कावळ्याची माहिती मराठी मधून | crow information in Marathi

 नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण crow information in Marathi म्हणजेच कावळ्याची माहिती बघणार आहोत.ही माहिती वर्ग एक ते दहा पर्यंतचे विद्यार्थी निबंध म्हणून सुद्धा लिहू शकतात.

crow information in Marathi
crow information in Marathi

कावळ्याची माहिती मराठीमध्ये आम्ही कावळ्या बद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहो.ह्यामध्ये त्याची शरीर रचना कशी असते. त्याचे अन्न काय असते व त्याच्या विषयी धार्मिक मान्यता. याविषयी आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात crow information.


कावळा जगामध्ये सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. कावळ्याला इंग्रजी मध्ये क्रो/crow असे म्हटले जाते.कावळ्याची वैज्ञानिक नाव Corvus brachyrhynchos हे आहे. या पक्षाचे शरीर सर्व पक्षासारखेच असते. त्याचा रंग काळा असतो आणि त्याच्या ममानेचा रंग हा स्लेटी असतो. कावळ्याचा रंग काळा असल्याने त्याला मराठीमध्ये डोमकावळा असेसुद्धा म्हटले जाते. 

कावळ्याचा आवाज कर्कश आणि कठोर असल्याने त्याला सर्वजण नापसंत करतात. कावळ्या मध्ये असाधारण असे खूप गुण आहेत, तो कोणत्याही वातावरणामध्ये राहण्यास सक्षम असतो.कावळ्याचा रंग काळा असल्याने त्याला जगात कुरूप मानले जाते. 

कावळ्याची शरीर रचना | The anatomy of the crow | Body structure of crow

कावळा पक्षी मध्यम आकाराचा असतो त्याचा आकार जवळपास कोकिळा इतका असतो. कावळ्याला दोन मन्यासारखे चमकणारे डोळे दोन,अनीदार पंजे आणि एक चोच असते.

कावळ्याची चोच खूप मजबूत व धारदार असते. त्याच्या मदतीने तोआपले कडक असे अन्न यांना तोडून खातो. कावळ्याचे वजन 40 ग्रॅम ते 1.5 किलो ग्रॅम इतके असते.

कावळ्याच्या संपूर्ण शरीरावर लहान लहान केस करतात. त्याचा रंग काळा असतो आणि त्याच्या गळ्याभोवती स्लेटी रंगाचा गोल पट्टा असतो. काव काव असा कावळ्याचा आवाज असतो व त्याचे जीवनमान साधारणता अठरा ते वीस वर्षे इतके असते.


कावळ्याचे अन्न | Crow food

कावळा पक्षी शाकाहारी आणि मांसाहारी आहे म्हणून त्याला सर्वाहारी पक्षी असे सुद्धा म्हटले जाते. कावळा हा मास किडे माकोडे, पोळी, उष्टे अन्न वाळवण, भाज्या इत्यादी सर्व काही खातो.

कावळ्याला पर्यावरणाचा रक्षण करणारा पक्षी सुद्धा म्हटले जाते.कारण तो बाहेर असणारे प्राण्यांचे मांस व खरकटे अन्न यांचे संघटन करतो आणि वातावरणाला स्वच्छ करण्याचे व सुंदर करण्यास मदत करतो.

दुष्काळाच्या काळामध्ये जेव्हा कावळ्याला अन्न मिळत नाही. तेव्हा तो दुसऱ्या पक्षांचे अंडी सुद्धा खातो..

कावळ्याचे राहणीमान

कावळा पक्षी  crow information in Marathi  झाडाच्या मोठ्या शाखेवर आपले घरटे करून राहतात. नरआणि मादा कावळे हे नेहमी सोबतच राहतात. कावळा पक्षी दिवसभर आणि त्याच्या शोधामध्ये फिरत असतो. कावळ्याची सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे तो दिवसभर कुठेही भटकला पण तो रात्री आपल्या घरट्यावर येतो. नर आणि मादी कावळे हे  आपल्या पिल्लांचे मिळून संगोपन करतात.

कावळ्याच्या विविध प्रजाती 

जगामधील आवळ्याच्या जवळपास 40 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. त्यामध्ये काही प्रजातींची नाव याप्रकारे आहे.pied crow 
  • little crow 
  • American crow 
  • Cape crow or Cape rook 
  • northwestern crow
  • hooded crow 
  • carrion crow 
  • Corvus culminatus – Indian jungle crow
  • Somali crow or dwarf 
  • slender-billed crow 
या प्रत्येक प्रजातींचे वजन व आकार वेगवेगळे असतात.
कावळ्याची सर्वात छोटी प्रजाती ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये आणि सर्वात मोठी प्रजाती हे बेलग्रेड या देशांमध्ये आढळते.


10 line essay on crow information in Marathi.

१. कावळा बहा पक्षी जगामध्ये सर्व ठिकाणी आढळतो
२. कावळ्याला दोन पंख दोन पाय आणि एक चोच असते कावळ्याची चोच ही खूप मजबूत असते. त्याच्या मदतीने तो कठोर असे त्याचे अन्न तोडून खातो
३. कावळा हा पक्षी सगळ्या पक्षी मध्ये खूप बुद्धिमान समजला जातो
४.जगामध्ये कावळ्याच्या विविध प्रजाती आहे त्या सर्वांचा रंग काळा आहे
५.कावळ्याचा आवाज कर्कश आणि कठोर असते 
६.कावळा हा पक्षी आपल्या आसपासची गंदगी आणि पर्यावरण शुद्ध ठेवण्याचे काम करतो
७.कावळ्याला क्लीन बर्ड म्हणून सुद्धा ओळखले जाते
८.कावळा पक्षी सदैव समूहामध्ये राहतात 
९.कावळा हा पक्षी काव काव असा आवाज काढतो
१०. कावळ्या या पक्षाचे आयुष्य अठरा ते वीस वर्षांचे असते.

Conclusion 


तर  ही होती  crow information in Marathi म्हणजेच कावळ्याची माहिती मराठीतून आम्हाला अशा आहे की मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल,काही प्रश्न असेल व लेखा मध्ये दुरूस्ती हवी असेल  तर खाली कमेन्ट मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हा मराठी निबंध आपल्या मैत्रमैत्रिणी बरोबर शेअर करा धन्यवाद. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या