महात्मा गांधी जयंती भाषण 10 ओळी 2023 | mahatma gandhi speech in marathi 10 lines

 महात्मा गांधीजी जयंती निमित्त 10 सोप्या ओळी 2023 | 10 lines speech on mahatma Gandhi jayanti in Marathi 2023

महात्मा गांधी जयंती भाषण 2 October Mahatma Gandhi speech in Marathi: 2 ऑक्टोंबर म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. 

गांधी जयंती निमित्त अनेक विद्यार्थी शाळेमध्ये भाषण देत असतात. त्यानिमित्य आम्ही तुमच्यासाठी दहा ओळीचे महात्मा गांधीजीं  यांच्यावर  सोपे भाषण घेऊन आलेलो आहोत.


हे निबंध/भाषण लक्षात ठेवायला सोपे आहे. या भाषणाची पातळी मध्यम आहे. महात्मा गांधीजी भाषण हे  वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7 आणि वर्ग 8 च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. 

महात्मा गांधी जयंती भाषण 10 ओळी 2022 |   mahatma gandhi speech in marathi 10 lines. Mahatma Gandhi speech in Marathi 2022
mahatma gandhi speech in marathi 10 lines



खादी माझा अभिमान आहे.
करम माझी पूजा आहे.
खरे माझे कर्म आहे.
आणि हिंदूस्थान माझे जीवन आहे.

 

1.महात्मा गांधीजी हे स्वातंत्र चळवळीतील प्रमुख स्वातंत्र्य सैनिकापैकी एक महान अशे स्वातंत्र्य सैनिक होते.

2.महात्मा गांधीजी चे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे   आहे.

3.महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोंबर  1829 गुजरात येथील पोरबंदर मध्ये 1869 रोजी झाला.

4.गांधीजीच्या आईचे नाव पुतळीबाई व बाबांचे नाव करमचंद गांधी असे होते.

5.महात्मा गांधीजींचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा बाई यांच्यासोबत झाला होता.

6.महात्मा गांधीजी हे अहिंसावादी नेते होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते सत्याग्रह उपोषण व असहकार असे मार्ग निवडत असे व ते स्वदेशीचा पुरस्कार करत असे.

7.गांधीजींनी इंग्रजा विरुद्ध मोठ मोठाले आंदोलन केले जसे की चले जावो आंदोलन,अहसरकार आंदोलन भारत छोडो आंदोलन यासारखे असे कित्येक आंदोलन महात्मा गांधींनी केले.

8.महात्मा गांधीजींचा जन्मदिवस म्हणजेच 2 ऑक्टोबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो.

9.महात्मा गांधी प्रेमाने बापू असे  म्हणतात.

10.महात्मा गांधीजींचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी झाला.

महात्मा गांधी (2022) 10 ओळी | महात्मा गांधी निबंध | mahatma Gandhi Jayanti Marathi Bhashan/Speech 2022

  1. आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गुरुजीं वर्ग आणि उपस्थित माझ्या वर्गमित्र मैत्रिणींनो.
  2. आज दोन ऑक्टोंबर म्हणजेच महात्मा गांधीजींची जयंती या निमित्त आपण इथे जमलेलो आहोत त्यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहोत.
  3. महात्मा गांधीजी हे भारतातील प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक स्वातंत्र्य सैनिक व राजकीय नेते होते.
  4. महात्मा गांधीजींचा जन्म गुजरात मध्ये पोरबंदर येथे झाला. 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला.
  5. महात्मा गांधीजींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. त्यांच्या आईचे नाव पुतळी बाई व त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी असे आहे.
  6. महात्मा गांधीजी यांनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे तर माध्यमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण केले.
  7. महात्मा गांधीजींचा विवाह तेराव्या वर्षी कस्तुरबा गांधी यांच्याशी  झाला.
  8. महात्मा गांधीजींनी वकिलीचे शिक्षण इंग्लंड मधून पूर्ण केले.
  9. महात्मा गांधीजींनी यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग दांडी येथील सत्याग्रह
  10. महात्मा गांधीजी हे स्वदेशीचे पुरस्कर्ते व अहिंसावादी होते. महात्मा गांधीजी यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी झाला.

तरी हे होते महात्मा गांधीजी भाषण यांच्यावर दहा सोप्या ओळी. Mahatma Gandhi ji speech in Marathi 10 line तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर ते आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल धन्यवाद.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या