henpecked husband meaning in marathi | हेनपेक्ड हजबंड चा सोपा अर्थ मराठीमध्ये

 henpecked husband meaning in marathi: काय तुम्हालापण henpecked husband meaning in marathi चा अर्थ मराठी मध्ये माहीत करून घ्यायचा आहे. पण या शब्दाचा अर्थ व्यवस्थितपणे माहिती नाही. तर काळजी कशाला.

आम्ही तुमच्यासाठी  हेनपेक्ड नवरा चा सोपा अर्थ मराठीमध्ये  घेऊन आलेलो आहोत. व यासोबतच हेनपेक्ड हजबंड यावर सोपे उदाहरणाद्वार या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजून सांगण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे.

henpecked husband meaning in marathi ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला या बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. तर चला मग बघूया हेनपेक्ड हजबंड चा मराठीत अर्थ.

henpecked husband meaning in marathi |  हेनपेक्ड हजबंड चा सोपा अर्थ मराठीमध्ये
henpecked husband meaning in marathi

henpecked husband meaning in marathi |  हेनपेक्ड हजबंड चा सोपा अर्थ मराठीमध्ये

henpecked husband meaning in marathi
पत्नी द्वारे नियंत्रीत असलेला नवरा
row2 col 1
स्त्रीच्या मुठीत असणारा

तर हेनपेक्ड हजबंड शब्दाचा अर्थ. पत्नी द्वारे नियंत्रीत असलेला नवरा किंवा स्त्रीच्या मुठीत असणारा.

जो नवरा आपल्या पत्नीच्या शब्दाबाहेर जात नाही. सतत तिच्या बोलण्या नुसार ऐकत असतो. 
तिच्या तिच्या म्हणण्यानुसार तो प्रत्येक गोष्ट करतो वागत असतो त्याला henpecked husband असे म्हणतात.

Definition:Of a man, thoroughly and continually dominated, intimidated, bullied, or browbeaten by a woman, especially his wife or girlfriend.

henpecked husband meaning in marathi या शब्दाचा अर्थ एका शब्दात सांगायचं झाला तर. पत्नीचा गुलाम, किंवा बायकोच्या/पत्नीचा वश (control ) मध्ये असलेला असा होतो.स्त्रीच्या मुठीत असणारा

henpecked  या शब्दाचा समानार्थी अर्थ. Complaint constrainted.uxorious.
henpecked  या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ:Cockpeck.


Example:

She always had henpeck her husband to do household chores
घरातील कामे करण्यासाठी ती नेहमी तिच्या पतीला वेठीस धरायची.


conclusion 

आम्हाला आशा आहे की तुम्हाला henpecked husband meaning in marathi या शब्दाचा अर्थ नक्की कळाला असेल जर तुम्हाला याविषयी अजून काही विचारायचे असेल व याविषयी काही संबंधित शंका असेल तर खाली नक्की कमेंट मध्ये विचारा त्याचा आम्ही नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या