बीसीए कोर्स मराठी इन्फॉर्मेशन | bca information in marathi language

 आजच्या लेखामध्ये आपण   bca information in marathi  याबद्दल माहिती बघणार आहोत आणि सोबतच बीच का फुल फॉर्म काय आहे या कोर्ससाठी कोण कोण पात्र आहे.आणि कोच नंतर पगार किती मिळतो हे बघणार आहोत चला तर मग बघुया बी सी ए कोर्स इन मराठी इन्फॉर्मेशन/ bca course information in marathi

बीसीए कोर्स मराठी इन्फॉर्मेशन | bca information in marathi language 

बीसीए कोर्स मराठी इन्फॉर्मेशन ,bca information in marathi language
बीसीए कोर्स मराठी इन्फॉर्मेशन | bca information in marathi 

bca course details: सर्वीकडे सगळ्यांना एक ते दहा पर्यंतचे शिक्षण सारखेच असते.आणि त्यानंतर अकरावी आणि बारावी मध्ये आपल्याला आपली शाखा निवडावी लागते बारावी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढील शिक्षणाकरिता अनेक डिग्री कोर्स उपलब्ध होतात. त्यापैकी एक डिग्री कोर्स म्हणजे बीसीए कोर्स आहे.काही विद्यार्थ्यांना कम्प्यूटर मध्ये अधिक आवड असल्याने बीसीए मध्ये प्रवेश घ्यायचे ठरवतात आणि काही विद्यार्थी कोणाच्या सांगण्यावरून बीसीए कोर्से मध्ये अडमिशन घेतात परंतु त्यांना हेच माहिती नसते की बीसीए हा कोर्स नेमका काय असतो आणि त्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काय करावे लागते.

आजच्या या आर्टिकल मध्ये आज आपण बी सी ए म्हणजे काय असते इन्फॉर्मेशन इन मराठी आणि या साठी ॲडमिशन घेण्यासाठी काय प्रक्रिया असते हेच बघणार आहोत.

आजच्या इंटरनेटच्या युगात अनेक विद्यार्थ्यांचे कंप्यूटरकडे अधिक आकर्षण वाढू लागली आहे म्हणूनच अनेक विद्यार्थी आपले करिअर कम्प्युटर मध्ये करायचे ठरवतात कम्प्यूटर मध्ये आपले करिअर करण्यासाठी त्यांच्यासाठी बीसीए हा त्यांना एक सर्वोत्तम कोर्स ठरू शकतो.
परंतु यामध्ये ऍडमिशन घेण्याचे आधी या पोस्ट बद्दल आपल्याला सर्व माहिती असणे आवश्यक आहे. 

What is BCA | काय असते हे बिसिए |  bca course information in marathi

बी सी ए  कम्प्युटर रिलेटेड कोर्स आहे बी सी ए  फुल फॉर्म  बॅचलर ऑफ कंप्यूटर अप्लिकेशन असा होतो. बी सी ए कोर्स तीन वर्षाचा असतो या तीन वर्षांमध्ये सहा सेमिस्टर असतात. बीसीए या कोर्स कडे प्रोफेशनल डिग्री कोर्स म्हणून बघितले जाते. BCA हा एक कोर्स अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे.या कोर्स मध्ये आपल्याला कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आणि कम्प्युटर सायन्स यांच्याशी निगडित गोष्टी शिकवल्या जाते. 

बीसीए  मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पात्रता 

बीसीए कोर्स ला ऍडमिशन मिळविण्यासाठी विद्यार्थी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 बीसीए मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी शाखेचे बंधन नाही म्हणजेच कला वाणिज्य शाखेचे विद्यार्थी सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात.

बारावी मध्ये विद्यार्थ्यास किमान 45 टक्के गुण असणे अनिवार्य असते.काही कॉलेजमध्ये बीसीए या कोर्सला प्रवेश मिळविण्यासाठी सायन्स या विषयाची अट असते किंवा बारावी मध्ये कम्प्युटर सायन्स नाहीतर गणित या विषयाची अट असते.
काही सरकारी कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम पास केल्यानंतर ॲडमिशन मिळते तर काही कॉलेजेस मध्ये गुणांचा आधारे डायरेक्ट ॲडमिशन मिळते.

