माझी शाळा निबंध 20 ओळी | 20 Lines On My School in Marathi

 माझी शाळा निबंध 20 ओळी | 20 Lines On My School in Marathi

माझी शाळा निबंध 20 ओळी | 20 Lines On My School in Marathi,20 Lines on My School in Marathi, Majhi Shala Nibandh Marathi 20 Lines.


नमस्कार आजच्या या लेखामद्धे आपण माझी शाळा निबंध यावर 20 ओळी निबंध लेखन मराठी बघणार आहोत तर चला मग बघूया माझी शाळा निबंध 20 ओळी.


तुम्हाला जर माझी शाळा यावर संपूर्ण निबंध हवा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

  1. माझी सर्वात आवडती जागा व मला सर्वात जास्त रमणीय असणारी गोष्ट म्हणजे माझी शाळा.
  2. माझ्या शाळेचे नाव सेंट मेरी स्कूल हायस्कूल आहे.
  3. माझ्या शाळेची स्थापना ही 75 वर्षांपूर्वी झाली आहे.
  4. माझ्या शाळेची इमारत भक्कम आणि अतिशय सुंदर आहे.
  5. माझ्या शाळेमध्ये एक ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात.
  6. माझ्या शाळेचा ड्रेस हा पांढरा शर्ट आणि पॅंट असा आहे.
  7. माझ्या शाळेचे वातावरण निसर्गरम्य वातावरण आहे.
  8. माझ्या शाळेमध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहे आमच्या शाळेत सर्वांना समान वागणूक मिळते कोणामध्येही भेदभाव होत नाही.
  9. माझ्या शाळेमध्ये  इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम असे  दोन्ही प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे.
  10. माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका खूप प्रेमळ आहे त्या सर्वांकडे लक्ष व सर्वांना सतत मदत करीत असतात.
  11. माझ्या शाळेत एकूण तीस शिक्षक व शिक्षिका आहे.
  12. माझ्या शाळेचे शिक्षक अत्यंत उच्चशिक्षित व कर्तव्यदक्ष व सर्वांना मदत करणारे आहे.
  13. आमच्या शाळेमध्ये दररोज परिपाठ प्रार्थना व राष्ट्रगीत होते.
  14. माझ्या शाळेची क्रीडांगण खूप मोठे व सुंदर आहे.
  15. दर शनिवारी आमच्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचा क्लास म्हणजेच पिटी चा तास होतो.
  16. माझ्या शाळेमध्ये दरवर्षी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम क्रीडा महोत्सव विज्ञान प्रदर्शनी असते.
  17. माझ्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मिड-डे मिल व पुस्तके मोफत मिळतात.
  18. माझ्या शाळेत बौद्धिक विकासा शिवाय कौशल्य विकास व शारीरिक शिक्षणाकडे लक्ष दिले जाते.
  19. माझ्या शाळेत पाच हजार पुस्तकाचे मोठे ग्रंथालय आहे.
  20. माझ्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिकवले जाते.

20 Lines on My School in Marathi माझी शाळा निबंध 20 ओळी

माझ्या शाळेत विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा याविषयी माहिती होण्यासाठी व पर्यटन स्थळाची माहिती   होण्याकरता सहल काढली जाते.
आमच्या शाळेत सर्वांना कंप्यूटर शिकवले जाते.
अशी ही आमची शाळा मला खूप आवडते.

तर हा होता माझी शाळा निबंध 20 ओळी मध्ये 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. आपण लिहिलेला निबंध अतिशय अप्रतिम आहे. इयत्ता दहावीच्या मुलांना अभ्यास करताना याची नक्कीच मदत होईल.आपण बोर्ड परीक्षेत आलेले निबंध विषय घेतल्यास आमच्या स्टुडेंट ला अजून छान उपयोग होईल.

    उत्तर द्याहटवा