GDP full form in marathi |जीडीपी म्हणजे काय | GDP information in marathi

जीडीपी म्हणजे काय | GDP full form in marathi 

GDP information in marathi:आपण जीडीपी (GDP) हा शब्द कोठे ना कोठे एकलाच असेल.बातम्या मध्ये आपल्या देशाचा जीडीपी वाढला कमी झाला असे आपण बातम्यांमध्ये नेहमीच ऐकत असतो, पण आपल्याला माहिती आहे का जीडीपी म्हणजे काय ? असते.GDP full form in marathi काय असते.

 नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जीडीपी म्हणजे काय  याची माहिती बघणार आहोत,आणी यासोबतच आपण GDP full form in marathi,जीडीपी फुल फॉर्म इन मराठी काय होतो व जीएनपी GNP म्हणजे काय असते हे सुद्धा बघूया तर चला मग सुरु करूया  जीडीपी इन्फॉर्मेशन इन मराठी

gdp full form in marathi
gdp full form in marathi

GDP full form in Marathi |  जीडीपी फुल फॉर्म इन मराठी 


 GDP full form in Marathi जीडीपी चा फुल फॉर्म मराठी मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन असा होतो. आणि  जीडीपी चा फुल फॉर्म  इंग्रजी मध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट होतो.


जीडीपी म्हणजे काय ? | what is mean by GDP 

व्याख्या
 राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य

वर दिलेली व्याख्या ही भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती ची व्याख्या आहे. आता आपण  जीडीपी म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया.GDP information in marathi

 भारताच्या भौगोलिक सीमा यांच्या अंतर्गत एका वर्षाच्या कालावधीत जेवढे काही उत्पन्न होतो व सेवा पुरवल्या जातात याचा एकूण अंतिम मूल्य म्हणजेच कमावलेले उत्पन्न म्हणजे जीडीपी  असते.

जीडीपी मध्ये उत्पन्न कोणी कमवले हे विचारात घेतले जात नाही फक्त भारताच्या भौगोलिक सीमा  अंतर्गत घेतलेले उत्पादन लक्षात घेतले जातात.  उत्पन्न भारतातील कंपनीचे असू शकते व विदेशातील कंपनीचे सुद्धा असू शकते हे आपण आता एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया

समजा भारतामध्ये A आणि B या दोन कंपन्या आहे A ही भारतीय कंपनी आहे आणि B ही परकीय विदेशी कंपनी आहे या दोन्ही कंपनीने केलेल्या उत्पादन हे  जीडीपी  मध्ये मोजले जातात कारण या दोन्ही कंपन्या भारताच्या भौगोलिक सीमे अंतर्गत उत्पादन म्हणजेच प्रोडक्शन करत असतात म्हणजेच  जीडीपी  मध्ये  A आणि B दोन्ही कंपनी सामील होणार याचप्रमाणे भारतामध्ये जेवढे काही सेवा पुरवल्या जातात त्या सुद्धा असेच जीडीपी मध्ये मोजतात.

Short important point for Gross domestic product 

  1. एका वर्षाच्या कालावधीत 
  2. देशाच्या भौगोलिक सीमेचा अंतर्गत 
  3. उत्पादित वस्तू व सेवा यांचे अंतिम मूल्य

हे माहिती होती जीडीपी  बद्दल आता आपण बघुया  GNP  जीएनपी म्हणजे काय


जीएनपी फुल फॉर्म इन मराठी |  GNP full form in Marathi 


GNP full form in Marathi  स्थूल राष्ट्रीय उत्पादन असा होतो फुल फॉर्म इन इंग्लिश मध्ये  GNP gross national product हा होतो. 

जीएनपी म्हणजे काय | GNP information inmarathi 


GNP full form in Marathi
GNP full form in Marathi


व्याख्या
 देशाच्या नागरिकाने कमावलेल्या उत्पन्न यामध्ये देशाची भौगोलिक सीमाची मर्यादा नसते, जी एन पी मध्ये डोमेस्टिक देशांतर्गत ऐवजी राष्ट्रीय असा शब्द वापरला गेला आहे.


हेच आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया

 समजा ए बी आणि सी या तीन कंपन्या आहे A आणि C या दोन कंपन्या  भारतीय कंपनी आहे आणि B ही कंपनी आहे. विदेशी कंपनी आहे म्हणजेच परकीय कंपनी आहे.

 ए आणि बी या दोन्ही कंपन्या भारतामध्ये उत्पन्न घेते आणि  सी ही भारतीय कंपनी परदेशात उत्पन्न घेते.जीएनपी मोजते वेळेस GNP मध्ये Aआणि C या कंपन्यांचे अंतिम मूल्य लक्षात घेतले जाईल.

 B या कंपनीचे उत्पादन मूल्य विचारात घेतले जाणार नाही. कारण A आणि C या भारतीय नागरिकत्व असलेल्या कंपन्या आहे आणि B या कंपनीला भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले नाही म्हणजे तो या देशाचा नागरिक नाही म्हणून GNP मध्ये B या कंपनीचे उत्पादन विचारात घेतले जाणार नाही जरी ती कंपनी भारतामध्ये उत्पन्न घेत असली तरी.

 GNP मध्ये नागरिकत्व ला विचारात घेतले जाते. पण GDP  ज्या वेळेस B या कंपनीला सामील करण्यात येईल.वरील विश्लेषण वरून GNP चे  सूत्र अशाप्रकारे होईल. 


GNP formula: GDP + परदेशातील भारतीय नागरिकांची उत्पन्न - भारतातील परकीय नागरिकाचे उत्पादन


सर्वात प्रथम जीडीपी चा उपयोग प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ Simon Kuznets यांनी 1935 ते 1944 च्या दरम्यान अमेरिकेची अर्थव्यवस्था  मोजण्यासाठी केला होता.

मला आशा आहे की तुम्हाला जीडीपी म्हणजे काय |GDP information in marathi आणि  जीएनपी म्हणजे  समजले असेल.तुम्हाला GDP full form in marathi  ही पोस्ट कशी वाटली  हे सांगण्याकरिता खाली कमेंट करा.जर तुम्हाला काही प्रश्न असेल वा काही लेखांमध्ये दुरुस्ती हवी असेल तर खाली मध्ये कमेंट करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्रांबरोबर शेअर करू शकता.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या