which meaning in marathi | व्हिच या शब्दाचा अर्थ मराठीत

 Which meaning in Marathi | व्हिच चा Which मराठीत अर्थ | which marathi meaning 

Which meaning in Marathi : या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Which या इंग्रजी शब्दाचा मराठी भाषेत काय अर्थ होते ते सांगितले आहे. आणि यासोबतच Which शब्दाचे वेगवेगळे असणारे अर्थ सुद्धा उदाहरणाद्वारे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.

त्याचबरोबर Which या शब्दाचे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द सुद्धा सांगितलेले आहे तर चला मग समजूया  which meaning in marathi मराठीत अर्थ.


which meaning in marathi: व्हिच या शब्दाचा अर्थ मराठीत
which meaning in marathi: व्हिच या शब्दाचा अर्थ मराठीत


Which meaning in Marathi - Which मराठीत अर्थ - which marathi meaning

Which meaning in Marathi
कोणता
कोणती
कोणती व्यक्ती
कोणती वस्तू,
कोणता प्राणी
जे


Which चा मराठीत अर्थ जे,कोणता/ कोणती असा होतो.
Which  या शब्दाचा मुख्यतः वाक्यामध्ये कोणती व्यक्ती, कोणती वस्तू, कोणता प्राणी यासारखे प्रश्न विचारण्यासाठी केला जातो.

ते आपण आता उदाहरणावरून समजून घेऊ या.

उदाहरण Example

 • which book कोणते पुस्तक 
 • which girl कोणती मुलगी
 • which man कोणता माणूस
 • which table कोणता टेबल
 • which bungalow कोणता बंगलो
 • which car do you like तुला कोणती कार पसंत आहे
 • which colour do you like तुला कोणता रंग पसंत आहे.

तर अशाप्रकारे which या शब्दाचा वापर कोणता/ कोणती या साठी केलेला आहे. वरील उदाहरणात which या शब्दाचा determiner म्हणून वापर करण्यात आला आहे.which या शब्दाचा determiner म्हणून वापर करते वेळेस त्यानंतर लगेच noun म्हणजेच नाव वापरले जाते.

NOTE: determiner म्हणजे  जे नावा बद्दल काहीतरी माहिती देतात ते शब्द. म्हणजेच विशेषन adjective

या व्यतिरिक्त which या शब्दाचा  प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे interrogative pronoun म्हणून वाक्यात वापर केला जातो. ते या प्रमाणे

Which is your favourite book तुमचे आवडते पुस्तक कोणते आहे?

which is your pen तुझे पेन कोणते आहे?

which is your bag तुझी बॅग कोणती आहे?

which is your favourite subject तुमचा आवडता विषय कोणता आहे?

which is the best book in the market. बाजारातील सर्वोत्तम पुस्तक कोणते.?


which चा उपयोग संबंधी सर्वनाम relative pronoun म्हणून सुद्धा करता येतो.

वाक्यामध्ये एकमेकांचा संबंध दर्शविण्यासाठी संबंध सर्वनाम म्हणून which उपयोग करतात.दोन वाक्य जोडण्यासाठी वस्तू प्राणी यांच्यासाठी which चा उपयोग संबंधी सर्वनाम relative pronoun म्हणून केला जातो.

उदाहरणाद्वारे पाहूया.

Which चा वापर निर्जीव वस्तूंसाठी आणि प्राण्यांसाठी केला जातो, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्याऐवजी that चा पण  वापरू शकता

1.The dog which is standing on road is ours रस्त्यावर उभा असलेला कुत्रा आमचा आहे 

2.We bought a car which is red आम्ही जी कार खरेदी केलेली आहे ती लाल रंगाची आहे. 

3.This is the pen which I want  तो हाच पेन आहे जो मला पाहिजे होता.

4.The shirt which you are looking for is here.तुम्ही जो शर्ट शोधत आहात तो येथे आहे.

5.This is bat which is used for playing.ती हीच बॅट आहे जी खेळण्यासाठी वापरली जाते.


याव्यतिरिक्त which या शब्दाला one, in, or,to of, from, at, by, after असे शब्द जोडून सुद्धा वाक्य मध्ये वापरतात.वरील शब्दांचे अर्थ व त्याचे वाक्यात कसा वापर केला जातो हे आपण आता उदाहरणाद्वारे समजून घेऊया.

 • Which one कोणता
 • in which ज्यामध्ये
 • for which कोणासाठी.ज्याच्यासाठी
 • to which ज्याला
 • of which ज्याचा जीचा
 • from which जे
 • on which ज्यावर
 • at which ज्या
 • by which ज्या द्वारे.
 • after which ज्या नंतर

Examples 


1.the bike by which you are going is very attractive

तुम्ही ज्या बाईकने जात आहात ती खूपच आकर्षक आहे.

2.which one of the following statement is correct.

 खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे

3.For which person are you buying this gift? 

तुम्ही ही भेट कोणत्या व्यक्तीसाठी खरेदी करत आहात?

4.For which room are you buying this carpet? 

तुम्ही हे कार्पेट कोणत्या खोलीसाठी विकत घेत आहात?

5.For which remote do you want Cell? 

तुम्हाला कोणत्या रिमोटसाठी सेल हवा आहे?

6.This is the laptop for which I want to buy antivirus. 

हाच तो  लॅपटॉप आहे ज्यासाठी मला अँटीव्हायरस खरेदी करायचा आहे.

7.This is the mobile for which I want to buy cover. 

हा मोबाईल आहे ज्यासाठी मला कव्हर घ्यायचे आहे.

8.She gave me a water after which I feel relaxed  

तिने मला पाणी दिले ज्यानंतर मला आराम वाटला

9.He gifted me a car after which I was happy. 

त्याने मला एक कार भेट दिली ज्यानंतर मी आनंदी झालो.

10.He worked hard for the exam, after which he got succeeded.

त्याने परीक्षेसाठी खूप मेहनत केली, ज्यानंतर  त्याला यश मिळाले.

11.This is the scooty of which one tire is  puncher.

ही स्कूटी आहे ज्याचा एक टायर पंचर आहे.

12.This is the house in which I lived.

हे ते घर आहे ज्यात मी राहत होतो

13.This is the mobile on which he plays games.

हा तो मोबाईल आहे ज्यावर तो गेम खेळतो.

14.This is the scooty of which one tire is  puncher.

ही स्कूटी आहे जीचा एक टायर पंचर आहे.


निष्कर्ष 

तर हे होते Which means Marathi Arth? -व्हिच चा अर्थ मराठीत मला आशा आहे की तुम्हाला which meaning in marathi-व्हिच चा अर्थ मराठीत which marathi meaning  कळलं असेल, तुम्हाला हा लेख कसा वाटला हे सांगण्यासाठी कमेन्ट करून नक्की करा . आणि जर तुम्हाला which  meaning in marathi  या बद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारा धन्यवाद.  


FAQ  

Q1.which चा मराठीत अर्थ काय होतो?

Ans:which चा अर्थ कोणता,कोणती,जे,असा होतो.

Qu2.which हा शब्द कोठे वापरतात ?

Ans:which हा शब्द मुख्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरतात .

Qu3.Which one meaning in Marathi म्हणजे काय होते ?

Ans:Which one कोणता असे होते, हा शब्द  जेव्हा अनेका पैकी एक निवडायच असेल तेव्हा वापरतात . टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या