लोकमान्य टिळक भाषण मराठी 2024 | Lokmanya tilak speech in marathi 2024 | Lokmanya tilak bhashan marathi.

लोकमान्य टिळक भाषण 2024 | Lokmanya Tilak Speech in Marathi | Lokmanya Tilak Speech in Marathi for School Students PDF 

Lokmanya Tilak speech in Marathi: 1947  भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी  अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी जसे की महात्मा गांधी, भगतसिंग राजगुरू सुखदेव,डॉ बाबासाहेब आंबेडकर,शाहू महाराज अश्या कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप आंदोलने ,चळवळी व सत्याग्रह केले.


त्यापैकीच एक नेते म्हणजे लोकमान्य टिळक होय.आजच्या या लेखामध्ये आज आपण लोकमान्य टिळक lokmanya Tilak bhashan Marathi भाषण मराठीमध्ये बघणार आहोत.

दरवर्षी लोकमान्य टिळकांची जयंती 23 जुलै रोजी साजरी केली जाते आणि त्यांची पुण्यतिथी एक ऑगस्ट रोजी दरवर्षी साजरी केली जाते. त्या निमित्य अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केली जाते.म्हणून अनेक विद्यार्थी आपल्या भाषणासाठी लोकमान्य टिळक भाषण मराठी शोधत असतात.

त्यांच्यासाठी आम्ही आज लोकमान्य टिळकांवर भाषण घेऊन आलेलो आहोत.लोकमान्य टिळकांवर भाषण यामध्ये आज आम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारचे भाषण आपल्याला उपलब्ध करून देत आहोत.

त्यामध्ये पहिले भाषण हे lokmanya Tilak speech in Marathi in 10 lines म्हणजेच दहा ओळीची असणार आहे. दुसरे भाषण हे lokmanya Tilak short speech Marathi असणार आहे. 

लोकमान्य टिळक भाषण मराठी, कोणासाठी आहे तर हे lokmanya Tilak speech in Marathi for student, lokmanya Tilak speech in Marathi for child,अशाप्रकारे सर्वांसाठी आहे.तर चला मग बघू या लोकमान्य टिळक यांच्यावर मराठी मध्ये भाषण .

लोकमान्य टिळक भाषण मराठी  | Lokmanya tilak speech in marathi 2022 | Lokmanya tilak bhashan marathi.
लोकमान्य टिळक भाषण मराठी  | Lokmanya tilak speech in marathi


लोकमान्य टिळक भाषण १० ओळी मध्ये | lokmanya Tilak speech in Marathi in 10 lines | Lokmanya tilak bhashan marathi

१)बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्यात  महत्वाचे कार्य केले.

२) ते भारतीय राष्ट्रीय चळवळीचे पहिले नेते होते.

३) बाळ गंगाधर टिळक हे ‘स्वराज्य’ किंवा स्वराज्याचे पहिले आणि सर्वात प्रखर पुरस्कर्ते होते.

४) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै अठराशे छप्पन रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला.

५)त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे  नाव गंगाधर टिळक असे होते.

६) टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणितात पदव्युत्तर पदवी मिळवली.

7) अठराशे एकोनअंशी मध्ये टिळकांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून एल एल बी ची पदवी मिळवली.

8) टिळकांनी अठराशे नव्वद मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नेत्यांच्या संयत वृत्तीला विरोध केला.

९) भारताची ढासळलेली स्थिती पाहून टिळकांनी ‘स्वदेशी’वर लक्ष केंद्रित केले.

10) 1 ऑगस्ट एकोंविशे वीस रोजी टिळकांची तब्येत बिघडल्याने  त्यांचे निधन मुंबई येथे झाले.

लोकमान्य टिळक भाषण मराठी | Lokmanya tilak bhashan marathi | Lokmanya tilak speech in Marathi| lokmanya tilak marathi bhashan pdf

मानवी जीवन असे आहे की आपण उत्सवाशिवाय जगू शकत नाही! उत्सवांवर प्रेम करणे हा मानवी स्वभाव आहे! आपण आपले सण जपले पाहिजेत – लोकमान्य टिळक 

आदरणीय व्यासपीठ , सर्व उपस्थित गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्र मैत्रिणीनों, लोकमान्य टिळक यांची जयंती निमित्य मला इथे दोन शब्द बोलण्याची बद्दल ची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, तरी तुम्ही ते शांतचित्ताने ऐकावे अशी माझी विनंती आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहाल मतवादी गटाचे प्रमुख लोकमान्य टिळक हे होते,लोकमान्य टिळक हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते किंवा सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात.

लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथील टिळक आळी येथे झाला.लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते, तर त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होते. लोकमान्य टिळक यांचे पूर्वज रत्नागिरीजवळच्या चे चिखल या गावचे खोत होते.
त्यांचे मूळ नाव केशव असे होते पण त्यांना सर्वजण बाळ या नावाने बोलवत असत. पण पुढे बाळ  टोपण नावाच कायम झाले.

त्यांचे वडील गंगाधरपंत हे सुरुवातीला प्राथमिक शिक्षक होते पुढे ते शिक्षक निरीक्षक बनले. टिळक दहा वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली त्यामुळे टिळकांची बहुतेक शिक्षण पुणे येथे झाले.

