत आहे. आणि एवढे सर्व ॲनिमेशन तयार करण्याकरिता दिवसेंदिवस ॲनिमेटर ची गरज वाढत चाललेली आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आता उपलब्ध होताना दिसत आहे. सध्या देशामध्ये 40 हजार ते 50 हजार ॲनिमेटर गरज असते, आणि काळासोबत ही गरज वाढतच आहे. 

अ‍ॅनिमेशन कोर्स केल्या नंतर सॅलरी | animation course salary

अ‍ॅनिमेशन कोर्स नंतर आपल्याला  वेगवेगळ्या प्रकारचे जॉब मिळतात. जसे की  प्रोडक्शन डिज़ाइनर, स्क्रिप्ट राइटर, लेआउट आर्टिस्ट, मॉडलर, एनिमेटर,कम्पोजीटर, एडिटर

 इलस्ट्रेटरअ‍ॅनिमेशन प्रॉडक्शन स्टुडिओमध्ये इन-हाऊस प्रशिक्षण घेतल्यानंतर अ‍ॅनिमेशन कोर्स केल्या नंतर एका जुनीयर ला साधारणतः 10,000 ते 15,000 पर्यंत पगार मिळतो. वेळेनुसार आणि काही अनुभवानंतर आपला हा  पगार 40,000 ते 50,000 पर्यंत असू शकतो.आणि जर आपल्याकडे कामाचा अनुभव चांगला असेल आणि आपण एखाद्या मोठ्या कंपनीसाठी काम करत असाल तर तुमचा पगार आणखी वाढू शकेल.

Read more 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या