दिवाळी पत्र लेखन मराठी | diwali patra lekhan in marathi | diwali letter writing in marathi

दिवाळी पत्र लेखन मराठी | diwali patra lekhan in marathi | diwali letter writing in marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आज आपण दिवाळी पत्रलेखन मराठी | diwali patra lekhan in marathi.बघणार आहोत. दिवाळी पत्र लेखन मराठी यामध्ये तुम्हाला तीन वेगवेगळ्या प्रकारचे पत्र खाली दिलेली आहे. 

या वेगवेगळ्या पत्रांमध्ये आमंत्रण पत्र आणि आमंत्रण अभिनंदन करणारे दिवाळी पत्र लेखन मराठी | diwali letter writing in marathi खाली दिलेले आहे, तर चला मग बघू या दिवाळी पत्र लेखन मराठी | diwali patra lekhan in marathi

दिवाळी पत्र लेखन मराठी | diwali patra lekhan in marathi | diwali letter writing in marathi
दिवाळी पत्र लेखन मराठी | diwali patra lekhan in marathi 

हे पत्र वर्ग 5वी 6वी 7वी 8वी 9वी आणि 10 चे विद्यार्थी तुमच्या अभ्यासासाठी वापरू शकता, दिवाळी पत्र लेखन मराठी खालील प्रमाणे

दिवाळी पत्र लेखन मराठी | diwali patra lekhan in marathi | diwali letter writing in marathi

13 राजगृह सदन,
शिवाजीनगर,
पुणे 410038
दिनांक 20 ऑक्टोंबर 2021

तीर्थरूप आईस,
      शिरसाष्टांग नमस्कार.

      नमस्कार आई मला आशा आहे, की तुम्ही सर्वजण ठीक असाल.मी येथे ठीक आहे आणि माझी तब्येत पण एकदम ठणठणीत व्यवस्थित आहे.

पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे मागच्या वर्षी शाळेच्या काही महत्वाच्या कारणास्तव मी दिवाळीला आलो नव्हतो. परंतु या वर्षी आमच्या शाळेला दिवाळीच्या सुट्टी आहे. आणि विशेष म्हणजे त्यानंतर आमच्या शाळेची सहल सुद्धा जाणार आहे म्हणून शाळेला तब्बल पंधरा दिवसाच्या एकूण सुट्टी आहे.

म्हणून मी तुम्हाला हेच कळविण्यासाठी पत्र लिहीत आहे की,सहल ज्या ठिकाणी जात आहे ते ठिकाण आपण सर्वांनी पहिलेच बघितले आहे म्हणून ते ठिकाणी बघितले असल्याकारणाने मी सहलीला जाणार नाही आहे. आणि येत्या दोन ते तीन दिवसानंतर मी घरी येण्याकरिता निघणार आहोत.

आणि येतानी सर्वांसाठी मी माझ्या बचतीतून काही सरप्राईज गिफ्ट पण आणणार आहोत. तरी तुम्ही सर्वजण माझी काळजी करू नका. निवांत रहा. बाबांना माझा सप्रेम नमस्कार सांग, मी घरी आलो म्हणजे आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करू.

तुझा लाडका,
    राहुल

दिवाळी पत्र लेखन मराठी | diwali patra lekhan in marathi 

ऑनलाइन मीडियाच्या डिजिटल दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाचा लेख प्रकाशित झाल्या बद्दल त्याचे अभिनंदन पत्र/ कौतुक करणारे पत्र लिहा.

दिनांक 24 ऑक्टोंबर 2021,

प्रिय चिरंजीव यश,

       अनेक आशीर्वाद

       सर्वप्रथम यश तुझे खूप खूप अभिनंदन

पत्र लिहिताना मला खूप खूप आनंद होत आहे, मी नेहमीप्रमाणे काल ऑनलाईन मीडियाचा डिजिटल दिवाळी अंक वाचत होतो. हा अंक वाचत असताना,त्यामध्ये तुझा लेख मोबाईल चे व्यसन बघायला मिळाला.

तुझं लेख मी संपूर्ण वाचून काढला लेख वाचत असताना मला तुझा खूप अभिमान वाटला.तू या लेखांमध्ये आज समाजातील तरुण पिढी किती आणि कशी मोबाईलच्या आहारी गेली आहे याबद्दल तू या लेखामध्ये स्पष्टपणे एकदम बरोबर माहिती दिली.

ते कसे कमी करु शकता आणि त्यावर कशाप्रकारे विजय मिळवला  जाऊ शकतो. याबद्दल पण तू सविस्तर सांगितले आहे.

खरंच यश हा लेख वाचतांना मला तुझा खूप अभिमान आणि गर्व झाला. अशा प्रकारचे तू आपले लेखनकार्य सुरु ठेव आणि यामध्ये दिवसेंदिवस प्रगती कर आणि आयुष्यात उंच भरारी घे.

आई-बाबांना सर्वांना अभिमान वाटेल असे कार्य तू आपल्या आयुष्यात करत राहा तुझ्या भावी लेखनासाठी आणि आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुझे खूप खूप अभिनंदन

तुझा भाऊ,

अविनाश

दिवाळी पत्र लेखन मराठी | diwali patra lekhan in marathi | diwali letter writing in marathi 

रजत नगर,
गोरेगाव हायवे,
पुणे 410038,
दिनांक 25 ऑक्टोंबर 2021

प्रिय मित्र सागर यास
      सप्रेम नमस्कार.

      तुझे पत्र मिळाले, नवीन शहर असल्याने तुझ्यासाठी दिली सर्वकाही आहे म्हणून तुला करमत नाही सतत जुन्या मित्रांची शाळेची आठवण येते तुझ्या पत्रातून समजले.

अरे मित्रा सागर पण आपण नाही काय करू शकतो तुझ्या बाबांची बदली झाली ना म्हणून तुला तिकडे जावे लागले ना नाईलाजाने.पण मित्रा माझ्याकडे तुझ्या या समस्येवर एक मस्त युक्ती आहे. 

दिवाळी आता एक महिन्यावर येऊन पोहोचलेली आहे. आणि तुला तर माहीतच आहे आपल्याकडील दिवाळी आपण किती धुमधडाक्यात साजरी करतो. म्हणून तू आणि तुझा समस्त परिवार आमच्याकडे दिवाळी साजरी करण्याकरिता या वर्षी दिवाळीला ये. 

तुला मी का आज दिवाळीचे आमंत्रण देतो.आणि मित्रा दिवाळी झाली की आपल्या रमेश गार्डन येथे रशियन सर्कस सुद्धा येणार आहे ते सुद्धा आपण सर्वजण मिळून बघू शकतो. किती मज्जा येईल मित्रा.
तर ते मित्रा दिवाळीला आपण पहिले जसे पूर्वी आपण दिवाळी साजरी करत होतो. तसे या वर्षी सुद्धा करू.

 काका-काकूंना माझा साष्टांग नमस्कार सांग आणि मग ये माझ्या घरी दिवाळी साजरा करण्याकरिता नक्की मला कळव

तुझा मित्र.
शिवजीत


जर तुम्हाला  दिवाळी पत्र लेखन मराठी | diwali patra lekhan in marathi | diwali letter writing in marathi हे आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा जर  तुम्हाला दिवाळी पत्र लेखन मराठी | diwali patra lekhan in marathi | diwali letter writing in marathi या वर काही प्रश्न असेल, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुम्हाला जर आणखी कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर कमेन्ट मध्ये नक्की सांगा जेणे करून आम्ही तुम्हाला ती माहिती नक्की देऊ. धन्यवाद 

read more 

mazi shala nibandh 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या