BCA course fee |  bca information in marathi 

बीसीए या कोर्स साठी फी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी व कॉलेज साठी वेगवेगळी असते.
परंतु साधारणतः यासाठीची फी तीस हजार ते 80 हजार प्रत्येक वर्षासाठी इतकी असून या कोर्ससाठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फी कमी असते.

बीसीए या कोर्स मध्ये काय शिकवले जाते

BCA या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे टेक्निकल गोष्टीचे ज्ञान दिल्या जाते जे की खालील पैकी आहे

सॉफ्टवेअर

बी सी ए कोर्स मध्ये सॉफ्टवेअर बद्दल संपूर्ण शिकवले जाते जसे की सॉफ्टवेअर काय काम करते, कसे बनवल्या जाते त्याचा काय उपयोग असतो इत्यादी.
एक उत्तम आणि रिस्पॉन्ससिव सॉफ्टवेअर कसे डेव्हलप करायचे आणि त्याला मॅनेज कसे करायचे हे सुद्धा यामध्ये शिकवले जाते.

Web design

वेब डिजाइन हा बीसीए कोर्स चा सर्वात मोठा भाग आहे यामध्ये विद्यार्थ्यांना वेबसाईट कशी बनवली जाते याबद्दल आणि ॲप कसे बनवले जाते याबद्दल शिकवले जाते बीसीए हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी एक उत्तम वेब डेव्हलपर किंवा डिझायनर म्हणू शकतो.

Computer programming language

 बी सी ए  या कोर्समध्ये विविध कंप्यूटर प्रोग्रामिंग लैंग्वेज शिकवले जाते कंप्यूटर प्रोग्रामिंग लैंग्वेज मध्ये मुख्यत C programming language C + + Java SQL, इत्यादी लैंग्वेज शिकवल्या जाते.

Computer network

कम्प्युटर नेटवर्क मध्ये एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटर ला कसा जोडला जातो याबद्दल चे पूर्ण ज्ञान या कोर्समध्ये दिले जाते.

BCA job salary 

 BCA हा कोर्स पूर्ण केल्यानंतर किती सॅलरी मिळते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर BCA कोर्स पूर्ण केल्यानंतर फ्रेशर्सना म्हणजेच यासाठी सुरुवातीला वीस ते तीस हजार पर्यंत पगार मिळू शकतो.
आणि जर तुम्हाला आयटी क्षेत्रात जर नोकरी मिळाली तर आपल्याला ही सॅलरी अधिक मिळू शकते.
आपल्याला जर नामांकित कंपनी मध्ये जॉब मिळाला जसे कि गुगल मायक्रोसॉफ्ट ओरॅकल फेसबुक इत्यादी कंपनी मध्ये तर आपल्या सॅलरी ही लाखो मध्ये असते.

BCA नंतर  career opportunity. 

बी सी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला पब्लिक किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये अनेक करिअर ऑप्शन मिळतात.जर आपल्याला सरकारी जॉब हवा असेल तर आपण अनेक प्रकारच्या सरकारी कंप्यूटर ट्रेड पदासाठी साठी आवेदन करू शकता.

आणि जर प्रायव्हेट  सेक्टर मध्ये जॉब हवा असेल तर  आपण मल्टिनॅशनल कंपनी मध्ये इंटरव्यू साठी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त कॉलेज कॅम्पस सुद्धा मध्ये भाग घेऊ शकता.

बीसीए कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतः फ्रीलान्सर म्हणून सुद्धा काम करू शकता वेब डेव्हलपर म्हणून
आजच्या युगात एक चांगला वेब डेव्हलपर ला मोठी मागणी नेहमीच असते.
याव्यतिरिक्त तुम्ही आपल्या मित्रांबरोबर टीम बनवून स्टार्ट पण करू शकता किंवा ऑनलाइन बिजनेस पण सुरू करू शकता. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या