बाळ गंगाधर टिळक यांना संस्कृत ,मराठी आणि गणिताचे उत्तम ज्ञान, लहानपणापासूनच त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. त्यांना संस्कृत मधील श्लोक व विविध विषय अगदी तोंडपाठ असत.
1871 झाली टिळकांचा विवाह तापी बाई ( सत्यभामाबाई) यांच्याशी झाला, पुढे तान 1872मध्ये टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

याच कॉलेजमधून 877 मध्ये गणित विषया मधून बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1979 मध्ये त्यांनी शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून तेथून त्यांनी एल एल बी ची पदवी संपादन केली.


टिळक एल एल बी च्या वर्गात असताना त्यांचा आगरकरांची परिचय झाला संबंधी यांनी प्रेरित झालेल्या दोन तरुणांनी ब्रिटीशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोक जागृती आणि राष्ट्र उद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहून निर्णय घेण्याचा निश्चय केला.


पुढे टिळक व आगरकर यांनी केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्रे सुरू केली. मराठा हे इंग्रजी भाषेत 2 जानेवारी 1881 रोजी सुरू केले तर मराठी भाषेत केसरी वृत्तपत्र 4 जानेवारी 1881 रोजी सुरू केले. आगरकर हे केसरीचे तर टिळक हे मराठाचे संपादक बनले. आपल्या वृत्तपत्राद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य केले.

लोकमान्य टिळकांनी १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना आणि १८८५ मध्ये फर्गुसन कॉलेज ची स्थापना केली फर्गुसन कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक हे  गणित विषय शिकवत असत.

पुढे ते १९९० मध्ये राष्ट्रीय सभेत दाखल झाले.महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लोक जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने चालू ठेवले. याच प्रयत्नांमुळे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले.


1893 रोजी लोकमान्य टिळक यांनी पुण्यातील विंचूरकर वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.१८९५  मध्ये शिवजयंती या या उत्सा वास राष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून देऊन त्या माध्यमातून लोकजागृती केली.सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यांच्यात राष्ट्रवादी विचार व भावना यांचे विचार लोकांच्या मनामध्ये रुजवता येईल अशी त्यांची धारणा होती.

पुण्यातील प्लेगच्या साथीत धर्म यांनी इंग्रज सरकारने केलेल्या अत्याचाराचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी  प्लेग कमिशनर रँडची हत्या केली.  रँडच्या हत्याचे समर्थन केल्याने राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना दीड वर्षांची शिक्षा झाली हा भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला होता.

राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना सहा वर्षांची काळ्यापाण्याची सजा भोगण्यासाठी म्यानमार मधील मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली या तुरुंगात त्यांनी गीतारहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

यानंतर टिळकांनी भारतीय जनतेचे राजकीय हक्क मिळाले पाहिजेत व भारतातील प्रातिनिधिक संस्था व्यापक बनवून त्यांच्या अधिकारात वाढ केली पाहिजे अश्या मागण्या होमरूल च्या माध्यमातून केल्या.
स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा टिळकांनी कर्नाटकातील बेळगाव येथे केली. कालचा दस का घेऊन सरकारने लोकमान्य टिळकांना पंजाब दिल्ली येथे प्रवेश बंद केली.

लोकमान्य टिळक पहिले राजकीय नेते होते आणि आपली ही भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे बजावली.इंग्रज सत्तेला आणि त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रकार विरोध केला. भारतात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य संपूर्ण खर्ची घातले.

ब्रिटिश सत्तेचे खरे स्वरुप भारतीय पुढे उघड कडून भारतीयांच्या मनात इंग्रजांशी असंतोष निर्माण कर्नाटक टिळकांनी महत्त्वाची भूमिका भारतीयांच्या मनामध्ये रुजवली. यामुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे सर व्हॅलेंटाईन चरोल यांनी संबोधले.

लोकांनी त्यांना नेता म्हणून स्वीकार केल्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली. महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" असे म्हटले आहे. अशा या राजकीय व जहाल मतवादी नेत्याचा मृत्यू एक ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे झाला.

आजही ३१ जुलैच्या मध्यरात्री टिळकां समाधीसमोर लोकमान्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो लोक येतात. तिथे कोणताही कार्यक्रम नसतो, कुणी बोलावलेलं नसतं, कुठे आवाहन छापून आलेलं नसतं. तरीही दरवषीर्चा नेम लोक कधी चुकवत नाहीत.

एवढे बोलून मी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत.

तरी हे होते लोकमान्य टिळक यांच्यावरील भाषण तुम्हालाही lokmanya Tilak speech in Marathi lokmanya Tilak bhashan Marathi भाषण कसे वाटले आणि या विषयावर काही सुचवायचे असेल किंवा यामध्ये काही कमी राहिली असेल, तर आम्हाला कमेंट नक्की कळवा.आणि लोकमान्य टिळक भाषण आणि आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या भाषणासाठी मदत होईल धन्यवाद.

FAQS

Que1लोकमान्य टिळकांची जयंती यावर्षी कधी आहे?

Ans:लोकमान्य टिळकांचे जयंती या वर्षी 23 जुलै रोजी आहे.


Que2.लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्राचे सुरुवात कधी केली?

Ans:4 जानेवारी 1881 रोजी लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्राची सुरुवात केली.


Que3.लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक कोणी म्हटले आहे.?

Ans:भारतीय असंतोषाचे जनक असे सर व्हॅलेंटाईन चरोल यांनी संबोधले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या